जागतिक एडस नियंत्रण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन
अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-जागतिक एडस नियंत्रण दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेचे जिल्हा कार्यालय यांच्या वतीने जनजागृती अभियान आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विविध विषयांवरील ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात एक मिनिटाचा जनजागृती संदेश देणारा व्हीडिओ बनविणे, मेम्स/जीफ फाईल्स बनवणे, सेल्फी विथ … Read more