आदिवासींच्या जमीनी बळकाविणार्या वांगदरीच्या माजी सरपंचवर कारवाई करावी
अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- आदिवासींच्या जमीनी बळकाविण्याचा प्रयत्न करणार्या वांगदरी (ता. श्रीगोंदा) येथील माजी सरपंचवर कारवाई होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने गावातील आदिवासी बांधवांनी काळी आई मुक्तीसंग्राम जारी केला आहे. माजी सरपंचाचा राजकीय वरदहस्त असल्याने आदिवासी समाजबांधवांना न्याय मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्री, महसुलमंत्री, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. … Read more