मोठी बातमी : 1 नोव्हेंबरपासून सिलिंडरसह देशातील ‘ह्या’ 6 क्षेत्रांतील नियमांत झालाय मोठा बदल

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून, देशात सामान्यत: काही नवीन नियम किंवा बदल लागू केले जातात. 1 नोव्हेंबरच्या बाबतीतही हे घडत आहे. आज, 1 नोव्हेंबरपासून देशातील प्रत्येक विशिष्ट प्रवर्गात काही नवीन नियम / बदल लागू केले जात आहेत. त्यात अगदी गॅस पासून तर रेल्वेपर्यंत समावेश आहे. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया … Read more

मोठी बातमी : गुजरातमध्ये पहिली सी प्लेन सेवेला सुरुवात ; मोदी बनले पहिले प्रवासी

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये देशातील पहिल्या सी प्लेन सर्व्हीसचे उद्घाटन केले. त्यांनी गुजरातमधील केवडीयातील सरदार सरोवर ते अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंटपर्यंत उड्डाण करुन या सेवेचे उद्घाटन केले. ही सेवा सुरु झाल्यानंतर गुजरातमध्ये पर्यटनाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गुजरात … Read more

‘ह्या’ महिलेने रचला इतिहास ; इंडियन एअरलाइन्सच्या CEO पदी प्रथमच महिला

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-  भारतीय विमानचालन क्षेत्रात इतिहास रचणार्‍या हरप्रीत ए डी सिंह यांची अलायन्स एअरची पहिली महिला सीईओ (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाची सहाय्यक कंपनी असलेल्या एलायन्स एअरच्या सीईओ म्हणून सरकारने हरप्रीत एडी सिंग यांची नियुक्ती केली आहे. सिंह सध्या एअर इंडियाच्या कार्यकारी संचालक आहेत. एआयच्या सर्वात वरिष्ठ … Read more

महापौरांचा इशारा ; दिवाळीपूर्वीच पथदिवे सुरू करा, अन्यथा …

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- दिवाळीपूर्वी महानगरपालिकेने अनेक निर्णय घेत नागरिकांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. आता महापौरांनी दिवाळीपूर्वीच शहरातील पथदिवे सुरू करावेत तसेच दिवाळीत विद्युत विभागातील कर्मचार्‍यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पथदिवे सुरू करण्यासंदर्भात महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थायी समितीचे … Read more

साईंच्या शिर्डीत कंत्राटी कामगारांवर’ही’ वेळ

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. त्यामुळे येथील उत्पन्नही घटले आहे. परंतु याबाबत आता एक वृत्त समोर आले आहे. येथील कंत्राटी कामगारांचे तीन महिन्यापासून पगार थकवल्याने त्यांची उपासमार … Read more

‘त्या’ डिझेल प्रकरणात एकाला अटक; यातील ‘भाई’ समोर येणार ?

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- मागील आठवड्यात शहरातील जीपीओ चौक येथे केलेल्या डिझेल कारवाईचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडून काढून तो शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. राठोड यांच्या पथकाने छापा टाकून छाप्यात सुमारे 2 हजार लिटर डिझेल जप्त करत गौतम बेळगे या आरोपीला अटक केली होती. … Read more

शिर्डी विमानतळावरील दिल्ली विमानसेवा दिवसाआड सुरु

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिरात पार पडणारे अनेक उत्सव हे रद्द करावे लागले. त्यामुळे मंदीर बंद असल्याने साईभक्त शिर्डीत येत नाही. पर्यायाने विमानसेवेवर परीणाम झाला … Read more

कांदा रिव्हर्स ; जिल्ह्यात कांद्याला ‘इतका’ भाव

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- ppया महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले. २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा ७० रुपये किलोपर्यंत पोहचला. परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाले. राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही … Read more

बालकांच्या जीवावर उठलेला ‘त्या’ बिबट्याच्या शोधासाठी 80 अधिकारी, विशेष नेमबाज, दोन ड्रोन व 25 ट्रॅक कॅमेरे

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील विविध तालुक्यात बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने अनेक ठिकाणी हौदोस घालताना दिसत आहे. परंतु पाथर्डी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने 15 दिवसांत तीन बालकांना बिबट्यानेे पालकांसमक्ष उचलून नेत ठार मारले. यामुळे ग्रामीण भागात मोठी दहशत पसरलीआहे. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी आता राज्यभरातील अनुभवी व विशेष कौशल्य नेमबाजांना पाथर्डी तालुक्यात पाचारण … Read more

‘ते’ बनावट डिझेल प्रकरण ;राहुरी केंद्रबिंदू आणि मोठे मासे गळाला ?

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-मागील आठवड्यात शहरातील जीपीओ चौक येथे केलेल्या डिझेल कारवाईचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडून काढून तो शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. राठोड यांच्या पथकाने छापा टाकून आरोपी गौतम बेळगे याला अटक केली आहे. तो पोलिसांना काहीच माहिती देत नाही. राहुरीच्या पंपावरून हे … Read more

विवाहितेचा छळ करुन केले ‘असे’ काही ; पतीसह सासू-सासर्‍यांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करणे, शारीरिक व मानसिक त्रास देणे आदी गोष्टी सातत्याने समाजात होताना दिसतात. प्रशासनाने यावर जरब बसविण्याचा प्रयत्न केला तरीही असे अनेक प्रकार समाजात घडताना दिसतात. अशीच एक घटना सारोळा बद्धी ता. नगर येथे घडली आहे. सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून नेवासा तालुक्यातील … Read more

‘ह्या’ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली ; संशयास्पद …

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- पोलीस ठाण्यातील मनमानी कारभार, पोलीस कर्मचार्‍यांसोबतची वर्तणूक व पोलीस ठाण्यात येणार्‍या नागरीकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष आदी गोष्टींमुळे वादग्रस्त ठरलेले संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तालुक्यातील एका गावातील मिसींग केसमधील संशयास्पद भुमिकेमुळे त्यांच्यावर बदलीची कारवाई झाली असल्याचे समजते. तालुक्यातील एका … Read more

महापालिका कर्मचारी पतसंस्थेत 45 लाखांचा अपहार

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- कितीही उपाययोजना केल्या तरी भ्रष्टाचार मात्र थांबायचे नाव घेत नाही. भ्रष्टाचार हा भारतीय व्यवस्थेला लागलेली कीड आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अहमदनगरमध्येही अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार अनेकदा उघडकीस आलेला आहे. आता पुन्हा नव्याने महापालिका कर्मचारी पतसंस्थेत वस्तू कर्जवाटपात 45 लाख रुपयांचा अपहार झाला असल्याचे समोर … Read more

१३ हाॅस्पिटलला ४३ लाख वसूल करुन रूग्णांना देण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- ज्या रुग्णालयांनी शासकीय दर निश्चितीपेक्षा जास्त दरांची आकारणी केली, अशा १३ रुग्णालयांना ४३ लाख रूपये संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मनपाने दिले. कोरोना बाधित रुग्णांवर उपचारापोटी एक लाखांवर आकारलेल्या बिलांची जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या आॅडिटरमार्फत तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत १७० बिलांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. १३ रुग्णालयांना पत्र … Read more

श्रीगोंद्यात अवैध गुटखा विक्रीचा धंदा तेजीत

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-  तालुक्यातील दोन्ही पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी काम करत असले तरी काही ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. तालुक्यातील अवैध गुटख्याचा धंद्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला फारसे यश आले नसल्याने विविध गावात गुटख्याच्या विक्रीत भाईचा हात धरण्यात यश येताना दिसत नाही. टपऱ्यापर्यंत होलसेल दरात विक्रीस बंदी असलेला गुटखा … Read more

रिक्षाचालकाचा मृतदेह ११ दिवसानंतर सापडला !

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- निघोज कुंड येथील कुकडी नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या इसाक तांबोळी या रिक्षाचालकाचा मृतदेह ११ दिवसानंतर शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास आढळून आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी दिली. दरम्यान, इसाकचा मृतदेह सापडत नसल्याने वडील रहेमान हे चिंतेत होते. दररोज वाट पाहूनही काहीच निरोप येत नसल्याने त्यांच्या मनात घालमेल … Read more

नरभक्षक बिबट्या लवकरच जेरबंद होईल

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडी, करडवाडी या तीन गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात लहान दोन मुले व एका मुलीचा बळी गेला आहे. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी गंभीर दखल घेतली आहे. पुन्हा अशी घटना या परिसरात होऊ नये म्हणून वनमंत्र्यांनी नाशिक औरंगाबाद आणि जळगाव येथून नरभक्षक … Read more

‘त्या’ पोलिस निरीक्षकांच्या बदलीवरून वाद !

अहमदनगर Live24 टीम,1 नोव्हेंबर  2020 :- नाशिक परिक्षेत्रातून नगरमध्ये बदलून आलेले पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांची बदली वादात सापडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळावी यासाठी शिंदे यांनी बदली करून घेतली, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते तोफिक शेख यांनी निवेदनाद्वारे केला आहे. शिंदे मूळचे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील रहिवाशी आहेत. यापूर्वी त्यांनी साडे सहा वर्ष जिल्ह्यातील विविध … Read more