‘ह्या’ अ‍ॅपद्वारे फोनमध्ये उघडा अनेक फेसबुक अकाउंट आणि बरेच काही…

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- आपणास आपल्या स्मार्टफोनमध्ये एकापेक्षा जास्त फेसबुक खाते चालवायचे असल्यास ते या अ‍ॅपच्या मदतीने केले जाऊ शकते. म्हणजेच, आपण आपल्या फोनवर आपल्यासह कुटुंबातील इतर सदस्यांच्या एफबी खात्यावर प्रवेश करू शकता. या अ‍ॅपचे नाव फ्रेंडली फॉर फेसबुक असे आहे. खास गोष्ट अशी आहे की यात फेसबुक अॅप सारखी सर्व वैशिष्ट्ये … Read more

मोठी बातमी : गुगलविरोधात चौकशीचे आदेश दिले ; झालेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- कंपिटीशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने सोमवारी इंटरनेट कंपनी गुगलवर सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. कंपनीवर गुगल पे प्रतिस्पर्ध्यांसह गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. गूगल पे एक डिजिटल वॉलेट प्लॅटफॉर्म आहे. सीसीआयने 39 पानाच्या आदेशात असे म्हटले आहे की विरोधी पक्षांनी कायद्याच्या कलम 4 … Read more

अद्भुत ! बीएमडब्लूने तयार केला माणसाला हवेत उडवणारा विंगसूट ; पहा फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-बीएमडब्ल्यू एक कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. पेट्रोल आणि डिझेलबरोबरच तो आता इलेक्ट्रिक वाहनेही बनवित आहे. तथापि, या वेळी कंपनीने आपला विंगसूट डिझाइन केला आहे, जो बॅटमॅनसारखा दिसत आहे. हा सूट पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. गेल्या 3 वर्षांपासून कंपनी या सूटवर काम करत आहे. हा सूट माणसाला हवेत उडवण्यास … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. यानुसार पोलिसांना दंड वसुलीचे अधिकार दिले आहेत. ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत दंडात्मक कारवाई पोलिसांना करता येणार आहे. जिल्हाधिकारी … Read more

महाराष्ट्र बँकेची दिवाळी भेट ; कर्जाच्या व्याजदरात ‘इतकी’ कपात

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जाचे व्याज दर कमी केले आहेत. बँकेकडून कर्ज घेणे आता स्वस्त झाले आहे. बँकेने रेपो रेट लिंक्ड लोन इंटरेस्ट रेट (आरएलएलआर) मध्ये 15 बेसिक पॉइंट्स द्वारे कपात केली आहे. या कपातीनंतर आता व्याजदर 6.90% आहे. हे नवीन दर 7 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. यापूर्वी कॅनरा आणि … Read more

फटाके बंदीबाबत महापौर वाकळे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-राज्यात महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी एक आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता दिवाळी सणामध्‍ये फटाके वाजवू नये, फटाके वाजविल्‍यामुळे होणा-या प्रदूषणामुळे नागरिकांच्‍या फुफ्फुसावर विपरित … Read more

बँकेत तारण ठेवलेली मालमत्ता विकण्यापूर्वी ‘हे’ जाणून घ्या; अन्यथा होईल नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉपर्टी घेण्याचे स्वप्न असते. मालमत्ता खरेदी करणे आणि विक्री करणे हे एकदाच घडते. हा एक जीवनातल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी एक असतो. हे खरोखर आपल्या एका स्वप्नांच्या पूर्ततेसारखे आहे. त्यासाठी मोठे कर्ज घेतले जाते. आपणास हे चांगले ठाऊक असेल की प्रॉपर्टी वर कर्ज घेताना बँका आणि वित्तीय संस्था … Read more

डॉनचा आला फोन… आणि डॉनच्या भितीपोटी त्याने दोन दिवस घरच सोडले नाही…

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-आपण आजवर अनेकदा गुन्हेगारी पार्शवभूमी असलेले सिनेमांमध्ये डॉन या खलनायकाची भूमिका पहिली असेल. या खलनायकाचा फोन आला कि समोरच्याची तोतरी वळते, असे आजवर आपण सिनेमांमध्येच पाहिले. मात्र असाच काहीसा प्रकार अकोले मध्ये घडला आहे. फोन खणखणला त्याने उचलला व कानाला लावला व समोरचा बोलला ‘मी छोटा राजन बोलतोय!’ हे … Read more

या पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अकोले पोलीस ठाण्यात ऑगस्ट महिन्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे अंमलदाराच्या अगदी समोर लावलेल्या वाळु तस्काराच्या टेम्पोचे टायर आणि डिस्क चोरी गेले होते. त्यात चक्क चोरटे आणि पोलीस यांनीच हा पराक्रम केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्याना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा … Read more

महत्वाचे! शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ‘ह्या’ 28 रेल्वे रद्द; यात तुमची रेल्वे नाहीना? वाचा लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शेतकरी आंदोलन पाहता रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या गाड्यांची यादीही लांब आहे, जी आंशिक कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहे. प्रवाशांना अडचणीपासून वाचवण्यासाठी रेल्वेनेही अधिसूचना जारी केली असून कोणत्या कोणत्या रेल्वे यात समाविष्ट केल्या आहेत याविषयी सविस्तरपणे सांगितले आहे. ते पाहून आपण आपल्या प्रवासाची योजना … Read more

दिवाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 15 नोव्हेंबर पासून रंगणार क्रिकेटचे सामने

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या टाळेबंदीमुळे शहरासह जिल्ह्यात मागील आठ ते नऊ महिन्यापासून कोणतीही स्पर्धा न झाल्याने निंबळक (ता. नगर) येथे सालाबादप्रमाणे माजी सरपंच कै. संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टच्या वतीने होणारी दिवाळी क्रिकेट स्पर्धा खेळाडू व प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन … Read more

स्वतःचे अपयश झाकण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणे हा त्यांचा धंदा

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- स्वतःचे अपयश झाकण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करायचा धंदा या भागातील माजी जिल्हा परीषद सदस्य करत आहे . असा टोला माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बाळासाहेब हराळ याचे नाव केले . गुंडेगाव ( ता. नगर ) जिल्हा बँकेच्या वतीने खेळते भाडंवलचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते. … Read more

गरजू घटकातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोनचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात जात, धर्म व पंथापलीकडे जाऊन घर घर लंगर सेवेने माणुसकीचे कार्य केले. संपुर्ण मानव जातीवर संकट ओढवले असताना सर्वांनी एकत्र येऊन केलेले माणुसकीचे कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून, त्यांच्या शिक्षणासाठी लंगर सेवेने स्मार्ट फोन उपलब्ध करुन एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. मध्यमवर्गीय गरजू … Read more

ऐन दिवाळीत अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची संक्रांत

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह तोफखाना, कोतवाली पोलीस ठाणे आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने शहर आणि परिसरात हाती घेतलेली अतिक्रमण हटाव मोहिम राबवून सर्वसामान्यांच्या चुलींवरच गंडांतर आणले आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने रस्त्यावरील विक्रेत्यांची अतिक्रमणे मंगळवारी हटवली. दोन … Read more

दिवाळीसाठी बाजारपेठा झाल्या सज्ज मात्र विक्रेते ग्राहकांच्या प्रतिक्षेतच

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-कोरोना जाईल आणि दरवर्षीप्रमाणे दिवाळी आनंदमय साजरी होईल, या विश्वासाने कोपरगाव शहरासह तालुक्यात दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. व्यापाऱ्यांनी दिवाळीसाठीचे साहित्य बाजारात दाखल केले आहे. सकारात्मक बाब म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांनी हळूहळू दिवाळीची खरेदी सुरू केली आहे. त्यांच्या तुलनेत अद्याप शहरातील खरेदीचे प्रमाण काहीसे कमी आहे. कोरोनामुळे आर्थिक कंबरडे … Read more

नगर रेल्वे स्थानकच्या सल्लागार समितीपदी उद्योजक मुनोत व शाह

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर रेल्वे स्थानकच्या सल्लागार समितीपदी उद्योजक प्रशांत मुनोत व विपुल शाह यांची नियुक्ती करण्यात आली. रेल्वे स्थानक येथे स्टेशन मॅनेजर एन. पी. तोमर, वाणिज्य अधिकारी आर. एस. मीना यांच्या हस्ते मुनोत व शाह यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंह वधवा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! शहरातील या ठिकाणचे एटीएम चोरांनी फोडले

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-वर्षाचा सण अवघ्या काही दिवसनावर येऊन ठेपला आहे. त्यातच जिल्ह्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. दरम्यान शहरातील पाईपलाईन रोडवरील संकल्प अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरला असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम चोरांनी आज पहाटे फोडले. आजूबाजूच्या लोकांना जाग आल्यानंतर एटीएम मशीन पळण्याच्या तयारीत … Read more

पिचड यांच्या आंदोलनाची दखल; आजपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अकोले- संगमनेर रस्त्यावरील खड्डे डांबराने तात्काळ बुजवावे, या मागणीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांच्या दालनात ठिय्या दिला. त्यावर आज बुधवारपासून तात्काळ खड्डे बुजविण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले. दिपावली सणासुदीच्या काळात लोकांची संगमनेर-अकोले रस्त्यावर जास्त वर्दळ असते. मात्र, या रस्त्याची दयनीय … Read more