दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘गोदावरी’ कडून ‘इतके’ कोटी बँकेत वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- कोरोना काळामध्ये शेतकरी, दूध उत्पादक आणि हातावर पोट असणारे व्यावसायिक यांना अनेक समस्यांना सामोरे लागले. परंतु आता लॉक डाऊन शिथिल झाल्याने पुन्हा व्यवसाय तेजीकडे जाऊ लागले आहेत. परंतु या भयानक काळामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असतानाही दूध उत्पादक शेतकरी, कर्मचारी, वाहतूकदार, संघाला मालाचा पुरवठा करणारे विक्रेते यांनी … Read more

अबब! शिक्षक म्हणून नोकरीला लावतो सांगत तब्बल 58 लाखांना गंडा

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- समाजात अनेक फसवणुकीचे फंडे निघाले असून अनेक सामान्यांना यात अडकवले जाते. अनेकांना लाखोंना गंडा घातला जातो. वाढती बेरोजगारीमुळे सध्या नोकरीला लावतो असे सांगत फसवणे खूप मोठा फंडा झाला आहे. अशीच एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. यात तब्बल 7 जणांना 58 लाख रुपयांना गंडा घातला आहे. ही फसवणुकीची … Read more

पाथर्डीमधील बिबट्याच्या हल्ल्यात मृत चिमुरड्याच्या कुटुंबीयांस राज्यमंत्री तनपुरे यांची ‘ही’ मदत

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील विविध तालुक्यात बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने अनेक ठिकाणी हौदोस घालताना दिसत आहे. परंतु पाथर्डी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने 15 दिवसांत तीन बालकांना बिबट्यानेे पालकांसमक्ष उचलून नेत ठार मारले. यातील पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील सार्थक बुधवंत या चार वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी कांद्याची साठेबाजी ? ; नागरिकांची कारवाईची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले. २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा ७० रुपये किलोपर्यंत पोहचला. परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाले. राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही … Read more

धक्कादायक ! उसतोडणी पैशांच्या उचली वरून एकाचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- सध्या उसतोडणीचा हंगाम सुरु आहे. या काळामध्ये अनेक ठिकाणावरून लोक या कामासाठी येत असतात. परंतु यात बऱ्याचदा पैशांवरून किरकोळ वादही होत असतात. परंतु हाच वाद जामखेडमध्ये विकोपाला जाऊन याच वादातून एकाचे अपहरण करून घातपात झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ऊसतोडणी व वाहतुकीसाठी पाच लाख रुपये ठेकेदाराकडून … Read more

ब्रेकिंग ! माशाचे कालवण करण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे दिनांक ३ नोव्हेंबर रोजी गंगाबाई चव्हाण या ४२ वर्षीय महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. परंतु हा खून पतीनेच केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली आहे. सोमवार असल्याने माशाचे कालवण करण्यास पत्नीने नकार दिल्याने संतप्त झालेल्या व्यसनी पतीने पत्नीचा … Read more

श्रीगोंद्याचे नवीन तहसीलदार वादाच्या भोवऱ्यात ; होतायेत ‘हे’ आरोप

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर श्रीगोंद्याला नवे तहसीलदार मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालायात अन्न व वितरण अधिकारी प्रदीपकुमार पवार यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे. श्रीगोंद्याला येण्यासाठी अनेकांची फिल्डींग होती मात्र पवार यांनी ती भेदली. त्यांची तहसीलदार म्हणून पहिलीच नियुक्ती आहे. परंतु पवार यांच्याविरोधात सामान्यांसह नेत्यांची नाराजी वाढत आहे. कामांचा निपटारा करुन न्याय देण्याऐवजी … Read more

प्राचार्याचे विद्यार्थिनीशी ‘तसले’ चाळे ; विनयभंगासह ॲट्रॉसिटी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- सध्या देशभरात दिवसेंदिवस घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या घटनांमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. अनेक उपाययोजना होऊनही या घटना घडत असताना दिसत आहेत. अशीच एक गुरु नात्यास काळिमा फासणारी घटना संगमनेरातील एका नामांकित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात घडली होती. प्राचार्याने विद्यार्थीनिशी अश्लिल चाळे करत शारिरीक … Read more

सराफाकडून लाच घेताना पोलीस अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-एका चोरीच्या गुन्ह्यातील सोने नाशिकच्या सराफाने विकत घेतल्याच्या संशयाने तपास सुरू असताना संबंधित सोनाराकडे दोन लाखांची लाच मागितल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यातील एक लाख रक्कम स्विकारताना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी यांना लाचलुचपत शाखेने संगमनेरातच रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवार … Read more

चार मंत्री असून पाथर्डीत ‘तशा’ घटना ; माजी मंत्री कर्डिले संतापले…

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नगर जिल्ह्याला ४ मंत्री आहेत. पण तरीही जिल्ह्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाथर्डी तालुक्यात बिबट्याने हल्ला केलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निशाणा त्यांनी साधला आहे. ‘जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत व पालकमंत्री कोल्हापूरचे आहेत. परंतु … Read more

जिल्ह्यातील ‘हे’ नेते म्हणाले महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल !

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार येत्या डिसेंबर महिन्यापर्यंतच टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा दावा भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. महाविकासआघाडीचे सरकार पुढची पाच वर्षे सोडा, किती काळ टिकेल, हे आता जनताच सांगेल. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. पण महाविकासआघाडीचे सरकार फार तर डिसेंबर महिन्यापर्यंत … Read more

ठाकरे सरकार स्वतःच्या अहंकारातून जनतेचे नुकसान करत आहे

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्ग येथे आणण्याबाबात निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील ठाकरे सरकारची अहंकारी वृत्ती मांडली होती. अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र यांच्यामुळे राज्याची अवस्था काय होते, अशा अनेक दंतकथा आपण ऐकल्या आहेतच. मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचे काम … Read more

दिवाळीपर्यंत नागरिकांना गोड बातमी मिळेल

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :-राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कंट्रोल रूमची पाहणी केली. १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीज पुरवठा ठप्प झाला तेव्हा टाटा पॉवरने नेमकं नियोजन कसे केले आणि टाटाची आयलँडिंग यंत्रणा कशी काम करतेय, याबद्दल ते टाटा पॉवरच्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी … Read more

आज २६५ रुग्णांना डिस्चार्ज तर २०५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज २६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ६७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०५ ने … Read more

केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला सावत्र आईच्या भूमिकेनुसार वागणूक देत: सुप्रिया सुळे

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला सावत्र आईच्या भूमिकेनुसार वागणूक देत आहे. महाराष्ट्राच्या विकासकामांमध्ये नेहमीच राज्य सरकारच्या विरोधात केंद्र सरकार आपली भूमिका मांडत आहे. कांजूरमार्ग येथील भूखंड हा लोकांच्या विकासासाठी मेट्रो कार शेड करिता राज्य सरकारने दिला आहे. त्या ठिकाणी काही मॉल किंवा कोणत्या बिल्डरांना देण्यात आलेला नाही आहे तरी, … Read more

युनियन बँकेचे महिला ग्राहकांना मोठे गिफ्ट ; वाचा स्कीम

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- आता आपले स्वतःचे घर असावे हे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. देशातील बर्‍याच मोठ्या बँका अत्यंत कमी दरावर गृह कर्ज उपलब्ध करुन देत आहेत. यात, युनियन बँकेने सणासुदीच्या काळात दिवाळीपूर्वी सर्वात मोठी भेट दिली आहे. – महिला ग्राहकांना स्वस्तात होम लोन उपलब्ध असेल युनियन बँकेने महिला ग्राहकांसाठी खास … Read more

10 नोव्हेंबरला होणार Apple चा ‘वन मोर थिंग’ इव्हेंट; देऊ शकते ‘हे’ सरप्राईझ

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- Apple आपली नवीन सरप्राईज इव्हेंट घेऊन येत आहे. कंपनीने या कार्यक्रमाचे नाव ‘वन मोअर थिंग’ असे ठेवले आहे. या कार्यक्रमांची सुरुवात 10 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता होईल. गेल्या काही महिन्यांत कंपनीची ही तिसरी इवेंट आहे. सप्टेंबरच्या कार्यक्रमात कंपनीने आयपॅड आणि घड्याळ बाजारात आणला. त्याच वेळी, … Read more

आता तरुणांना मिळणार बेरोजगार भत्ता ; जाणून घ्या माहिती..

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संकटानंतर बेरोजगारीत लक्षणीय वाढ झाली आहे. देशातील बर्‍याच राज्यांत मोठ्या संख्येने तरुण बेरोजगार झाले. लॉकडाऊन शांत झाल्यानंतर गोष्टी हळूहळू सुधारत आहेत, परंतु तरीही बर्‍याच तरुणांना रोजगाराच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एका राज्य सरकारने बेरोजगारी भत्ता सुरू केला आहे. यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतच अर्ज करता येणार आहेत. … Read more