नागरी समस्या सोडविण्याची मागणी,अन्यथा शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-  मुकुंदनगर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरी समस्यांबाबत नगरसेवक आसिफ सुलतान यांनी सर्वसाधारण सभेत महापौर व आयुक्तांना निवेदन दिले. प्रभाग 3 मध्ये 35 ते 40 हजार लोकसंख्या असून, येथे पाणीपुरवठा, घनकचरा, ड्रेनेजलाईन व गटार, इलेक्ट्रिकल, बांधकाम आदी प्रलंबीत प्रश्‍नामुळे नागरी सुविधेचा बोजवारा उडाला असून, सदर प्रश्‍न तातडीने सोडविण्याची … Read more

अन्यायकारक कृषी कायदे रद्द होण्यासाठी तहसील कार्यालयात निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवून व देशव्यापी बंद मध्ये सहभागी होत नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने पारित केलेले तीन अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार शिल्पा पाटील यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके, … Read more

बाळ बोठेला  मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-रेखा भाऊसाहेब जरे हत्येतील प्रमुख सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यापूर्वी न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश मंगळवारी दिले. ११ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, बोठे नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी तेथे छापा टाकला. मात्र, तत्पूर्वीच तो पसार झाला होता. बोठे गेल्या सहा … Read more

भारत बंद मध्ये सहभागी होत, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी भारत बंदला प्रतिसाद देत राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकार विरोधात निदर्शने करुन जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात बाळासाहेब … Read more

बिबट्याच्या शोधासाठी उभ्या शेतात जेसेबी फिरवला

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यात बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कधी एकदाचा बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद होईल याकडे … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात नागरिकांना पाण्याची झळ

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी इतर बाबींपेक्षा पाणीपुरवठा या महत्त्वाच्या विषयात प्राधान्याने लक्ष घालण्याची गरज आहे. मात्र त्यांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले असून ही कर्जतकरांसाठी गंभीर बाब आहे. जाधव यांच्या दुर्लक्षामुळे कर्जत शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तब्बल सहाव्या दिवशी आज कर्जत शहराला पाणीपुरवठा झाला नाही. कर्जत शहराला … Read more

गुन्हा दाखल करण्यास अडचण आली तर थेट अधिकाऱ्यांनाच भेट

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याबाबत काही अडचण आल्यास संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक व पोलिस अधिकारी यांना समक्ष कार्यालयात नागरिकांनी भेटावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. पुढे बोलताना पाटील म्हणाले कि, शारीरिक व अपघात गुन्ह्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत करण्याची जबाबदारी ही पोलिस … Read more

कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या पार

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. पूर्वीप्रमाणे बाधितांची संख्या वाढत नसली तरी देखील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येतच आहे. श्रीरामपूर तालुक्यात काल एकूण 13 रुग्ण करोनाबाधित आढळून आले असून तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 3048 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल श्रीरामपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 39 जणांची रॅपीड तपासणी करण्यात … Read more

मंत्र्यांच्या तालुक्यात कोरोनाची गाडी सुसाट

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. संगमनेर तालुक्यात मागील ५ दिवसांत १९३ कोरोना बाधित आढळले. एकूण संख्या ५४७४ झाली आहे. त्यातील ५०११ रुग्ण बरे झाले असून २४५ रुग्णांवर उपचार … Read more

सभासदांच्या उसाच्या खोडक्या केल्या जात आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- अशोक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा गळीत क्षमतेपेक्षा जास्त ऊस असून प्रतवारीही चांगली आहे. एकीकडे कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊस बाहेरच्या कारखान्यांना दिला जात आहे, दुसरीकडे बाहेरून कोवळा ऊस आणून सभासदांच्या उसाच्या खोडक्या केल्या जात आहेत, अशी टीका पं. स. सदस्य डॉ. वंदना मुरकुटे यांनी केली.  निवेदनात म्हटले आहे, कार्यक्षेत्रात गाळप क्षमतेपेक्षा … Read more

शहरातील या ठिकाणच्या चाैकीसाठी मनपा देणार जागा

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-बोल्हेगावात पोलिस चौकीसाठी महानगरपालिकेने सांस्कृतिक हाॅलची जागा द्यावी, अशी मागणी नगरसेवक कुमार वाकळे यांनी महासभेत केली. महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी त्यास सहमती दर्शवली. दरम्यान नगरसेवक कुमार वाकळे यांनी बोल्हेगाव परिसरातील गुन्हेगारीबाबत माहिती दिली. हा परिसर सुमारे ४० हजार लोकसंख्येचा असून बोल्हेगाव भाग तोफखाना, तर नागापूर भाग एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या … Read more

शिर्डीतील ‘त्या’ निर्णयास आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा पाठिंबा !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सभ्य पोषाख करून यावे, अशा आशयाचे फलक साईसंस्थानने लावले. त्याला भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अनेकांनी या वादात उडी घेतली. संस्थानाच्या विरोधात शिवसेना व मनसेची महिला आघाडी आणि ब्राह्मण महासंघाने यावर भाष्य केले.  काल काही ग्रामस्थांनी ठिकठिकाणी लावण्यासाठी फलक तयार केले. याला … Read more

माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या मातोश्रींचे निधन.

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे, साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष, माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या मातोश्री, श्रीमती रत्नमाला मुरलीधर ससाणे यांचे दुपारी १२ : ३० वाजेच्या सुमारास, वृद्धापकाळाने निधन झालय, निधना वेळी त्यांचे वय ८५ वर्ष होते, जयंतराव ससाणे यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीत, स्वर्गीय रत्नमाला ससाणे यांचा … Read more

महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस ७२ तासात अटक !

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे रमेश पंदरकर यांच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता चौकशीअंती सदर मृतदेह हा लता मधुकर शिंदे राहणार विसापूर यांचा असल्याचे निष्पन्न झाले लता शिंदे यांच्या डोक्यावर धारदार वस्तूने मारून त्यांचा खून करण्यात आला होता आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचे प्रेत तुटलेल्या उसाच्या पिकात … Read more

तृप्ती देसाईंना शिर्डी पोलिसांनी दिली नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शिर्डीमध्ये लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा वाद आणखी चिघळला आहे. संस्थानाच्या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली होती. शिर्डी संस्थाननं लावलेले बोर्ड हटवण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना शिर्डीत प्रवेशबंदी केलीय. ‘पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात मग त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारणार … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य समाज परिवर्तनाची नांदी ठरली -भगवान फुलसौंदर

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-समता, न्याय, हक्क, अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य समाज परिवर्तनाची नांदी ठरली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांच्या आयुष्याला नवा प्रकाश देण्याचे कार्य केले. समता, बंधुता, न्याय सर्वांना मिळावा म्हणून आयुष्यभर संघर्ष केल्यामुळेच आज परिवर्तन दिसून येत असल्याची भावना माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी व्यक्त केली. अहमदनगर जिल्हा … Read more

या तालुक्यात ‘भारत बंद’ ला सकारात्मक प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या 12 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या समर्थनार्थ मंगळवारी (ता.8) अकोले तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. सोमवारी यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांचे अध्यक्षतेखाली विश्रामगृहावर बैठक झाली. … Read more

पिंजरा लावूनही बिबट्या जेरबंद होईना

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. पिंजरा लावून जवळपास तीन ते चार दिवस उलटले आहे. तरी देखील बिबट्या पिंजर्‍यात अडकला नाही. वारंवार पिंजर्‍याजवळून जाऊनही जेरबंद होत असल्याने वन विभागासह शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथे वन विभागाने बिबट्याला जेरबंद … Read more