कोट्यवधींच्या थकीत रकमेसाठी ग्रामपंचातीने शिर्डी विमानतळाला बजावली नोटीस
अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-ग्रामपंचायत कराची कोट्यवधींची थकीत रकमेसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने विमानतळ विकास प्राधिकरणास डेडलाईन दिली आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या या थकीत कर प्रश्नी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रश्नी लक्ष घालावे यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान काल पालकमंत्री नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी हि भेट घेण्यात … Read more