भांडवलदारांचे हित जोपासणारी भाजप सरकार घटनेच्या विरोधात -संजय सपकाळ
अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-देशात समता व स्वातंत्र्यता डॉ.बाबासाहेबांच्या घटनेने प्रस्थापित आहे. भांडवलदारांचे हित जोपासणारी भाजप सरकार घटनेच्या विरोधात कारभार करुन हुकुमशाही प्रस्थापित करीत आहे. दीन, दलितांच्या उध्दारासाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य वेचले. या ज्ञानी व महामानवाची दखल संपुर्ण जगाने घेतली असून, त्यांचे कार्य एका समाजापुरते मर्यादीत नसून, युवकांनी त्यांच्या विचार व कार्यातून प्रेरणा … Read more