फरार आरोपीचा शोध लागेना; पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-नगर तालुका येथील लताबाई बाबासाहेब भालसिंग यांचा मुलगा ओंकार बाबासाहेब भालसिंग (वय 21) याला पंधरा दिवसांपूर्वी विश्‍वजीत रमेश कासार यांने बळजबरीने गाडीत घालून, लोखंडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये ओमकार गंभीर जखमी झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील कुख्यात आरोपी विश्वजीत रमेश कासार याला तात्काळ अटक करण्याच्या … Read more

शेती व शेतकर्‍यांना बळ देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रामाणिकप्रयत्न सुरु

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-कोरोना काळातही अहोरात्र शेतात राबणार्‍या शेतकर्‍यांचं दु:ख हलके करणे, हीच आमची प्रमुख भूमिका आहे. त्यामुळेच कृषी धोरणात कृषी पर्यटनाला चालना, विकेल ते पिकेल हे धोरण, गटशेती आणि कृषी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना आदींच्या माध्यमातून शेती व शेतकर्‍यांना बळ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्य शासन करीत … Read more

शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न प्रा. शशीकांत गाडे यांचा माजी आमदार कर्डिले यांना टोला

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :- शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आत्तापर्यत तीन वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे . शिवसेना शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून कबाहेर काढत असताना भाजपचे काही लोकप्रतिनिधी जिल्हा बँकेचे खेळते भांडवल कर्ज स्वरुपात देऊन शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता … Read more

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदसाठी नगर तालुका युवक काँग्रेस उतरली रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जगाचा पोशिंदा शेतकरी मायबाप संकटात सापडला आहे केंद्राच्या जुनी सरकारने शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करून या देशाच्या कोट्यावधी शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. आज सबंध देश हा पेटून उठला आहे नगर तालुका युवक काँग्रेस या देशातल्या कोटदी शेतकऱ्यांसाठी महिन्यात उतरली आहे असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट यांनी केले आहे. … Read more

मंदिरातील चोरी गेलेल्या दागिन्यांसह चोर अद्यापही ‘गुमशुदा’

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मालिन होत आहे, तर दुसरीकडे या घटनांना रोख लावण्यात तसेच चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना येणारे अपयश यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका … Read more

फरार बोठेचा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा असलेल्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार बाळ बोठे हाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस बोठे याला पकडायला त्याच्या घरी गेले होते. परंतु पोलिसांच्या हातावर तुरी देत बाळ फरार झाला आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बाळाला पकडण्यासाठी पाच तपास पथके … Read more

दहशतखोर बिबट्याची या तालुक्याला धावती भेट

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उत्तरेकडील अनेक भागांमध्ये दौरे केल्यानंतर आता बिबट्याने कर्जत तालुक्यातील नागरिकांना आपले दर्शन दिले आहे. तालुक्यातील मिरजगाव परिसरात बिबटयांचा संचार सर्वत्र वाढलेला दिसत आहे. … Read more

चतुर बाळ पोलिसांच्या हाती सापडेना

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्येला आठ दिवस उलटले असून या घटनेचा मास्टरमाइंड अद्याप फरार आहे. मात्र या हत्या प्रकरणातील इतर आरोपीना पोलिसांनी तात्काळ पकडले मात्र चतुर बाळ पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला आहे. या हत्याकांडामुळे नगर जिल्हा ढवळून निघाला आहे.कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारलेल्या पोलीस पथकाने कारनाम्या बाळाचा शोध घेण्यासाठी … Read more

वणवा पेटला… लाखो रुपयांची संपत्ती जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत याठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून जंगलामध्ये आग लावण्यात आली असून या आगीमध्ये लाखो रुपयांची संपत्ती जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. एकीकडे या वणव्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे मात्र याघटनेबाबत वनविभाग मात्र अनभिज्ञ पाहण्यात मिळत आहेत. माहिती देऊनही घटनास्थळी लवकर कोणी न आल्यामुळे परिसरातील … Read more

प्लास्टिक बंदीची कारवाई पुन्हा जोमात

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-कोरोना कालावधीत ठप्प झालेली प्लास्टिक बंदीची कारवाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्या पथकाने आले नगर शहरात चितळे रोड, नवी पेठ भागात आठ ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे पुन्हा एकदा प्लास्टिकला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासन सरसावले आहे. नगर शहरात प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईचा बडगा महानगरपालिका … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातून भारत बंदला पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्षांच्या वतीने संगमनेर तालुक्यात आज बंद पुकारण्यात आला आहे. आज पाळण्यात येणाऱ्या बंद बाबतची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव ओहोळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात व शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिली. पत्रकात म्हटले … Read more

भाजपच्या युवा नेत्याने भारत बंदला दर्शविला विरोध

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-८ डिसेंबर रोजीच्या भारत बंद आंदोलनास कोपरगाव येथील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विरोध दर्शविला असून व्यापारी आपले दुकाने बंद न ठेवता सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. कोपरगाव मध्ये होणारा बंद हा शेतकरी कृषी विधेयकाच्या विरोधाच्या नावाखाली विरोधकांची राजकीय भूमिका आहे.एके काळी याच विरोध करणाऱ्या राजकीय … Read more

तृप्ती देसाई यांनी शिर्डी साई संस्थांना दिला हा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले शिर्डी येथील साई मंदिर अनेक दिवसानंतर उघडण्यात आल्यानंतर एका नव्या वादाने जन्म घेतला आहे. शिर्डी मध्ये साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे. यावरून मात्र चांगलाच वाद पेटला आहे. या ड्रेसकोडच्या मुद्यावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती … Read more

कांदा व्यापाऱ्यास ४३ लाखांचा लावला चुना दोघांवर कोतवालीत गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-नगरच्या मार्केटयार्ड मधील कांद्याच्या व्यापाऱ्यास दोघांनी तब्बल ४२ लाख ९९ हजार ७९६ रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत त्या व्यापाऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी नगर मधील एक व पुण्यातील एक अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सारसनगर येथील नितीन दत्तात्रय चिपाडे यांचे … Read more

फरार बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी; ‘ह्या’ वकिलांमार्फत केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या मागावर पोलीस पथके आहेत. दरम्यान, त्याने नाशिक येथून पोलिसांना गुंगारा दिल्याची माहितीही समोर आली आहे. काल तपास पथकाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, बोठे नाशिकमधील एका हॉटेलमध्ये थांबला आहे. माहिती मिळाल्यावर तपास पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. ज्या हॉटेलमध्ये … Read more

आम्ही येणार म्हणणारे फडणवीस हे सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे. असा टोला महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर एक प्रतिक्रिया … Read more

या नाराज कोविड रुग्णालयाने मनपाबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-कोरोनाचा वाढता धोका पाहता महापालिकेने बंद केलेले त्यांचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र यामध्ये एक महत्वाची अडचण समोर आली आहे. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या बुथ हॉस्पीटलने महापालिकेसोबत काम करण्यास इच्छूक नसल्याचे समजते. कोरोनाच्या काळात खात्रीचे रुग्णालय म्हणून या रुग्णालयाकडे पाहू … Read more

मनपाचा निर्णय; परराज्यातून येणार्‍यांची स्टेशनवरच होतेय कोरोना तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-दिवाळीनंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. सर्व देशातच हे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सावधगिरी बाळगली आहे. बाहेरून येणार्‍या रुग्णांची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यानुसार नगरमध्ये देखील प्रशासनाने तयारी केली आहे. कोरोनाचा वाढत धोका पाहता परराज्यातून येणार्‍यांची अ‍ॅँटीजेन चाचणी येथील रेल्वेस्टेशनवर करण्यात येत … Read more