घसरलेला कांदा पुन्हा वधारला; क्विंटलला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चांगलाच चढउतार झालेला पाहायला मिळाला आहे. गेले अनेक दिवस कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरु होते, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरु होता. मात्र आता पुन्हा एकदा कांद्याचे दर वधारले असल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मागील आठवड्यात चार हजार रुपयांपर्यंत खाली आलेले कांद्याच्या भाव … Read more

वाडिया पार्कमधील बॅडमिंटन हॉल आजपासून होणार सुरू

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-क्रीडा संकुलातील खेळांची मैदाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने सुरू केली जातील. ही मैदाने गेल्या काही महिन्यांपासून बंद होती. अनेक मैदानांची साफसफाई, सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. खेळाडूंनी सर्व अटी-शर्ती व शासनाच्या नियमांची काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी शेखर पाटील यांनी केले. तसेच वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हाॅलवर … Read more

विजय औटी, सुजित झावरे यांना नीलेश लंके यांचा पुन्हा दणका !

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-पारनेर तालुका दुध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ बरखास्त करून त्या जागेवर दादासाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी रोहोकले व सुरेश थोरात सदस्य असलेल्या प्रशासकिय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकारी संस्थांचे विभागिय उपनिबंधक दिपक पराये यांनी आज हा आदेश पारीत केला. आ. नीलेश लंके यांनी या … Read more

खोटे मेसेज पाठवून फसवणूक करणारी टोळी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- क्युआर कोड वापरून ई-पेमेंट केल्याचा खोटा मेसेज दाखवून दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संजय अशोक सोनार, शुभम भगवान सोनवणे, रवी उत्तम पटेल, राजू श्रीहरीलाल गुप्ता (भोसरी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून २ … Read more

दिवसभरात कोरोनाने एकही मृत्यू नाही

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनामुळे सोमवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र, दिवसभरात नवे १६९ रुग्ण आढळून आले. चार महिन्यांत सर्वात कमी रुग्ण सोमवारी आढळले. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १३३४ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खासगी प्रयोगशाळेत ३७ आणि अँटीजेन चाचणीत ९१ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील … Read more

खड्ड्यात कार आदळून झाडावर धडकली,तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-सुपे रस्त्यावर रविवारी पहाटे दोन वाजता झालेल्या अपघातात पारनेरमधील शुभम अनिल इथापे (२२) याचा मृत्यू झाला. शुभम मोटारीने सुप्याला निघाला होता. खड्ड्यामध्ये मोटार आदळल्याने शुभमचे नियंत्रण सुटून झाडावर मोटार धडकली. मोटारीचा चक्काचूर होऊन शुभम गंभीर जखमी झाला. सहाच्या सुमारास हंगे येथील तरुणांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेशी … Read more

नगर परिषदेची दिवाळी; महसुलात ६० हजारांची भर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-यंदा दीपावलीचा सण १४ नोव्हेंबरला साजरा होत असल्याने राहुरीत फटाका स्टाॅल लावण्याचे काम शनिवारपासून सुरू झाले आहे. फटाका विक्रीसाठी लागणाऱ्या स्टाॅलच्या जागेचे वाटप नुकतेच करण्यात आले. राहुरी शहर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाका स्टाॅलच्या माध्यमातून राहुरी नगर परिषदेला ६० हजार रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाचे … Read more

बस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू; या तालुक्यात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण हळूहळू कमी होताना दिसत आहे. तसेच राज्यातही सकरात्मक परिस्थिती दिसून येत आहे. मात्र अद्यापही ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच पारनेर तालुक्यातील एक बस कर्मचारी मुंबई हुन आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली व अखेर त्याचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी कि, ‘बेस्ट’शी करार झाल्यानंतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : स्मशानभूमीजवळ कारमध्ये आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे गहणारे भाऊसहेब सोमनाथ कातोरे, (वय ४५) हे त्यांच्या मालकीची इंडिका कार नं. एमएच १४ इपी ९८०५ ही घेवुन घरातून गेले ते परत आले नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता देवठाण रोडजवळील स्मशानभूमीजवळ इंडिका कारमध्येच सिटवर आडवे पडलेल्या स्थितीत भाऊसाहेब कातोरे आढळून आले. त्यांना … Read more

आईशी वाईट बोलणाऱ्याच्या डोक्यातच दगड घातला; शहरात घडलेली घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- रागावर नियंत्रण नाही राहिले कि नकळत आपल्या हातून अनपेक्षित घटना घडल्या शिवाय राहत नाही. असाच काहीसा प्रकार शहराच्या अत्यंत वर्दळीच्या परिसरात घडला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. आई विषयी वाईट वक्तव्य केल्याच्या रागातून एकाने वृद्धाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शहरातील तारकपूर बस स्थानका … Read more

खुशखबर ! दुकानदारांना ‘पेटीएम’ वितरित करणार एक हजार कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- नऊ नोव्हेंबर डिजिटल वित्तीय सेवा कंपनी पेटीएमने पुढील वर्षी मार्चपर्यंत दुकानदारांना एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने सोमवारी सांगितले की ते ‘दुकानदार कर्ज कार्यक्रम’ अंतर्गत आपल्या बिजनेस अॅप्सच्या वापरकर्त्यांना विना गॅरंटीवाले कर्ज प्रदान करणे सुरू ठेवेल. पेटीएमने निवेदनात म्हटले आहे की, आमच्या 1.7 कोटी … Read more

कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, कोर्ट योग्य तो निर्णय देईल: अनिल देशमुख

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-पिंपरी चिंचवड मधील एका मोटार चालकाने ट्रॅफिक पोलिस सावंत यांना फरफटत नेलेले पण त्यांनी प्रसंगवधान दाखवून आपला जीव वाचवला. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. अशी अजून एक घटना सोलापूरातही घडली, पण आमच्या हवालदार साहेबांनी हिमंत दाखवली याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मला आज फोन केला. … Read more

नगर-मनमाड’महामार्गाबाबतचा तो संदेश होतोय व्हायरल…

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था मागील महिनाभरापासून चर्चेत आहे. त्यातल्या त्यात नगर ते राहुरी रस्ता व त्यातील खड्डे दुचाकी व चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांना जीवघेणे ठरत आहेत. अनेकांचे अपघात या रस्त्यांवर झाले आहेत व त्यात काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मध्यंतरी या रस्त्याने नेहमी प्रवास करावा लागणारांनी … Read more

बीअरबार उघडले, चित्रपटगृह उघडलीत, रेल्वे सुरू झाली मग मंदिरे का उघडली जात नाहीत?

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- अधात्माशिवाय माणसात बदल होऊ शकत नाही. अध्यात्म माणसाला बदलू शकते, याच्यावर माझा विश्वास आहे. मात्र, मंदिर उघडताना राजकारण करू नये. बीअरबार उघडले, चित्रपटगृह उघडलीत, रेल्वे सुरू झाली मग मंदिरे का उघडली जात नाहीत? असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. एका टीव्ही चॅनेलला … Read more

पुण्याचे भामटे चोर नगर पोलिसांकडून गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे. वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. मात्र अशा भामट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. असेच काही भामट्यांना नगर पोलिसांनी गजाआड केले आहे. क्युआर कोड स्कॅन … Read more

कांदा बियाणांची टंचाई…व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- बऱ्याच वर्षानंतर जिल्ह्यात चांगला व समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे यंदा बळीराजा खूष झाला आहे. तर काही ठिकाणी अती पाऊसामुळे अनेक ठिकाणी खरीपाची व आता रब्बीची पीके सुद्धा वाया गेली आहेत. नुकताच पाऊस काही दिवसांपासून उघडल्या नंतर शेतक-यांनी कांदा, गहू व हरभरा आदी उशीरा करता येणारी पीके घेण्याकडे … Read more

दुधवाहक टेम्पोची दुचाकीस्वारास धडक; दुचाकीचालक ठार

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असल्याने आता सर्वत्र वाहतूक सेवा पूर्वरत झाली आहे. या दरम्यान जिल्ह्यात अपघातांचे सत्र देखील वाढू लागले आहे. दरदिवशी होणारी अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे. यातच आजच्या दिवसाची सुरुवात देखील अपघाताने झालीच आहे. आश्वीकडून संगमनेरच्या दिशेने येणार्‍या दुधवाहक टेम्पोने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू … Read more

एसपी साहेब गुन्हेगारीचा आलेख वाढतोय; कारवाईची आवश्यकता जाणवतेय

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची घसरण सुरु आहे तर दुसरीकडे गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला आहे. जिल्ह्यात खुलेआम गुन्हेगारीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. आता रस्त्यावर फिरणे देखील धोकादायक बनत चालेल आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. नव्याने पदभार स्वीकारणारे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील … Read more