चोरटयांनी लुटले चक्क 30 तोळे सोने; या तालुक्यातील घटना
अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे सणासुदीचा काळ जवळ आला आणि यातच जिल्ह्यात सर्वत्र चोरटे चांगलेच सक्रिय झाले आहे. नुकतीच अशीच एक मोठ्या चोरीची घटना श्रीगोंदा शहरात घडली आहे, यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीगोंदे शहरातील बालाजीनगरमधील … Read more