औद्योगीक कार्यस्थळावर सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात टळतील

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- औद्योगीक कार्यस्थळावर सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात टळतील – योगेश गलांडे अहमदनगर औद्योगिक कार्यस्थळावर सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील. त्यामुळे कामगारांनी स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क असणे आवश्यक आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगार हा महत्वाचा घटक असून त्याची सुरक्षा ही कंपनी व्यवस्थापन व त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत … Read more

भाजपमधील ‘तो’ वाद चिघळला ; आता जिल्हाध्यक्षांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. बुथ प्रमुखांच्या मताला कवडीचीही किमत न देता श्रीरामपूर शहर व तालुका मंडलाच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या केल्याच्या निषेधार्थ सर्व बुथ प्रमुखांनी राजीनामे दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्ष गोंदकर यांच्याबाबत श्रीरामपुरात रोष दिसून आला. या निवडीच्या निषेधार्थ या मतदार … Read more

केडगावात घरफोडी; सोन्याचे दागिने व 1 लाख रुपये लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- केडगाव परिसरातील मराठा नगरमध्ये चाकूचा धाक दाखवत अज्ञात चोरटयांनी घरातील 22 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1 लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. शैलेश भाऊलाल ठाकूर (वय- 28 रा. मराठानगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली असून … Read more

भाजपचे नेते स्वार्थी राजकारणासाठी जोमात, सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात ; रोहित पवार यांचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-राज्यासह मुंबईत कोरोना संसर्ग कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्य सरकारने लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. परंतु रेल्वे प्रशासन लोकल सुरू करण्याला जाणीवपूर्वक वेळकाढू पणा करीत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात आहे. कोरोना काळातही श्रमिक … Read more

अबब! ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागासह इतर विषारी सापांची दहशत

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगरच्या उत्तर भागात बिबट्यांची दहशत ही नित्याचीच झालीये. या दहशतीखालीच येथील लोकांचा वावर असतो. संगमनेर तालुक्यातील आश्वीसह पंचक्रोशीतील शेतकरी बिबटयाच्या दहशतीने धास्तावलेलेच आहेत. परंतु आता या गावांमध्ये आता मोठ्या संख्येने विषारी नाग आढळून येत असल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. इतर विषारी संर्प व हिंस्र प्राण्याची संख्या वाढल्याने … Read more

ऊस तोडणीला रस्त्यांचा अडथळा ;बळीराजाने केली लोकवर्गणी

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. राहुरी तालुक्याच्या पूर्वभागामध्ये देखील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्या झालेल्या अतिवृष्टीने आणखीनच भर टाकली आहे. परंतु त्यामुळे हे खराब रस्ते ऊस तोडणीला अडथळा ठरत असून आता शेतकर्‍यांनी लोकवर्गणीतून रस्ता दुरूस्तीचे काम सुरू केले … Read more

‘विखे पिता – पुत्रांमुळेच ‘ह्या’ महामार्गांचे काम होणार’

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या महामार्गाची आता ओळख झाली आहे. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. परंतु आता नगर मनमाड रस्त्यास पडलेले खड्डे बुजविण्यासाठी त्यांच्या प्रयत्नातुन 40 कोटी रुपये मिळाले आहेत. … Read more

‘ह्या’ तालुक्यात चाललंय काय ? गुटखा विक्री नंतर आता अवैध दारूचा महापूर

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाने गुटखा, तंबाखू, पानमसाला आदी तस्करी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे अनेक ठिकाणी हा व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र जिल्ह्यातील एका तालुक्यात या पदार्थांवर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यात गावोगाव पर्यंत पाळेमुळे रुजलेला गुटख्याच्या … Read more

पाथर्डीतील ‘तो’ नरभक्षक कोण ? बिबट्या की तरस ?

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यातील विविध तालुक्यात बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने अनेक ठिकाणी हौदोस घालताना दिसत आहे. परंतु पाथर्डी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने 15 दिवसांत तीन बालकांना बिबट्यानेे पालकांसमक्ष उचलून नेत ठार मारले. यामुळे ग्रामीण भागात मोठी दहशत पसरलीआहे. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी आता राज्यभरातील अनुभवी व विशेष कौशल्य नेमबाजांना पाथर्डी तालुक्यात पाचारण … Read more

आता बेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍यांसोबत डीवायएसपी करणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- अवैध वाळू उपसा, वाळू वहातूक, वाळू माफिया हे शब्द जिल्ह्याला काही नवीन राहिले नाही. जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि त्यावरील कारवाई असे प्रकार बऱ्याचदा घडलेले आहेत. या लोकांशी महसूल मधील काही लोकांचे लागेबांधे असल्याचे आरोप अनेकदा केले जातात व त्यातूनच हे वाळू तस्कर आणखीनच आपला व्यवसाय वाढवत जातात … Read more

७ हजार ४७८ हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील ५४ गावांमधील ७ हजार ४७८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून ११ हजार २६१ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. ९ कोटी ६४ लाख २८ हजार १९८ रुपयांची भरपाई अपेक्षित आहे. मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील सर्व ५४ गावांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या … Read more

आमदार लंकेनी केली विस्थापितांचे राज्यातील आदर्श नगर उभारण्याची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- संपूर्ण राज्यातील ग्रामिण भागाची प्रगती होत असताना तालुक्यातील हनुमाननगरची मात्र अधोगती झालेली पाहून मनाला वेदना होत असल्याचे सांगतानाच विस्थापितांचे राज्यातील आदर्श हनुमाननगर उभारण्याची घोषणा आमदार नीलेश लंके यांनी शनिवारी केली. मुळा धरणामुळे विस्थापित झालेल्यांची हनुमानगर ही पुनर्वसन वसाहत आहे. विविध विकास कामांच्या निमित्ताने पंधरा दिवसांपूर्वी वनकुटे येथे सरपंच … Read more

बिबट्या तीन दिवसांत हाती लागला नाही.. मग बिबट्या गेला कुठे?

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यातील मढी, केळवंडी, करडवाडी येथे तीन बालकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण तयार होऊन थंडीमध्ये अचानक वाढ झाल्याने सर्च ऑपरेशन सुद्धा विस्कळीत झाले आहे. वनविभागाने राज्याच्या विविध भागातून सुमारे शंभर अधिकारी, तज्ञ कर्मचारी, वाहनांचा ताफा, शस्त्रे साधनसामग्री, गुंगी आणणारी औषधे असा सर्व फौजफाटा … Read more

विकेल तेच पिकेल, असा निश्चय सर्व शेतकऱ्यांनी करावा

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  जे विकेल तेच पिकेल, असा निश्चय शेतकऱ्यांनी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड यांनी केले. राहुरी पंचायत समितीत शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत स्मार्ट प्रकल्पासाठी अर्ज प्रक्रिया नियम, अटी या संदर्भात शेतकरी गट व नोंदणीकृत शेतकरी उत्पादक … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आता राहिले फक्त ‘इतके’ कोरोना बाधित रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात रविवारी १०० रुग्णांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार १५३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८१ टक्के झाले आहे. दरम्यान, २४ तासांत रुग्णसंख्येत १७८ ने वाढ झाली. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५०३ आहे. तिघांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना … Read more

श्रीगोंदे तालुक्यातील नागरिकांसाठी सुखद बातमी!

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यात रविवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तालुक्यातील २१ गावांनी कोरोना पूर्णपणे रोखला आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण १० मार्चला तपासण्यात आला, पण तो निगेटिव्ह निघाला. २५ जूनला ११९ रुग्णांपैकी आठ पॉझिटिव्ह आले. कोरोना रुग्णांची संख्या ३१ ऑक्टोबरला २२०२ वर गेली. १ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शॉटसर्किटमुळे २ एकरांवरील ऊस खाक

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-आश्वी खुर्द येथील शेतकरी शिरीष हरिभाऊ सोनवणे यांचा गळितासाठी आलेला २ एकर ऊस वीजवाहक तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. सोनवणेवस्ती येथील तारा कमकुवत झाल्याने शुक्रवारी त्यांचे घर्षण झाले. तार तुटून आगीचा लोळ उसात पडल्याने पाचटाने पेट घेतला. काही क्षणात २ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. पद्मश्री … Read more

कोरोना सात आठ महिने राहणार निमगाव वाघा येथे भाकित

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महामारीचे संकट अजून आठ महिने राहणार असून, देशात मोठी चळवळघडू शकते,तर युध्दाची शक्यता देखील असून शेतीला व लक्ष्मीला पिडा नसल्याचे भाकित नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे बिरोबा देवस्थान येथे सांगितल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्­वास सोडला. मागील वर्षी सांगितलेले भाकीत खरे ठरलेे. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक सांगताना … Read more