रामदास आठवले यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा
अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. 27 ऑक्टोबरला त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना व त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज 9 दिवसांनंतर आठवले यांची प्रकृती अत्यंत चांगली झाली … Read more