त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी नेते झाले आक्रमक
अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भातील प्रलंबित विविध मुद्द्यांवर शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून संघर्ष क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी त्यास पाठिंबा दिला आहे. समस्यांची सोडवून केली जात नसल्याने अभिलेख कक्षाच्या गलथान कारभाराविरोधात हे आमरण उपोषण सुरु केले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेले कपाशी पिक श्रीगोंदा … Read more