सभागृह नेतेपदी भाजपचे मनोज दुल्लम यांची वर्णी
अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- महापालिकेत सभागृह नेतेपदी भाजपचे मनोज दुल्लम यांची वर्णी लागली आहे.महापौर बाबासाहेब वाकळे यांनी तसे पत्रही दुल्लम यांना दिल्याचे समजते. स्वप्नील शिंदे यांची 4 मार्च 2019 रोजी त्यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता भाजपने दुल्लम याना संधी दिली आहे. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे सभागृह नेते पदासाठी मनोज … Read more