अहमदनगर ब्रेकिंग : अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद !

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- गेल्या आठ दिवसापासून तिसगाव पाथर्डी वन विभागाच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले असून पहाटे हा बिबट्या सावरगाव वन भागात जेरबंद झाला . या बिबट्याला शोधण्यासाठी अहमदनगर, पुणे ,जळगाव औरंगाबाद, बीड यांची पथके नेमण्यात आली होती. आज पहाटे हा बिबट्या अलगद आष्टी वनपरिक्षेत्र विभागाच्या … Read more

बिबट्याने फस्त केली शेळी,दोनच दिवसांपूर्वी …

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- नेवासे तालुक्यातील रस्तापूर येथे बुधवारी पहाटे गणेश धाडगे या शेतकऱ्याची शेळी बिबट्याने फस्त केली. दोनच दिवसांपूर्वी बाजारातून १४ हजार रूपयांना ही शेळी विकत घेतली होती. घराजवळ असलेल्या लोखंडी जाळीत तिला ठेवले होते. जमीन उकरुन बिबट्याने शेळीचा फन्ना उडवला. लोकांनी आरडाअोरड केल्यानंतर बिबट्या उसात पसार झाला. नेवासे तालुक्यातील कौठा, … Read more

अल्पवयीन मुलाचे अपहरण, नागरिकांमध्ये खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील बेट भागातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. या प्रकारामुळे खळबळ उडाली. अपहरण झालेल्या मुलाचे वय १५ वर्षे ५ महिने आहे. राहत्या घरातून मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. मुलाची आई सुनीता रमेश भाकरे (वय ३५) हिने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली … Read more

चायनीज खायला गेलेल्या एकाला बेदम मारहाण करून लुटले

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-चायनीज खायला गेलेल्या एकाला चौघांनी बेदम मारहाण केली. त्याच्याकडील मोबाइल व ३२०० रुपये त्यांनी बळजबरीने काढून घेतले. ही घटना नगर-कल्याण रस्त्यावरील सोहम चायनीजमध्ये सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मारहाण झालेल्या अतुल शांताराम भोसले याच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी राजूू दत्तात्रय लोटके, संतोष झुगे, गोरख अबनावे व एक अनोळखी अशा चौघांच्या … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- शहर पाणी पुरवठा योजनेवरील विळद पंपिंग स्टेशन येथील पंप पुन्हा नादुरुस्त झाला. त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला. सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगाव, कापडबाजार, आनंदीबाजार, स्टेशन रोड, विनायकनगर, बालिकाश्रम, सावेडी भागास पाणी पुरवठा होणार नाही. या भागास शुक्रवारी पाणी पुरवठा करण्यात येईल. झेंडीगेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, रामचंद्र … Read more

कोरोनामुळे एका दिवसात झाला ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे बुधवारी दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८७७ झाली आहे. २६० नवे रुग्ण आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ५४ हजार ८६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी १९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४२६ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या फोटोला जाहीर आंघोळ आणि….

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने अखेर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे-शेवगाव परिसरातील जीवनज्योत फाउंडेशनने अनोख्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. नेवासे फाटा ते शेवगाव या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम येत्या सात दिवसात सुरू झाले नाही तर या रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यात नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा फोटो ठेवून त्याला जाहीर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २५ वर्षांच्या अविवाहित तरुणीवर बलात्कार करणाऱ्या १८ वर्षीय तरुणास अटक

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात बलात्काराच्या घटना थांबत नाहीयेत कोल्हार परिसरात राहणाऱया एका २५ वर्षांच्या अविवाहित तरुणीवर तिच्या रहात्या घरी तसेच प्रवरा नदीकाठी काटवन झाडीत नेवून वेळोवेळी बलात्कार केला. फेब्रुवारी २०२० पासुन अनेक वेळा आरोपी अक्षय दिनकर पवार, वय १९ रा. अंबिकानगर, कोल्हार, ता.राहाता याने पिडीत तरुणीवर लग्नाचे अमिष दाखवुन वेळोवेळी बलात्कार … Read more

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या त्या वक्तव्यावर भाजपचे स्पष्टीकरण…

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार डिसेंबर पर्यंत जाईल व राज्यात भाजपचे सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला होता. कर्डिले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी कर्डिले यांच्या त्या वक्तव्यावर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना … पतीने केला पत्नीचा खून कारण वाचून तुम्हाला बसेल शॉक

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीचा खून केला. गंगाबाई चव्हाण (वय ४२) असे मृत पत्नीचे नाव आहे. बद्रीनाथ चव्हाण असे आरोपीचे नाव आहे आहे. राहुरी तालुक्यामधील वांबोरी परिसरातील कुक्कडवेढे येथे गंगाबाई बद्रीनाथ चव्हाण (वय ४२) ही महिला पाच ते सहा दिवसांपासून पती बद्रीनाथ … Read more

रोहित पवार म्हणाले भाजपलाच आता ‘आणीबाणी’ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते !

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर दडपशाही व आणीबाणीचा आरोप केला जात आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भाजपला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर तोफ डागली आहे. त्यांनी अर्णब … Read more

दिपावलीनिमित्त शाळांच्या कामकाजास सुट्टी द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- दिपावलीनिमित्त शालेय कामकाज बंद ठेवून शाळांना सुट्टी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्यावतीने देण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पंडित, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारुडकर, शरद दळवी, रोहिदास पांडे, उद्धव गुंड, बाबासाहेब शिंदे, विष्णू मगर, बाळासाहेब … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ८६३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६० ने … Read more

कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने देश अग्रेसर – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  जर्मनी, फ्रान्स यांसह काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून काही भागात नव्याने लॉकडाऊन जाहीर झाले आहे. मात्र डॉक्टर्स, नर्सेस, समाजसेवी संस्था, संशोधक व सेवाभावी व्यक्ती यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारत कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. धारावी तसेच … Read more

घराच्या छतावर ‘असे’ लावा टोमॅटो आणि कांदे आणि मिळवा भरपूर पैसे ; जाणून घ्या तंत्र

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  शेती हा शब्द ऐकताच तुमच्या मनात पिके, मोठी शेते आणि शेतकरी असे चित्र समोर येईल. परंतु छतावर भाज्या उगवण्याचा विचार तुमच्या मनात आला आहे काय? तसे नसल्यास आपणास एक नवीन कल्पना देऊ जी तुम्हाला चांगली कमाई करून देईल. काही लोक अंगणात किंवा घराच्या मागील बाजूस भाज्या आणि फळे … Read more

अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर, नगरमध्ये निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी राज्यात भाजपच्यावतीने आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. नगरमध्ये भाजपाच्यावतीने गांधी मैदान येथील कार्यालयासमोर निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, सरचिटणीस विवेक नाईक, तुषार पोटे, उपाध्यक्ष महेश नामदे, अमोल निस्ताने, किरण जाधव, सुजित खरमाळे, … Read more

तुमच्या आधारकार्डला करू शकता लॉक ; जाणून घ्या प्रोसेस

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  आधार हा भारत सरकारच्या वतीने भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (यूआईडीएआई) द्वारा जारी केलेला 12-अंकी एक खास ओळख क्रमांक आहे. आपल्या आधार कार्डमध्ये आपला डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक डेटा आहे. म्हणूनच तो ओळख, पत्ता आणि जन्मतारीखचा वैध पुरावा आहे. आपण सरकारी योजनांचा फायदा घेऊन बँक खाते उघडण्यासह बर्‍याच ठिकाणी ते … Read more

एचडीएफसी बँकेची भन्नाट ऑफर ! फेस्टिव्ह सीझनमध्ये खूप सारा डिस्काउंट आणि कॅशबॅक

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  या उत्सवाच्या हंगामात एचडीएफसी बँक आपल्यासाठी बर्‍याच ऑफर्स घेऊन आला आहे. या सणाच्या हंगामात आपण खरेदी केल्यास आपल्याला त्वरित सवलत आणि कॅशबॅक मिळेल. अशा परिस्थितीत आपण जोरदार खरेदी केली पाहिजे आणि चांगली गोष्ट म्हणजे ती आपले बजेटदेखील खराब करणार नाही. एचडीएफसी बँक फेस्टिव्ह ट्रीट्स सह हे करणे आता … Read more