अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 630 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

आता ‘या’ तालुक्यातील सहा गावात लॉकडाऊन…! व्यापाऱ्यांचा बंदला विरोध…

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरवात होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली असून. जिल्ह्यातील ज्या गावात १० पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय आहेत अशी गावे लॉकडाऊन करण्याच्या सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतेच अहमदनगर जिल्हयाच्या दौऱ्यावर आलेले असताना घेतलेल्या बैठकीत देत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक आणि कारच्या धडकेत एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- भरधाव वेगातील माल ट्रक व वॅगनर कारचा अपघात झाला असून यात एकजण ठार झाला आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरातील कण्हेरमळा परिसरात मालवाहतूक (ट्रक क्र. एमएच १६ एवाय ५५३५) आणि वॅगनर गाडी (क्र.एमएच १२ पी क्यू ०१४४) यांची दि.२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धडक होऊन वॅगनर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३१ हजार ३८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 762 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

दरीत उडी मारून ग्रामसेवकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका ५० वर्षीय इसमाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या व्यक्तीच्या ओळखपत्रावरून तो ग्रामसेवक असल्याची माहिती समोर आली आहे. सौताड्यात एकाच आठवड्यात ही दुसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही पर्यटकांनी या व्यक्तीस उडी मारताना पहिल्याने त्यांनी त्यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 731 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 188 अकोले – 32 राहुरी – 32 श्रीरामपूर – 28 नगर शहर मनपा -31 पारनेर – 60   पाथर्डी – 62 नगर ग्रामीण … Read more

मोठी बातमी ! जिल्ह्यातील आता ‘या’ तालुक्यातील 6 गावांमध्ये लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. त्यानुसार उपजिल्हाधिकारी गाडेकर यांनी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीयेथे भेट देऊन कोरोना परिस्थिती चा आढावा घेतला. बेलवंडी गावात 10 पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय असल्याने बेलवंडी गाव बंद करण्याचा निर्णय प्रशासननाने घेतला असल्याचं सांगितलं. दरम्यान कोरोनाच्या पार्शवभूमीवर विभागीय आयुक्तांनी परिस्थितीचा … Read more

म्हणून संतप्त झालेल्या सरपंचानी ग्रामपंचायत कार्यालय केले सीलबंद

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील ग्रामविकास अधिकारी मनोज गुरव यांना कार्यालयात हजर राहण्याची सूचना देऊनही ग्रामविकास अधिकारी गुरव कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे स्वतःबरोबर नेऊन गायब झाले. हा प्रकार पाहून सरपंच सरपंच महानंदा मांडे यांनी ग्रामपंचायतीचे कार्यालयच सीलबंद केले. तसेच मांडे याची याप्रकरणाची गटविकास अधिकारी गोरख शेलार यांच्याकडे तक्रार केली आहे. … Read more

पशू वैद्यकीय अधिकाऱ्यास वेळ नसल्याने बिबट्याच्या हल्ल्यात मृत शेळी शवविच्छेदनसाठी आणली पंचायत समितीत..?

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-   बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू पावलेल्या शेळीचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळ नसल्याचे सांगत संबंधित शेतकऱ्याला मृत शेळीचे शवविच्छेदन करण्यासाठी ती शेळी पंचायत समिती येथे आणण्यास सांगितल्याचा प्रकार श्रीगोंदा येथे घडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेली शेळी थेट श्रीगोंदा पंचायत समिती येथे आणल्याने एकच खळबळ उडाली … Read more

ग्रामविकास अधिकाऱ्यासोबत मढेवडगाव ग्रामपंचायतचे फिरतेय कार्यालय: महत्त्वाचे दफ्तर घेऊन ग्राम विस्तार अधिकारी गायब : सरपंचांनी केले कार्यालय सील.

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२४: मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथे पाणंद रस्ता स्थळ पाहणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी दि.२४ रोजी पोलिस बंदोबस्तात आले होते मात्र सरपंच महानंदा मांडे यांनी ग्रामविकास अधिकारी मनोज गुरव यांना हजर राहण्याची सूचना देऊनही ग्रामविकास अधिकारी गुरव कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे स्वतःबरोबर नेऊन गायब झाले. हा प्रकार पाहून … Read more

Ahmednagar Corona Update : 743 बाधितांची रुग्ण संख्येत भर,जाणून घ्या सविस्तर अपडेट्स…

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ८२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास अधिकाऱ्याची आत्महत्या ! परिसरात खळबळ …

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा परिषदेचे ग्राम विकास अधिकारी झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा (ता.पाटोदा, जि.बीड) दरीत उडी मारून आत्महत्या केली. ते पंचायत समिती श्रीगोंदा कार्यालयात होते पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका 50 वर्षीय इसमाने उडी मारून आत्महत्या केली आहे आत्महत्येची ही घटना आज दि. 24 सप्टेंबर रोजी … Read more

Ahmednagar News : तीन जिल्ह्यांतून फरार आरोपींना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- तीन जिल्ह्यात घरफोड्या, गंभीर दरोड्याचे गुन्हे नावावर असलेले आरोपी अक्षय नवनाथ पवार व संतूर नवनाथ पवार (दोघे रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), तिसरा आरोपी (रा. काष्टी) या तिघांच्या खडकी (ता. दौंड) येथे जाऊन श्रीगोंदे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (Ahmednagar News) हे आरोपी गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 743  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

तीन वर्षांपासून फरार असलेले दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. नगर, पुणे सोलापूर जिल्ह्यांत घरफोड्या, गंभीर दरोड्याचे गुन्हे यांच्यावर दाखल आहे. श्रीगोंदा पोलिसांनी हि कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अक्षय नवनाथ पवार व संतूर नवनाथ पवार (रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), सुरेश दसऱ्या भोसले (रा. काष्टी, … Read more

आज ६३३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ६३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २९ हजार २१५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more