तहसिलदारांच्या अंगावर डंपर घातलेल्या त्या वाळूतस्कर आरोपीस अखेर अटक !
अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-नदीपात्रातून चोरलेली वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर तहसिलदार ज्योती देवरे यांनी कारवाई करताच त्यांच्याच अंगावरच डंपर घालणाऱ्या आकाश कृष्णा रोहकले (वय २८ रा. भाळवणी) यास अखेर वर्षभरानंतर गजाआड करण्यात आले. दि. २५ नोहेंबर रोजी मध्यरात्री तहसिलदार ज्योती देवरे यांनी “जलनेवालोंकी दुवाँ” से असे लिहिलेला राखाडी रंगाचा, टाटा कंपनीचा, एम एच … Read more