देशसेवा करण्याचं त्याच स्वप्न अधुरेच राहिले

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- देशसेवेचे व्रत अंगीकारून अनेक तरुण मोठ्या जिद्दीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास सुरुवात करतात. अगदी खडतर प्रवास करून काहींनाच या ठिकाणी आपले भविष्य आजमावता येते. मात्र अंगावर वर्दी येण्याआधीच एका मोठ्या संकटाने होत्याचे नव्हते करून ठेवले आहे.यामुळे देशसेवा करण्याचं त्याच स्वप्न अधुरेच राहिले आहे. पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथील साहेबराव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला आज आढळले :इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३१६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६३ ने वाढ … Read more

वाळू तस्करीवर पोलिसांकडून धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने देखील कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच कर्जत तालुक्यात पोलिसांनी आक्रमक कारवाई केली आहे. कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे पोलिसांनी धडक … Read more

अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर रविवारी रात्री कर्जत पोलिसांनी आक्रमक कारवाई केली आहे. पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात अली आहे. या कारवाई दरम्यान १ ट्रॅक्टर, २ चार चाकी ट्रॉली असा मला जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी … Read more

शहरातील चार हजार विडी कामगार संपात उतरणार

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व टाळेबंदी काळात घेतलेल्या कामगार विरोधी निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी आयटकच्या सर्व संघटना 26 नोव्हेंबरच्या देशव्यापी संपात उतरणार आहेत. तर शहरातील चार हजार विडी कामगार संपात सहभागी होणार आहे. संपाच्या पार्श्‍वभूमीवर तोफखाना येथील लाल बावटा विडी कामगार युनियनच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. भाकपचे जिल्हा … Read more

फडणवीसांच्या निर्णयामुळे सरपंचाला पुन्हा पद बहाल

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाने राहुरी तालुक्यातील म्हैसगावमधील सरपंचाला दिलासा मिळाला आहे. येथे थेट मतदारांतून निवडलेल्या सरपंचावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. मात्र, थेट मतदारांतून निवडलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार सदस्यांना नसून ग्रामसभेला आहे. त्यामुळे एक महिन्यानंतर येथील सरपंचाला पुन्हा पद बहाल करण्यात आले आहे. थेट मतदारांतून होणारी … Read more

इंदुरीकर यांच्यासंबंधी खटल्याची सुनावणी उद्याच होणार

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी आपले वकील पत्र मागे घेतले आहे. या खटल्यातील इंदुरीकरांच्या वकिलांशी सरकारी वकिलांचा भावाच्या खटल्यानिमित्त संबंध येत असल्याचा आरोप झाल्याने कोल्हे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता यासाठी … Read more

जागा उपलब्ध असतांनाही ठेकेदाराने डांबरी रस्ता खोदला महानगरपालिका कारवाई करण्याचे धाडस करेल का ?

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेच्या अमृत योजनेंतर्गत कामाचा शुभारंभ झाला असून, पाईपलाईन टाकण्यासाठी जागा उपलब्ध असतांना देखील या कामाचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराने मात्र डांबरी रस्ताच खोदल्याने नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. निर्मलनगर जवळील पाउलबुधे कॉलेज ते नित्यसेवा चौकापर्यंत अमृत योजनेतंर्गत रस्याच्या कडेने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे हे काम करतांना ठेकेदाराने … Read more

मनसेला रस्त्याच्या कामाचे श्रेय मिळु नये म्हणुन शिवसेना भाजपची अभद्र युती एकत्र !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-खुप दिवसांनी काटवन खंडोबा रस्त्याचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊन,अंदोलन करुन दलित वस्ती सुधार निधी योजनेतुन मार्गी लावला. व कामाल सुरवात झाली या कामाकरीता उपायुक्त तसेच शहर अभियंता यांनी सुद्धा खुप मोठा हातभार लावला. परंतु ज्या शिवसेना नगरसेवकांनी या कामाल दलित वस्ती सुधार निधी योजनेतून हे … Read more

पैशाच्या देवाण घेवाणच्या कारणातून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-पैसा संपत्ती यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. अनेकदा संपत्ती हीच वादासाठी कारणीभूत ठरल्याचे अनेक घटनांतून दिसते. तसेच देणे – घेण्यातून देखील अनेकदा वादाच्या घटना घडतात, असाच काहीसा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाकडी दांडके व गजाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी … Read more

EDच्या छापेमारीवरून महसूलमंत्री थोरात म्हणाले कि…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज (२४ नोव्हेंबर) ईडीने छापा टाकला आहे. छापेमारी केल्यानंतर ईडीच्या टीमने प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलतांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि, ‘केंद्रीय … Read more

कोरोनाच्या संकटकाळात योगदान देणार्‍या महिलांचा सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या संकटकाळात पिडीत महिलांना आधार देणारी, चौकात उभी राहून बंदोबस्ताला सज्ज असलेली, ग्रामीण रुग्णालयात सेवा देणारी, कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करणारी, गावा-गावात कोरोनाचे प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणार्‍या, महसुल विभागात ऑनलाईन तक्रारीचे निवारण करणारी, कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार देणारी, टाळेबंदी काळात बालविवाह रोखण्यापासून ते भाजी विक्री करणार्‍या व शेती फुलवणार्‍या कर्तुत्ववान … Read more

वारकरी संप्रदायाची पताका विश्‍वभर फडकणार -अनिल महाराज वाळके

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- वारकरी संप्रदायाची शिकवण मठात न ठेवता घरोघरी पोहचविण्याचे कार्य अ.भा. वारकरी मंडळ करीत आहे. संत संगतीने उदयास आलेल्या संघटनेचा भविष्यकाळ उज्वल आहे. लवकरच ग्रंथ ज्ञानेश्‍वरीचे पारायण सोहळा अमेरिकेत होणार असून, याची तयारी सुरु आहे. वारकरी संप्रदायाची पताका विश्‍वभर फडकणार असल्याचा विश्‍वास अ.भा. वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी देशव्यापी संपाची हाक

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-शेतकरी तसेच कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी संघटनांसह कामगार संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. तसेच केंद्राने लागू केलेले जुलमी कायदे रद्द करावे यासाठी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा या व इतर मागण्यांसाठी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटना … Read more

रस्त्यावरील खड्डे पॅचिंग करण्याचे महापौरांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-बोल्हेगाव नागापूर येथील प्रभाग क्र.7 मधील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील खड्डयांचे पॅचिंग करण्याच्या मागणीचे नगरसेवक तथा माजी सभागृह नेते कुमार वाकळे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना स्मरणपत्र दिले. सदर रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा देताच महापौर वाकळे यांनी तातडीने ठेकेदारास रस्त्यावरील पॅचिंग … Read more

भाजपचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-नगर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अक्षय कर्डीले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे तर स्वागताध्यक्षपदी तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे उपस्थित होते. यावेळी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, चेअरमन सुंबे साहेब, माजी सभापती विलास शिंदे, हरिभाऊ … Read more

पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाची निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. या आंदोलनात महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे, उपाध्यक्ष निलेश उबाळे, सचिव विनोद पंडित, रतन तुपविहीरे, एस.आर. सोनवणे, संजय भिंगारदिवे, गणेश कवडे, ए.एस. जाधव, अतुल थोरात, संजय रायकवाड आदी पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. महासंघाचे … Read more

या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्या जवळपास

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती बदलते आहे. एकीकडे कमी होणारे आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांचा बेजाबदारपणा कोरोनाची आकडेवारी वाढविण्यास … Read more