शाळा होणार सुरु …मुख्यमंत्री म्हणाले ‘त्या’ पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये…

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेऊन राज्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री … Read more

चार वाहनांचा विचित्र अपघात;तृतीयपंथी जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-  तृतीयपंथीला पैसे देण्यास थांबलेल्या कारला अन्य दोन कारने धडक दिली. तर प्रसंगावधान राखत आयशर टॅम्पो चालकाने दुभाजकावर वाहन घातल्याने अनर्थ टळला. चार वाहनांचा हा अपघात शनिवारी दुपारी १ वाजता नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल स्टेटस समोर घडला. यात तृतीयपंथी जागीच ठार झाला आहे. कारमधील दोघे जखमी झाले. पुण्याकडून नाशिकला … Read more

खासदार विखे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला…

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- दक्षिण मतदार संघाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आढावा बैठक घेऊन नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचे सरसकट पंचनामे करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जिरायत असलेल्या जमिनीवर शेती ज्याठिकाणी होते, त्यांना बागायत नोंद ७/१२ वर लावून घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. जिल्ह्यातील … Read more

कोरोनामुळे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू,दिवसभरात नवे १९२ पॉझिटिव्ह रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला असून दिवसभरात नवे १९२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत २५८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३९३ इतकी झाली आहे. जिल्हा … Read more

लग्नास नकार दिल्याने तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- होणाऱ्या नवऱ्याने अपशकुनी हिनवत साखरपुड्यानतंर लग्नास नकार दिला. यामुळे भारती भास्कर सांगळे (२६, हंगेवाडी, ता. संगमनेर) हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी आश्वी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. भारती यांचा सागर अर्जुन सानप (मुंबई) यांच्याशी विवाह ठरला होता. ३० जूनला साखरपुडा झाला. … Read more

अत्यंत धक्कादायक बातमी : प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी केली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी सौ. गौरी प्रशांत गडाख यांनी आत्महत्या केली आहे.  त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलं नाही. घटनेची माहिती समजताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ राजकीय नेत्यांच्या घरातील महिला राहत्या घरी मृत अवस्थेत…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत. नगर शहरातील यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे. गौरी प्रशांत गडाख (वय ३२) यांचा मृतदेह आढळून … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी खात्यावर जमा होणार पैसे

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- आधीच कोरोनामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षी नैसर्गिक संकटांमुळे मोठे आर्थिक नुकसानाना सामोरे जावे लागले आहे. यातच शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर येत आहे. ते म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहे. ऊसउत्पादकांच्या विश्वासामुळे युटेक शुगरचा चौथा गळीत हंगाम सुरू झाला आहे. मागील हंगामात जाहीर केलेल्या 2511 रुपये दरातील उर्वरित 260 … Read more

मंत्री छगन भुजबळ म्हणाले राज्याच्या तिजोरीत आत्ता पैसे नाही, परंतु उद्या येतील

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली, केंद्राकडे जीएसटीचे 30 हजार कोटी अडकले. महात्मा फुले योजना, विदर्भ, सोलापूर, लातूर भागातील महापूर यातून कोट्यवधी रुपये खर्च झाला तरी कोरोनाच्या काळात सरकारने आरोग्याला प्राधान्य दिले. राज्याच्या तिजोरीत आत्ता पैसे नाही, परंतु उद्या येतील. प्रसंगी कर्ज काढा म्हणून विधानसभेत मागणी … Read more

कोरोनामुळे कलावंतांच्या कलेचा होतोय अंत; आली उपासमारीची वेळ

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी राज्यातील नाट्य, चित्रपटगृह, कलाकेंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा मोठा फटका कलावंत, कामगारांसह विविध व्यवसायिकांना बसला आहे. कलाकेंद्रातील घुंगराचा नाद गेल्या सात महिन्यांपासून बंद झाल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना कामासाठी मजुरीला देखील कोणी घ्यायला तयार नाहीत. या कलावंतांचे आरोग्य, मुले आणि वृद्ध … Read more

घरपट्टी आणि पाणी पट्टी माफ करा; नागरिकांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था अगदी रसतळाला गेली आहे. अनेकांचा रोजगार गेला असून यामुळे लोकांच्या हाती चलन राहिलेलं नाही. यामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदतीची गरज भासू लागली आहे. तसेच कोरोनामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी अडचणीत सापडल्यामुळे ग्रामपंचायत ने चालू वर्षाची घरपट्टी आणि पाणी पट्टी माफ करुन नागरिकाना आधार दयावा या बाबतचे निवेदन … Read more

शेतकर्‍यांच्या नावावर परस्पर 13 लाख उचलले; पहा कोठे घडला हा प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथील सेवा सोसायटीच्या तत्कालीन सचिवाने शेतकर्‍यांची कर्जाची मागणी नसतांना देखील त्यांच्या नावावर परस्परच कर्ज घेऊन लाखोंचा गैरव्यवहार केला होता. या प्रकरणाची चौकशी होऊन कोरेगव्हाण सोसायटीचा तत्कालीन सचिव संदीप सोपाना मापारे यास अहमदनगर जिल्हा स्तरीय समिती सचिव सुदाम रोकडे यांनी दि. 6 रोजी निलंबन कारवाई केली आहे. … Read more

अतिरिक्त जमा झालेले पैसे देण्यास नकार; सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दखल

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- बॅंकेतून व्यवहार होताना अनेकदा बँक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे काही जण अनपेक्षितपणे लखपती होतात. म्हणजेच नजरचुकीमुळे दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणे, एखाद्याच्या खात्यात अतिरिक्त पैसे जमा होणे असे प्रकार घडल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल. असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे . कर्ज मंजुर करताना नजरचुकीने बँक खात्यावर जास्त गेलेले पैसे … Read more

कल्याण मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकास घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. मटका, जुगार, गुटखा विक्री, अवैध दारू विक्री अशा घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेत छापा सत्र सुरूच ठेवले आहे. नुकतीच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने कुळधरण येथे कल्याण मटका अड्ड्यावर छापा टाकून एकास अटक केली आहे. या … Read more

विहिरीच्या पाण्यात अज्ञाताने टाकले विष; असंख्य मासे मृत

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आजही अनेक गावपातळीवर विहिरींचा उपयोग केला जातो. विहिरीच्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. मात्र जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एका समाजकंटकाने विहिरीच्या पाण्यात विषारी पदार्थ टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे विहिरीतील असंख्य मासे मृत झाले असून विहिरीजवळील एका शेतकर्‍याच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट; पपोलीस प्रशासन मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच धक्कादायक बाब म्हणजे चक्क महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातच वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. दरम्यान शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरफोड्या होत असतानाही पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांमधून … Read more

निधी कमी पडू देणार नाही – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी तीन आवर्तन देता येईल का याची पडताळणी करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी तसेच कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज राहाता येथे केले. राहाता येथील पाटबंधारे विभागाच्या इन्स्पेक्शन बंगलो परिसरात त्यांच्या उपस्थितीत गोदावरी … Read more

अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी पावणे तेवीस लाखांचा दंडाची नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात वाळू तस्करांकडून अवैधरित्या वाळूउपास करणे अशा गोष्टी सुरु असताना जिल्ह्यातील संगमेनर तालुक्यात तालुक्यातील उंबरी शिवारातील टेकडी फोडून अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार अमोल निकम यांनी शरद बाळासाहेब ब्राह्मणे (रा.उंबरी बाळापूर) यांना तब्बल 22 लाख 75 हजार 300 रुपयांच्या … Read more