अस्तव्यस्त वाहनांमुळे अपघाताला मिळतेय निमंत्रण

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-शासनाने घालून दिलेले नियमांची पायमल्ली करण्याचे जणू वतःच नागरिकांनी घेतले असल्याचे नेहमी दिसून येते. नो पार्किंग म्हंटले कि तिथेच वाहने उभी करणार, तसेच वाहतुकीच्या नियम पायदळी तुडवणार यामुळे वाहतूक कोंडी होऊन परिणामी अनेकदा अपघाताला देखील सामोरे जावे लागते असतं, एडव्हें होऊनदेखील बेजबाबदार नागरिकांमध्ये सुधारणा होईना असेच चित्र सध्या नेवासा … Read more

ऐन दिवाळीत बनावट नोटांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये घाबरट

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीची धामधूम सुरु असताना नगरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकांमध्ये मोठी घाबरट पसरली आहे. दरम्यान नगरच्या बाजारपेठेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून शंभर रुपयांच्या व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आलेल्या आहेत, दोन दिवसांपूर्वी येथील एका व्यापार्‍याला वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने शंभर रुपयांच्या बनावट नोटा दिल्या होत्या. ही … Read more

बीडच्या अ‍ॅसिड प्रकरणातील नराधम आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-अ‍ॅसिड प्रकरणातील आरोपी अविनाश राजूरे यास न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज पिडीत मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी अविनाशला कोर्टात हजर करण्यात आल होतं. यावेळी पोलिसांकडून आरोपीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती.मात्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बीड यांनी पोलिसांना तपासासाठी आरोपीची आठ दिवसांची पोलिस कोठडीची परवानगी दिली असल्याची … Read more

या तालुक्यात बिबट्याची दहशत संपेना; ग्रामस्थ भयभीत

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे. यामुळे नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. जिल्ह्यातील राहता तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. राहाता तालुक्यातील नांदूर्खी खुर्द व नांदूर्खी बुद्रुक येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या … Read more

साईबाबांच्या दरबारी उडाला सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; खासदारांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यभरात गेले अनेक महिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र अखेरीस महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेत व भाविकांची श्रद्धा लक्षात घेत धार्मिक स्थळे खुली करण्याचे जाहीर केले. त्यानुसार कालपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून भगवंताच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी मात्र एक … Read more

नगरकरांनो सावधान… कोरोना पुन्हा फोफावतोय

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. दरम्यान काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला होता. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत असल्याने दुसरीकडे कोरोनामुक्तांचा आकडा वाढत होता. तसेच कोरोना रिकव्हरी देखील वाढली आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचे वाढते आकडे … Read more

ऊस पुरवठादार शेतकऱ्यांकडून मंत्री तनपुरेंना घेराव… केली हि मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपूर्वीच श्रीरामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचा निषेध करत कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होते. दरम्यान पुन्हा एकदा संतप्त शेतकऱ्यांनी आपली मंजूर झालेली थकीत रक्कम तातडीने व्याजासह अदा करावी यासाठी काल उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांना घेराव घालुन निवेदन दिले. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने ना. … Read more

खळबळजनक! रिक्षात आढळून आले लाखोंचे सोने; पोलिसांकडून एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-सध्याच्या परिस्थितीनुसार सोन्याच्या किंमती ऐकनूच समाधान मानणारे सर्वसामान्य नागरिक सोने खरेदीचा विचारही करू शकत नाही. मात्र चक्क शहरात एका रिक्षामधून तब्बल एक किलोहून अधिक सोन संशयास्पद घेऊन जाणाऱ्यास पोलिसांनी पकडले आहे. दरम्यान या जप्त केलेल्या सोन्याची किंमत 56 लाख 89 हजार 690 रूपये आहे, तसेच पोलिसांनी या प्रकरणी फैरोज … Read more

आगामी जानेवारीत वाळूचे लिलाव होण्याची शक्‍यता

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-राहुरी तालुक्‍यातील 50पैकी 45 ठिकाणी ग्रामस्थांनी वाळूच्या लिलावाला विरोध केला होता. तर तालुक्यातील मुळा नदीपात्रात तीन व प्रवरा नदीपात्रात दोन अशा ५ ठिकाणच्या वाळूसाठ्यांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला होता. नुकत्याच झालेल्या लोक सुनावणीनंतर पाच ठिकाणच्या वाळूसाठ्याच्या लिलावांवर शिक्कामोर्तब झाले. या अनुषंगाने त्या पाच ठिकाणी महसूल खात्याने लिलावाची प्रक्रिया सुरू … Read more

दर्शनासाठी आतुरलेले भाविकांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार आजपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून भगवंताच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी मात्र एक चूक केली. कारण कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही, यासाठी सरकारने ठरवून दिलेले नियमांचे पालन करणे आवश्यक होते. मात्र शिर्डी येथील … Read more

धार्मिकतेच्या मुद्द्यातही त्यांची श्रेय घेण्यासाठी धडपड… आमदार पवारांचा भाजपवर पलटवार

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- राज्यामध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन मध्ये सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले होते. तसेच दिवाळीचे औचित्य साधत महविकास आघाडी सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली. आता याच मुद्याचे भांडवल … Read more

सत्तेवर टिप्पणी करणाऱ्या भाजपाला मंत्री पाटलांचा सणसणीत टोला

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- नगर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीला चांगलाच सणसणीत टोला लगावला आहे. राज्यातील सत्तेवरून विरोधी पक्ष भाजप हा नेहमीच टीका करत असतात. मात्र आज पाटलांनी आपल्या शैलीमध्ये विरोधकांना उत्तर दिले आहे. ‘राज्यातील सरकारला बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले आहे. हे वर्ष … Read more

दिलासादायक ! राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून देशासह राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना या व्हायरसने आता हळूहळू महाराष्ट्र राज्यातून माघार घेतली आहे. यामुळे दिवसेंदिवस धडकी भरवणरे आकडे आता चांगलेच कमी झाले आहे. यातच राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण 92.49 टक्के एवढे झाले आहे. आज 3 हजार 001 रुग्ण बरे … Read more

भरदिवसा माळीवाड्यातून अल्पवयीन मुलास पळविले

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारीचा प्रादुर्भाव फोफावत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यात पोलीस प्रशासन कोठेतरी कमी पडत आहे, असे दिसून येत आहे. यामुळे वाढत्या चोरी, लुटमारी, दरोडा, अपहरण अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेले माळीवाडा परिसरातील गोंधळे गल्लीतून एका अल्पवयीन मुलास पळवून नेल्याची धक्कादायक … Read more

बहिणींच्या भेटीसाठी जयंत पाटील पोहचले नगरला

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- दिवाळीचा सण साजरा होतो आहे, यातच आज भाऊबीज आहे. यादिवशी बहिणी भावला ओवाळत असते. अशीच एक अनोखे भाऊबीज नगरमध्ये घडली, ज्याची चर्चा शहरात सुरु होती. बहिणींना भेटण्यासाठी भाऊबिजेनिमित्त बहुतेक ठिकाणी बहिणी भावाकडे जात असल्या, तरी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आपल्या बहिणींना भेटण्यासाठी दरवर्षी नगर जिल्ह्यात येतात. पाटील हे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले कोरोनाचे ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १६९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ३९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८१ ने … Read more

त्या बहुचर्चित सेक्स रॅकेटमधील अजून एक जण ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय बंद ठेवण्यात आल्यामुळे सुखसोयीनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल लॉजऐवजी घरगुती वेश्याव्यवसायच सुरक्षित वाटू लागल्याने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळ्या समोर येत आहे. यातच श्रीगोंदा शहरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करून हे रॅकेट चालवणारी एक महिला आणि एक दलाल पुरुष या दोघांना पोलिसांनी अटक … Read more

कोरोनामुळे बहुतांश ठिकाणी होतेय यंदाची भाऊभीज ऑनलाईन

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत आहे. तरी यंदाच्या वर्षी देशात सर्वच सणउत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनेक नात्यात, मित्र मौत्रिणी तसेच शेजारी पाजारी यांच्यात दुरावा तयार झाला आहे. आता तर थेट … Read more