अहमदनगरच्या 70 वर्षांच्या आजीने केले ‘असे’ काही यूट्यूब चॅनलवर झाले 6.5 लाख सब्सक्राइबर !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- जिद्दीला वय नसते असे म्हणतात. जिद्दीमधून 70 वर्षांच्या आजीने जे काही केले ते वाचून तुम्ही थक्क व्हाल. काही महिन्यांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये राहणाऱ्या सुमन धामणे कोणालाही माहित नव्हत्या, पण आता त्या इंटरनेट सेंसेशन झाल्या आहे. 70 वर्षांची सुमन कधीही शाळेत गेल्या नव्हत्या, परंतु सध्याच्या त्यांच्या ‘आपली आजी’ या यूट्यूब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप कार्यकर्त्यांंमध्ये ‘राडा’, दोन नेत्यातील वाद चव्हाटय़ावर !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील एका महाविद्यालयात सुरू असलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत भाजप कार्यकर्त्यांंमध्ये चांगलाच ‘राडा’ झाल्याची माहिती समोर आली आहे.  कोरोनाच्या काळात पक्षाने काय केले, यावरून हा गोंधळ झाला. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद देवगावकर आणि माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्याच चांगलाच वाद झाला.  भाजपचे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाभर … Read more

इतिहासात पहिल्यादांच शिर्डीमध्ये घडतेय हि घटना

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर – गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. या महामारीमुळे अनेक गोष्टी कार्यपद्धतीत बदल झाले आहे. आता याचाच भाग म्हणून कोरोना महामारीमुळे नगरपंचायतच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षांची निवड व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी येत्या 7 डिसेंबरला होणार्‍या विशेष सभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नगराध्यक्ष निवडीसाठी … Read more

जास्त व्याज हवे असेल तर ‘येथे’ करा एफडी ; मिळतेय 10% पेक्षा अधिक व्याज

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- आपल्या देशातील लोकांना फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) मध्ये गुंतवणूक करणे आवडते. परंतु बँकेत एफडीऐवजी आपण कॉर्पोरेट किंवा कंपनी एफडीमध्ये गुंतवणूक करून अधिक पैसे कमवू शकता. तुम्हाला बँकेत गुंतवणूकीवर 5 ते 6% व्याज मिळेल. दुसरीकडे, आपण कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास आपण 10% पेक्षा अधिक व्याज मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला … Read more

महत्वाची बातमी : चांदबिबी महाल परिसरात फिरण्यास बंदी

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील चांदबीवी महाल परिसरात दोन दिवसापूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे वन विभागातर्फे या परिसरात फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे त्याचबरोबर वन विभागाकडून योग्य त्या उपाय योजना ही करण्यात आल्या आहेत.  ” शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे त्याचबरोबर फटाके वाजवणे, हातामध्ये घुंगराची काठी ठेवणे, शेतात बसून किंवा वाकून काम … Read more

ट्रकचालकाला लुटले; चौघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले तरी देखील जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे आधीच नागरिक भयभीत झाले आहे, यातच रस्तालुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच श्रीगोंदा तालुक्यात रस्तालुटीचा प्रकार घडला आहे. अकलूजमधून साखर पोते घेऊन दौंड-नगर महामार्गावरून नगरकडे जाताना श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे … Read more

या तालुक्यात कोरोनाची वाढ सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. एकीकडे कमी होणारे कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नगर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांचा बेजाबदारपणा … Read more

विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाचा धोका अद्याप संपला नाही आहे, याच अनुषंगाने शासनाकडून मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर हा बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र बेजबाबदार नागरिकांकडून सरकारच्या नियम पायदळी तुडविले जात आहे. अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाईसाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरली आहे. याचाच प्रत्यय राहुरी मध्ये आला … Read more

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा संतापजनक कारभार ; ‘त्या’ बिबट्याचे केले असे काही …

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बिबट्यास पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. मात्र या बिबट्याला जंगलात सोडण्यावरून एक नवीनच वाद उफाळला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी शिवारातील दिघी चारी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात … Read more

कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-आपल्या प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी तसेच आपला आवाज शासन दरबारी पोहचण्यासाठी आंदोलन हे एकमेव हत्यार आहे. याचा अवलंब करूनच आपले प्रश्न सोडविले जाऊ शकतात यासाठी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला जातो. असाच काहीसा प्रकार राहुरी मध्ये घडला आहे. मात्र अद्यापही या व्यक्तीला न्याय मिळाला नाहीये. कुटुंबातील व्यक्तींना शिवीगाळ, मारहाण … Read more

साखर कामगारांचा राज्यव्यापी संप मागे

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकारने राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय घेणाऱ्या त्रिपक्षीय समितीची घोषणा करून, साखर कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने सोमवारपासून (३० नोव्हेंबर) घोषणा केलेल्या राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब … Read more

आता अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात बिबट्याची दहशत

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यातील वडुले बु. येथील गायकवाड वस्ती गणपती मंदिर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. शुक्रवारी रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान अशोक … Read more

कोरोनाची दुसरी लाट पडू शकते महागात ! होवू शकते ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या आठ महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आली तर या आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता मनोविकार तज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना महामारीच्या संकटाने केलेल्या आघाताने जगाचे झालेले आर्थिक नुकसान पुढील काही वर्षेही भरून न निघणारे … Read more

दौंड-नगर महामार्गावरून ट्रकचालकाला ७३ हजाराला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-अकलूजमधून साखर पोते घेऊन दौंड-नगर महामार्गावरून नगरकडे जाताना श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे परिक्रमा कॉलेजच्याजवळ अकराच्या सुमाराला ट्रकला चार जणांनी अडवून चालक समरत बेरूलाल धनगर, मध्यप्रदेश याच्याकडील ७३ हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडला. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यप्रदेशातील समरत धनगर हा ट्रकचालक १८ टायरच्या गाडीत साखर … Read more

कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांनी शाळेकडे फिरवली पाठ ,शिक्षक ६० आणि ३० विद्यार्थी !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-६० शिक्षक व ३० विद्यार्थी ही परिस्थिती झाल्याने शिक्षणाचे धडे कुणाला देणार? हा सवाल वांबोरीच्या महेश मुनोत शाळेत निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेली वांबोरीची महेश मुनोत शाळेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग नियमित सुरू झाल्याने बऱ्यापैकी विद्यार्थी हजेरी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शुक्रवारी … Read more

धक्कादायक : मृताच्या नावावरील जमीनीची परस्पर केली विक्री !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदे तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथील तीन एकर जमीन शेतमालक मयत असताना बनावट इसम उभे करून साडे चार एकर विक्री करण्याचा प्रकार घडला. याबाबत श्रीगोंदे पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबनम जाकीरहुसेन उल्डे,पुणे यांनी श्रीगोंदे पोलिसात फिर्याद दिली आहे. जाकीर हुसेनअली उल्डे यांचे नावावर सारोळा सोमवशी येथे शेत … Read more

कांद्याचे दर दिवाळीनंतर घसरल्याने शेतकरी वर्गातून नाराजी

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-दोन महिन्यांपूर्वी तेजीत आलेल्या कांद्याच्या दरात दोन आठवड्यात मोठी घसरण सुरू आहे. वांबोरी उपबाजारात शनिवारी एक नंबर कांदा २८०० ते तीन हजार पाचशे रुपयांनी विकला गेला. कांद्याचे दर दिवाळीनंतर घसरल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. नगर जिल्हा हे कांद्याचे मोठे आगार म्हणून ओळखले जाते. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस … Read more

पाणी प्रश्नाबत सभापती मनोज कोतकरांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-अमृत पाणी योजनेची ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे या योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सभापती मनोज कोतकर यांनी आज आढावा घेतला आहे. नगर शहरात पाण्याची अडचण निर्माण होतेय म्हणून अमृत पाणी योजनेची मुळा धरणापासून विवाद पंपिंग स्टेशन पर्यंतची पाहणी करून पाणी … Read more