विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे अनेक महिला थेट टोकाचे पाऊल घेते आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतात. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घडला आहे. अनैतिक संबंधाबाबत आम्ही तुझी समाजात बदनामी करू अशी धमकी देऊन विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी … Read more

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मानद डी.लिट पदवी प्रदान

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज एका विशेष दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली. डी. लिट. ही सन्माननीय पदवी घेण्याची आपली योग्यता … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण थकीत वेतन दिवाळीपूर्वी

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री.परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज … Read more

निवडणुकीचे बिगुल वाजले; या ठिकाणच्या नगरपंचायतची प्रभागनिहाय सोडत जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- देशात कोरोनाची उतरण सुरु झाली तोच निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. आज देशभर बिहार निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील मुदत संपत आलेल्या नगरपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे. यातच अकोले नगरपंचायतच्या प्रभागनिहाय सोडत मंगळवारी (ता.10) सकाळी 11 वाजे दरम्यान अकोले पंचायत समितीच्या सभागृहात प्रातांधिकारी … Read more

दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महानगरपालिका तयार

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगला फाटा देत उसळलेली ही गर्दी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी ठरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. दिवाळीमुळे नगरची बाजारपेठ फुलून गेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकही … Read more

टँकर-दुचाकीची धडक एक तरुण ठार

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर टँकर व दुचाकीची धडक होऊन सुकेवाडीचा अक्षय सोमनाथ गोसावी (२५) हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता रहिमपूर येथे घडली. अक्षय आश्वी येथील दुचाकी शोरूममध्ये कामाला होता. दुचाकीवरून (एमएच १७ ईजे ६५२९) तो कामावर निघाला होता. रहिमपूरच्या जोर्वे-आश्वी रस्त्यावर ओढ्याजवळील धोकादायक वळणावर त्याच्या … Read more

महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार जितेंद्र आढाव यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ( महाराष्ट्र ) या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथील पत्रकार जितेंद्र आढाव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत सरकार वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या हस्ते अहमदनगर येथे नियुक्ती पत्र देऊन त्यांची … Read more

सावेडी नाका येथील फटाका मार्केटचे आमदार जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-सावेडी नाका येथील नगर फटाका असोसिएशनच्या फटाका मार्केटचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, फटाका असोसिएशनचे अध्यक्ष निखील वारे, कार्याध्यक्ष सतीश बारस्कर, वैभव ढाकणे, दिपक खेडकर, योगेश भुजबळ, दत्तात्रय वाबळे, योगेश रोकडे, राजू तांदळे, शंतनू भाळवे, निलेश खळदकर, नितीन हराळे, गोपाळ … Read more

अवकाळी पाऊस, कोरानामुळे मुक्त विद्यापीठातर्फे प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सवलत.

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- विद्यापीठाच्या जवळपास 200 अभ्यासकेंद्रावर सध्या विविध शिक्षणक्रमासाठी प्रवेश सुरु आहेत. विद्यापीठातर्फे 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश घेतांना प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सुविधा मंगळवार दिनांक 03 नोव्हेंबर 2020 पासुन उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य भरात अनेक ठिकाणी झालेला अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा … Read more

काँग्रेस नेत्या दिवंगत रईसा शेख यांच्या निवासस्थानी जमली काँग्रेस कार्यकर्त्यांची मैफिल ; कार्यकर्त्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-नुकत्याच एका कार्यक्रमानिमित्त काँग्रेसच्या दिवंगत नेत्या रईसा शेख यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांची मैफिल जमली होती यावेळी आ.लहू कानडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेख कुटुंबीय, कार्यकर्त्यांनी रईसा शेख यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्व. रईसाताई या काँग्रेसच्या नेत्या होत्या. त्या सन १९८९ ते १९९२ या … Read more

तहसील कार्यालयात भाजपचे जागरण गोंधळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भाजपा आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुधाचे घसरलेले भाव, कर्जमाफी पासून वंचित राहिलेले शेतकरी, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना न मिळालेली मदत व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी अश्या अनेक मागण्यांसंदर्भात भाजपा नगर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय, नगर येथे जागरण गोंधळ आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या … Read more

महावितरणच्या चुकीमुळे ऐन दिवाळीत ‘या’ गावांची बत्ती गुल होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-वर्षाचा सणदिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. महावितरणच्या चुकीमुळे ऐन दिवाळीच्या सणामध्ये नेवासा तालुक्यातील अनेक गावांची बत्ती गुल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील 220 केव्ही वीज उपकेंद्राकडे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील लग्नोत्सुक नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अहमदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेवासा तालुक्यामध्ये नुकतीच अशी एक घटना घडली. या घटनेतील नववधूला पळून जाताना पकडण्यात पोलिसांना यश आले व तिने सर्व हकीगत सांगितल्यानंतर लाखो रुपये घेऊन लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळीचे रॅकेट उघडकीस … Read more

कल्याणरोड परिसरात पैशासाठी पाणी टंचाई : नागरिकांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- गेल्या ३0 वर्षापासून कल्याणरोड परिसरात लोकवस्ती आहे. आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या भागाचा पाणीप्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे, नगरसेवकांकडे निवेदने दिली. शिवाय महालिकेसमोर अनेकदा आंदोलने केली. कल्याण महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोकोही केला. नागरिकांवर गुन्हेही दाखल झाले होते.प्रशासनाला या … Read more

आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्या सोडविण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी प्रबोधन सेवा संघ व तंट्या ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षणाच्या कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले. या उपोषणात संघटनेचे संस्थापक ज्ञानेश्‍वर भंगड, प्रदेशाध्यक्ष विठ्ठल माळी, सुनिल मोरे, सोमनाथ माळी, परसराम माळी, रामू मोरे, लक्ष्मण मोरे, बाजीराव जाधव, सर्जेराव माळी, सखाराम पवार, … Read more

रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करणार : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- गेल्या ८ ते १0 महिन्यापासून देशावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे विकासकामासाठीचा निधी ठप्प केला आहे. त्यामुळे गेल्या १ वर्षापासून खासदार व आमदार निधीतही कपात करण्यात आली. तरीही शहर विकासाची कामे सुरु आहेत. पुढील काळात केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध करण्यासाठी … Read more

टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कामगारांमध्ये संघटनेने घेतलेल्या पाठपुराव्याने समाधान

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने एमआयडीसी येथील एक्साइड कंपनीशी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश येऊन कर्मचार्‍यांना भरघोस बोनसचे वाटप करण्यात आले. यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगारांनी कंपनीच्या बाहेर आनंदोत्सव साजरा केला. टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कामगारांमध्ये बोनस मिळाल्याने समाधानाचे वातावरण आहे. स्वराज कामगार संघटनेचे अध्यक्ष पै. दत्ता तापकिरे यांनी … Read more

कृषी केंद्र रविवारीही सुरु ठेवा; मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यातील काही कृषीसेवा केंद्रे ज्या पद्धतीने रविवारी सुट्टी घेत आहेत त्या पद्धतीने शेतीला आणि शेतकऱ्यांना सुट्टी घेता येत नाही. शेती व्यवसाय हा सुट्टीवर आधारित होऊच शकत नाही, त्यामुळे सर्व कृषी सेवा केंद्रांना अत्यावश्यक सेवेत सामावून घेऊन ते पूर्ण वेळ सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. अशी मागणी देवळाली प्रवरा येथील … Read more