शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटेंची मुंबईत बदली
अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नुकतीच मुंबई येथे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे. मंगळवारी हे बदलीचे आदेश निघाले आहेत, महाराष्ट्रात अनेक आयएएस व वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी … Read more