ऑक्टोबरमधील अतिवृष्टीने तब्ब्ल ‘इतकी’ गावे बाधित; ‘इतक्या’ कोटींचा फटका
अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. याचा परिणाम अहमदनगर जिह्यावरही मोठ्या प्रमाणात झाला . या पावसाने जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 2 लाख 30 हजार शेतकर्यांचे 156 … Read more