कृषी विधेयके शेतकरी हिताचेच

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. मात्र त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. काही शेतकरी संघटनांसह विरोधकांनी या कृषी विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला. या विधेयकाच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. एकीकडे विरोध सुरु असला तरी दुसरीकडे मात्र भाजपकडून या विधेयकाचे कौतुक केले जात आहे. भाजप किसान मोर्चा … Read more

‘ह्या’ दिवाळीत खरेदी करा 1 रुपयात सोने ; जाणून घ्या …

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- जर आपण देखील सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. दिवाळीचा सण लवकरच येणार आहे. धनतेरसला सोन्याची खरेदी करण्याची परंपरा आहे. धनतेरसवर सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. चांगली गोष्ट अशी आहे की यावेळी आपण बरेच स्वस्त दराने सोने खरेदी करू शकता. भारतपे प्लॅटफॉर्मने … Read more

“चोरी झाली तर मग आम्ही काय तुमच्या दुकानात झोपायला येऊ का

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-   गुन्हेगारांपासून सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या पोलीस प्रशासनाकडूनच जेव्हा नागरिकांची हेळसांड केली जाते तेव्हा न्यायासाठी कोणाचे दार ठोठवायचे हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे. पाथर्डी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अधिक नागरिक भयभीत झाले आहे. वर्षाचा सणउत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून या चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण … Read more

ट्रेन टिकट बुकिंगसाठी आधारला करा ‘येथे’ आणि ‘असे’ लिंक; होईल खूप फायदा

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) प्रवाशांना वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे ट्रेनची तिकिटे ऑनलाईन बुक करू देते. जे तिकिट बुक करतात त्यांना प्रतिक्षा (डब्ल्यूएल), आरएसी (एखाद्याचे तिकीट रद्द झाल्यावर आपल्याला संपूर्ण जागा दिली जाईल) आणि कन्फर्म (फुल बर्थ) असा स्टेटस मिळेल. तिकीट यशस्वी बुकिंगवर पीएनआर (पॅसेंजर नेम रेकॉर्ड), तिकिटाची … Read more

पंकजा मुंडेंच्या त्या वक्तव्याबद्दल आमदार रोहित पवार म्हणाले

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कामाबाबत जाहीरपणे कौतुक केले होते. तसेच त्यांच्या या कार्याला सलाम देखील केला होता. पंकजा मुंडे यांच्या या ट्विटवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या … Read more

1 नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडरशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार ; जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर्सशी संबंधित एक प्रमुख नियम बदलणार आहे. 1 नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडर्सच्या होम डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया बदलली जाईल. आपल्याला या नियमांबद्दल माहिती नसल्यास, आत्ताच माहिती घ्या अन्यथा गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आपल्याला मिळणार नाही. गॅस सिलिंडरशी संबंधित हे नियम 1 नोव्हेंबरपासून बदलतील :- होय, 1 नोव्हेंबर, … Read more

घरबसल्या आपले डेबिट / एटीएम कार्ड ‘असे’ करा ब्लॉक

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  जर आपण एसबीआय एटीएम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. जर तुम्ही एटीएम कार्डचा अधिक वापर करत असाल तर तुम्ही हे कार्डही सुरक्षित ठेवत असाल पण जर तुमचे एटीएम कार्ड एखाद्या दिवशी हरवले तर तुम्ही काय कराल? बरेच लोक एटीएम कार्ड गमावल्यास बँकेत जाऊन ब्लॉक करण्याची … Read more

मोठी बातमी: आता व्हॉट्सअ‍ॅपसाठी द्यावे लागणार पैसे ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- भारतासारख्या देशात आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपचा वापर पूर्णपणे मोफत आहे. तथापि, लवकरच व्हॉट्सअॅपच्या काही निवडक वापरकर्त्यांना अ‍ॅप वापरण्यासाठी काही शुल्क भरावे लागणार आहे. वास्तविक व्हॉट्सअॅप लवकरच आपले नवीन फीचर बाजारात आणणार आहे. इन्स्टंट मेसेजिंग अॅप कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे एक नवीन फीचर बाजारात आणणार आहे जे व्हॉट्सअ‍ॅप बिझिनेस म्हणून ओळखले जाईल. ही … Read more

एमआयडीसीमध्ये पाण्याचा ठणठणाट पाईपलाईन दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळित करा

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- मुळा धरणावरुन एमआयडीसी उद्योजकांना होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असून, उद्योजकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच कामगारांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पिण्याचे पाणी नसल्यामुळे कंपन्यांना टॅकरने पाणी आणावे लागते. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रशन निर्माण होतो. गेल्या १५ दिवसांपासून एमआयडीसीमध्ये थेंब भरही पाणीपुरवठा झालेला … Read more

बजाज फेस्टिव्ह ऑफर ; पल्सरच्या ‘ह्या’ मॉडेल्सवर मिळतोय मोठा कॅशबॅक

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- फेस्टिव सीजनमध्ये दुचाकी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर देत आहेत. दिवाळीपूर्वी बजाज ऑटोने सर्वात लोकप्रिय बाईक पल्सरवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनीने ही ऑफर पल्सर 125 च्या तीन वेरिएंट वर लागू केली आहे. या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात-  10 टक्के कॅशबॅक :- जर या बाइक्स खरेदी करताना … Read more

‘ह्या’ एकाच तालुक्यातून विमा कंपनीला जातोय 13 कोटीचा हप्ता ; परंतु अद्याप मदत मात्र शून्यच

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- शेतकरी वर्ग हा जे काही कष्ट करतो ते सर्व निसर्गावर अवलंबून राहून करतो. परंतु बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीने मात्र त्यांचे प्रचंड नुकसान होत असते. परंतु हे सर्व असले तरी यातून काही मदत मिळावी यासाठी तो नेहमीच विमा काढत असतो. परंतु ऐन वेळेस या कंपनीकडून मदत मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी … Read more

ग्रामस्थांचे रस्त्याच्या कामासाठी आमदार लंके यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा (कल्याण रोड) रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून, सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे निवेदन निमगाव वाघा येथील ग्रामस्थांनी आमदार निलेश लंके यांना दिले. यावेळी निमगाव वाघा विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक पै.नाना डोंगरे, चंद्रकांत पवार, भाऊसाहेब ठाणगे, अमोल डोंगरे, किरण जाधव, संदीप डोंगरे, रितेश … Read more

बिनबुडाचे आरोप करणार्यांनी कारखान्याला एक टिपरूही दिले नाही ; खा. विखे भडकले

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- डॉ. तनपुरे कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाच्या व बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ नुकताच खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेत शेतकरी व कामगार यांना आश्वासित केले. यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले, आधुनिक मशिनरी बसविल्याने आता या कारखान्याची क्षमता 2800 टनावरून 4500 … Read more

बापरे ! अतिवृष्टीमुळे विहीर खचली, कांदाही गडप; घराबाबतही झालेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. याचा परिणाम अहमदनगर जिह्यावरही मोठ्या प्रमाणात झाला. या पावसाने जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 2 लाख 30 हजार शेतकर्‍यांचे 156 कोटी … Read more

कोविड रुग्णांची लुटालूट करणाऱ्या 10 हॉस्पिटला दणका; जादा घेतलेले २९ लाख तातडीने रुग्णांना परत देण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- कोरोना लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले आकारून त्यांची लुटालूट करणाऱ्या रुग्णालयांना चाप लावण्याचे काम नगरच्या महापालिकेने सुरू केले आहे. शहरातील साईदीप, स्वास्थ्य, फाटके पाटील, सिटी केअर, लाईफलाईन सुपर स्पेशालिटी अशा बड्या मानल्या जाणाऱ्या हॉस्पिटलसह शहरातील एकूण 10 हॉस्पिटल्सने रुग्णांकडून जादा आकारलेले २९ लाख … Read more

अहमदनगरमधील पेपर फुटीप्रकरणातील ‘तो’ पसारच ; होऊ शकते ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षातील कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क अकाउंट- 3 या विषयाचा पेपर सुरू असताना बाणेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या काही हालचालींवरून ती प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय सदर पर्यवेक्षिकेस आला. तिने याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य विजय जाधव यांच्या कानावर सदर बाब घातली. त्यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

पक्ष वाढ ही जनतेला भाजपसारख्या जातीयवादी पक्षांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी: आ. तांबे

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- काँग्रेसचा पक्ष वाढवणे हे आपले सर्वांचेच महत्वपूर्ण ध्येय आहे. परंतु आपल्याला पक्ष वाढ केवळ निवडणुका जिंकण्यासाठी करायची नसून जनहितासाठी व जनतेला भाजपसारख्या जातीयवादी पक्षांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी करायची आहे असे आवाहन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. पारनेर तालुका काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक भाळवणी येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव रोहोकले … Read more

सरकारी जागा हडप करणाऱ्यांना करणार ‘असे’ काही ; आ. कानडे म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-केंद्र सरकारचे कृषिविधेयक शेतकरी विरोधात असल्यचाह आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी टाकळीभान येथे शेतकर्‍यांच्या सह्यांच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन आ. कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा समाचार घेतला. ते म्हणाले की, मी प्रथम जनतेचा सेवक आहे. सत्तेच्या माध्यमातून ज्यांनी सरकारी जागा हडप केल्या त्यांना मी … Read more