खाजगी कारखाना विकत घेतल्याचे सिद्ध केल्यास ‘मी’ चेअरमन पदाचा राजीनामा देतो !
अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-नागवडे कारखान्याचे नाव जिल्हा सह राज्यातील सहकारात आगळे वेगळे असून, या कारखान्याचे सर्व निर्णय हे सर्व संचालकांना विचारात घेऊनच घेतले जातात. सर्व निर्णया मागे सभासद तसेच कारखान्याचे हित लक्षात घेतले जाते. विरोधकांनी आरोप केलेली सर्व विधाने हे निराधार असून त्यांनी सांगितल्या प्रमाणे जर कराड येथील साखर कारखाना माझ्या मालकीचा … Read more