पोलीस दल व महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनायोध्दा सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  कोरोना महामारीच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणार्‍या पोलीस दल व महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचा शरद पवार विचार मंचच्या वतीने कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी महापालिका व प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन … Read more

‘नो मास्क नो दर्शन’, नियमांचे पालन आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- पुंडलिक वरदे… हरि विठ्ठल..श्रीज्ञानदेव तुकाराम’ असा गजर करत श्रीक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर माउलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान आणि पैस खांब असलेले मंदिर सोमवारी गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते उघडण्यात आले. कोरोना महामारीमुळे मागील आठ महिन्यांपासून मंदिर बंद होते. राज्य शासनाने मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वारकरी, … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले ‘त्या’साठी सरकारकडे आग्रह धरणार

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- अत्याधुनिक वैद्यकीय सुविधाचा खर्च अलिकडे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. अशावेळी स्वस्त जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्यास त्यातून रुग्णांना उपचार घेणे सोपे होईल. राज्यातील प्रत्येक रुग्णालयातील मेडिकल स्टोअर्समध्ये जेनेरिक औषधे ठेवावीच लागतील, असा कायदा करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. पाइपलाइन रस्त्यावरील जेनेरिक प्लस फार्मसी कंपनीच्या वतीने … Read more

‘त्या’ ट्रान्सफाॅर्मरमुळे पिके जळण्याचा धोका

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील सांडवा येथील ढोली चिंच परिसरात 63 केव्हीचे ट्रान्सफार्मर मागील दीड ते दोन महिन्यापासून बंद असल्याने मोटारीने शेतात पाणी देता येत नसल्याने शेतकर्‍यांच्या फळबागा व पिक जळण्याची परिस्थिती ओढवली आहे. महावितरण विभागाने तातडीने लक्ष घालून सदर ट्रान्सफार्मर बदलण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या … Read more

सैनिक कुटुंबीयांच्या आरोग्य सेवेसाठी मॅक केअर हॉस्पिटल सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-आजी-माजी सैनिक कुटुंबीयांच्या आरोग्य सेवेसाठी ई.सी.एच. च्या माध्यमातून शहरातील मॅक केअर हॉस्पिटल कार्यान्वीत झाले आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना एका छताखाली अद्यावत आरोग्यसुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत पटारे, डॉ. सतीश सोनवणे, प्रशासन विभागचे पिंपळकर यांचा सन्मान करण्यात आला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ऊसाने भरलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील हिंगणगाव शिवारामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसल्याने अंकुश शेळके (रा. गार, ता. श्रीगोंदा) यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी सुमन शेळके या गंभीर जखमी झाले आहेत. कर्जत तालुक्यातील हिंगणगाव शिवारामध्ये दोन ट्रॉली एकमेकांना जोडून ट्रॅक्टर द्वारे ऊस वाहतूक केली जाते. अशाच ट्रॅक्टरची शेळके यांच्या … Read more

कोरोना धोका वाढण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-कोरोना रोखण्यासाठी मास्क व फिजिकल डिस्टंन्सचे पालन महत्त्वाचे आहे. दिवाळीतील गर्दी लक्षात घेता धोका वाढण्याची शक्यता असल्याचे घुलेवाडी ग्रामीण आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. संदीप कचेरीया यांनी सांगितले. आश्वी खुर्द येथे रंभाबाई फाउंडेशन आयोजित ‘कोरोना योद्धा’ सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मेजर संपत सांगळे होते. निमगाव जाळी आरोग्य केंद्राचे … Read more

भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी जयंतीनिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने “इंदिरा सन्मान कार्यक्रमाचे” आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- स्व. इंदिरा गांधी जयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महिलांचा गौरव करणाऱ्या इंदिरा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता सावेडी उपनगरामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर दिप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, … Read more

लोकप्रतिनिधींचे काम निधी मिळवून देण्याचे असते, फ्लेक्स लावण्याचे नाही !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- मागील वर्षी अतिवृष्टीमुळे फळ उत्पादकांचे नुकसान झाले. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी विमा भरला होता. मात्र, त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु. मात्र, पीकविमा मिळवून दिल्याबद्दल कधीही फ्लेक्स बोर्ड लावणार नाही. कारण लोकप्रतिनिधींचे काम निधी मिळवून देण्याचे असते, फ्लेक्स लावण्याचे नाही, अशी … Read more

सत्ता गेली पण भाजपची खोटारडेपणाची सवय गेली नाही !

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणे ही भाजप नेत्यांची जुनी सवय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच सवयीला जागून पत्रकार परिषदेत काश्मीरबद्दल बोलताना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला सत्तेवरून … Read more

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तिन कामगार भाजले, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  नेवासे तालुक्यातील भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी विभागात काम करत असताना गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या अशोक भीमा गायकवाड (४१ वर्षे) या कामगाराचा म‌ंगळवारी सायंकाळी ५.४० वाजता औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे … Read more

डॉक्टरची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- जमीन खरेदीत डॉक्टरची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाने संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा होत आहे. नवीन नगर रोड येथील गंगागिरी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. योगेश बाळकृष्ण गेठे यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये गुंजाळवाडीतील गट नंबर ४५ मधील … Read more

महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या आदिवासी महिलेचा गोकूळ राजू ढमक (चणेगाव) याने विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी घडली. आश्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. महिला शेळ्या चारत असताना ढमकने तिला अडवले. पैशांचे अमिष दाखवून … Read more

मुलीची छेड काढली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या आई-वडिलांना मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-मुलीची छेड काढली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या आई-वडिलांना मारहाण करून मुलीचा विनयभंग केल्याची घटना भर दिवाळीत घडली. मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे, मुलीची छेड का काढली, याचा जाब विचारला म्हणून मला व पतीस आरोपींनी कुऱ्हाडी व लोखंडी गजाने डोक्यात मारले. मुलीचाही विनयभंग केला. या प्रकरणी अविनाश पिंपळे, संतोष काळे, … Read more

नागरिकांनी नियमाकडे दुर्लक्ष केल्यानेच वाढली कोरोना रुग्णांची संख्या

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- कोरोना रुग्णांची संख्या दिवाळी संपताच वाढू लागली आहे. बुधवारी ३२४ जणांना बाधा झाल्याने समोर आले. दरम्यान, जिल्ह्यात २६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ९६४ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४९ टक्के आहे. कोरोना बळींची संख्या ८९९ असून रुग्णांची एकूण संख्या ६० हजार … Read more

गडाख साहेबांची अत्यंत आवडती मुलगी गेली…

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  गौरी प्रशांत गडाख यांच्या स्मृतिनिमित्त सोनईत वाचनालय सुरू करू, असा संकल्प यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केला आहे. आगामी वर्षभरात हे वाचनालय सुरू होणार आहे . प्रशांत गडाख यांनी दशक्रिया विधीप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या दहा दिवसांच्या काळात माझ्या दोन लहान मुलींनी मला … Read more

‘त्या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 50 लाखाचे विमा कवच

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- ग्रामविकास विभागाच्या वतीने कोविड-19 संसर्ग आजारामुळे कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यासंदर्भात एक आठवड्याच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने अवर सचिव विजय चांदेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची माहिती … ‘ह्या’ व्यक्तींना मंदिरात प्रवेश नाही !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे गेल्या तीन दिवसांपासून उघडली आहेत.मात्र, या मंदिरांमध्ये 65 वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती महिला तसेच 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसेच दोन भक्तांमध्ये सहा फुटाचे अंतर राहील, असे दर्शन रांगेत नियोजन करण्याचा आदेशही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. मंदिरांबाबत … Read more