महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दीपावलीनिमित्त शुभेच्छा

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील जनतेला दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची दिवाळी आपण सर्वांनी उत्साहात, आनंदात साजरी करुया. कोविडचा धोका अजूनही टळलेला नसल्याने प्रतिबंधक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन श्री. थोरात यांनी केले आहे. दीपावलीचा आनंद लुटत असताना सर्वांनीच केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून … Read more

आज २३६ रुग्णांना डिस्चार्ज तर २०० बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज २३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ८३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०० ने वाढ झाली. … Read more

गोदरेज समूहाचे फायनान्समध्ये पदार्पण; सर्वात कमी व्याजदरात देतायेत होमलोन, जाणून घ्या….

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-गोदरेज समूहाने फाइनेंशियल सर्विसेज इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आहे. या नव्या कंपनीचे नाव गोदरेज हाउसिंग फायनान्स आहे. ही फायनान्स कंपनी ग्राहकांना 6.69% च्या सुरुवातीच्या व्याज दराने गृहकर्ज देत आहे. देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर सर्व बँकांपेक्षा हा व्याजदर कमी आहे. बिगिनिंग होम लोनबाबत गोदरेज हाउसिंग फायनान्स … Read more

मीडियाटेकने बनवला 5G प्रोसेसर ; ‘ह्या’ फोनमध्ये वापरला जाणार, फीचर्स पाहून वेडे व्हाल…

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-मीडियाटेकने आपल्या कार्यकारी वर्चुअल समित 2020 मध्ये डायमेंशनल 700 प्रोसेसर सादर केला. हे 7nm 5G चिपसेटसाठी डिझाइन केलेले नवीनतम प्रोसेसर आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हा स्मार्टफोन मास मार्केटसाठी डिझाइन केलेला आहे. नवीन सिस्टम-ऑन-चिप (एसओसी) मिड-रँड 5 जी स्मार्टफोनमध्ये वापरली जाईल. तसेच, मीडियाटेकने क्रोमबुकसाठी दोन चिपसेट एमटी 8195 आणि … Read more

माहेरच्या साडीने भगिनी गहिवरल्या.

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीत आपल्या आप्तस्वकीयांना भेटून भेटवस्तू ,फराळाचे पदार्थ, मिठाई देण्याची परंपरा आहे. ज्यांना भाऊ आणि माहेर असते अशा माता-भगिनींसाठी भाऊबीजेचा दिवस अगदी खास असतो. हमखास प्रेमाचे प्रतिक असणारे वस्त्र आणि मिठाई त्यांना परंपरेने आपल्या भावाकडून दिली जाते. परंतु ज्यांना कोणीही भाऊ अथवा नातेवाईक नसतो, अशांसाठी दीपोत्सव दु:ख आणि निराशेचे शोकपर्व … Read more

मास्कसंबंधी कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकार जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून शिर्डी परिसरात शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोकॉ किशोर औताडे व त्यांचे सह कर्मचारी हे शिर्डीत पिंपळवाडी चौक, नगर-मनमाड रस्त्यावर विनामास्क असलेल्या व्यक्तीवर सकाळी ११ च्या सुमारास कारवाई करत असताना त्यांना दोन तरुण व एक महिला विनामास्क आढळून आले. त्यांनी संबंधीत तिघांना थांबवून विषाणू … Read more

त्या तलावाला मिळाले लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटलांचे नाव

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या पुढाकारातून जाफराबाद येथे झालेल्या पाझर तलावाचे नामकरण “लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील पाझर तलाव’ असे करण्यात आले. त्याचे उद्‌घाटन व जलपूजनाच्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी आणण्यासाठी … Read more

राजकारणाच्या मैदानात आमदार औटींच्या नावाचे वादळ घुमणार

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-शिवसेनेचे धडाडीचे वक्ते आणि टोलेजंग नेत्यांची खाण असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर मतदारसंघाचे सलग तीनदा प्रतिनिधित्व करणारे विजय औटी हे एक मुरब्बी राजकारणी आहेत. ते कधीही शांत बसणार नाहीत. राजकीय मैदानात वादळ बनून पुन्हा ते यशस्वी होतील,” असा आत्मविश्वास नारायणगव्हाणचे माजी सरपंच सुरेश बोरुडे यांनी व्यक्त केला. नारायगव्हाण येथे शुक्रवारी … Read more

गुंतवणुकीच्या योजनेतून महिलेला नऊ लाखांना गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-शहरात अनेक व्यावसायिक सोन्यात गुंतवणूक योजना चालवीत आहेत. अनेक बेकायदा सुरु आहेत. अशाच एका योजनेत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील एका महिलेला लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये महिलेला सोन्याची गुंतवणूक करण्यास सांगितले, व लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या फसवणूक प्रकरणी शहरातील वैष्णवी अलंकार गृहाचे मालक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर जिल्ह्यातील ‘त्या’ हॉस्पिटलला टाळे !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- हॉस्पिटल बंद ठेवण्याचा आदेश असतानाही रुग्णालय सुरू ठेवल्याने शहरातील डॉ. अमोल कर्पे यांचे साईनाथ हॉस्पिटल काल दुपारी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा सील करण्यात आले आहे. साईनाथ रुग्णालयाबाबत तक्रार गेल्यामुळे हे रुग्णालय यापूर्वी बंद करण्यात आले होते. असे असतानाही या रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरूच होते. या रुग्णालयात कोरोनाबाधित … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करुन साजरी करुया, आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करुन त्यांनाही दिवाळी आनंदात सहभागी करुन … Read more

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता,उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी गुरूवारी २६ कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमले. एकविरा चाैक, ढवणवस्ती, भुतकरवाडी, नेप्तीनाका, भिस्तबाग, तेलीखुंट, कापडबाजार, दिल्लीगेट, अप्पू चाैक, राज चेंबर, पारिजात चाैक, पंचपीर चावडी, शिवनेरी चाैक, केडगाव बायपास, इंपिरियल चाैक, आयुर्वेद काॅर्नर, रंगोली हाॅटेल, चाणक्य चाैक, … Read more

रस्तालूट करणाऱ्याआरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- शाहरुख अन्वर कोथमिरे (वय २६, रामनगर वॉर्ड १ श्रीरामपूर) हे मोटारसायकलीवर २ नोव्हेंबरला शिरसगाव रोडने जात असताना ओव्हरब्रिजजवळ पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांना अडवून खिशातील ३ हजार रुपये व मोबाइल लांबवला. या प्रकरणी गौरव संजय रहाटे (दत्तनगर, श्रीरामपूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. गुन्ह्याचा समांतर तपास … Read more

दिवाळी नाही त्यांच्या नावाने शिमगा करा बंडातात्या कराडकर सरकारवर संतापले

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीनंतर मंदिरे खुली करू, असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी कडाकून टीका केली आहे. देशभरातील मंदिरे सुरू झाली तरीही महाराष्ट्रातील देव बंदीवासात असताना दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला केला आहे. पार्ट्या चालतात, हळदी-लग्न समारंभ चालतो, हॉटेल, बार … Read more

बच्चू कडू यांच्या ‘त्या’ वक्त्यामुळे राजकारणात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- मागील निवडणूक हि अनेक बड्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आली होती. अनेक दिग्ग्ज नेत्यांनी वर्षानुवर्षे कामे केलेल्या पक्षांना रामराम ठोकत विरोधी पक्षात प्रवेश केला होता. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. यातच राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू हे नगर दौऱ्यावर आले होते. यातच त्यांनी एक वक्तव्य केले ज्यामुळे राजकीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खूनप्रकरणातील आरोपीस अवघ्या बारा तासांत अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून निर्घृण खून करण्याची घटना काल सकाळी नगर शहरातील निंबळक बायपास परिसरात घडली होती.दरम्यान अवघ्या बारा तासांत या गुन्हयातील आरोपीस अटक करण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनला यश आले आहे. निंबळक बायपास लामखेडे पंपाजवळ रामदास बन्सी पंडीत वय 50 रा.निंबळक ता.जि.अहमदनगर यांचा … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियाने उजळली वंचित मुलांची दिवाळी.

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील गरीब आणि वंचित समूहातील लोकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आपल्या सामाजिक दायित्व धोरणानुसार दरवर्षी वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्थांना बँक कर्तव्यभावनेतून सहयोग देते ,असे प्रतिपादन बँकेचे क्षेत्रीय अधिकारी महेंद्र मोहिते यांनी केले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहमदनगर औद्योगिक वसाहतींमधील विभागीय कार्यालयाने अहमदनगर आणि … Read more

पुन्हा घराणेशाही… नगर आणि नेवासा तालुक्याला मिळतेय झुकते माप

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-भाजपा युवा मोर्चाच्या नगर (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी आज जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे यांनी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष पदी सत्यजित कदम यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस पदी अक्षय कर्डिले, गणेश कराड यांची निवड करण्यात आली. मात्र या निवडीवरून आता कलह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरमध्ये जाहीर झालेल्या युवा मोर्चाच्या … Read more