तब्बल १३ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत !
अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-शनिवारी सकाळी ६ वाजता बंद झालेला राहुरी शहरातील वीज पुरवठा तब्बल १३ तासांनी सुरळीत झाला.राहुरीच्या १३२ केव्हीमधील दुरुस्तीसाठी शनिवारी तब्बल १२ तास वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला. मात्र, सकाळी ६ वाजता गुल झालेल्या महावितरणचा वीज पुरवठा सायंकाळी सहानंतर देखील तासभर बंदच राहिल्याने राहुरीतील लहान, मोठ्या व्यावसायिकांची चांगलीच निराशा झाली. … Read more