सावधान नगरकरांनो ! मिठाई घेण्याआधी ‘हे’ वाचा, नगरमध्ये होतंय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- विविध मिठाईच्या दुकानांमध्ये ट्रेमध्ये विनापॅकिंग ठेवण्यात येणारी खुली मिठाई, दुधापासून बनविलेले पदार्थ यांच्या ट्रेसमोर त्या पदार्थाची एक्सपायरी डेट (मुदतीची तारीख) टाकण्याचे केंद्र सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने बंधनकारक केले आहे. १ आॅक्टोबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. मात्र नगर शहरातील बहुसंख्य विक्रेते या नियमाचे सर्रास उल्लंघन करताना … Read more

… तर जनता माफ करणार नाही ; ‘ह्या’ शेतकरी नेत्याचा आ. लहामटे यांना इशारा

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रामधील २०१९ चे राजकारण सर्वानीच पहिले. अनेक प्रस्थापितांचे वर्चस्व या निवडणुकीमध्ये कमी झाले. अकोले तालुक्यातही असेच झाले. अकोले तालुका विधानसभेची पिचड घराण्याची ४० वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आली. ही किमया आम जनतेने करून दाखविली. आता कष्ट करणारे उपाशी आणि ऐतखाऊ तुपाशी ही स्थिती बदलून तालुक्यात विकासात्मक बदलाची परिचिती यावी … Read more

माजी खा. दिलीप गांधी यांचे पंकजा मुंडेंबद्दल ‘हे’ महत्वपूर्ण वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सर्वसामान्यांचे नेतृत्वाचा स्व.गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे या चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. पक्षाने राष्ट्रीय महामंत्रीसारखे मोठ्या जबाबदारीचे पद देऊन त्यांची कार्याची दखल घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अधिक प्रभावी होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले. भाजपाच्या नूतन राष्ट्रीय महामंत्री पंकजा … Read more

‘ती’ भरती वादाच्या भोवऱ्यात ; १४ उमेदवार डमी ? सीसीटीव्ही फुटेजही मिळेना

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टलकडून राबविण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या प्रकियेत डमी विद्यार्थी बसल्याचे आढळून आल्यावर खळबळ उडाली होती. प्रशासनानेच भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना संशयास्पद बाबी समोर येत आहेत. आता शासनाच्या महाआयटी विभागाकडून या उमेदवारांच्या परीक्षेचे … Read more

जिल्ह्यातील रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालकांवरील अन्याय दूर करावा

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-थकित वेतन, किमान वेतन व विमा संरक्षण देऊन जिल्ह्यातील रुग्णवाहिका (102 नंबरच्या) कंत्राटी वाहन चालकांवरील अन्याय दूर करण्याची मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. क्षीरसागर यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, वजीर सय्यद, गणेश निमसे, अंकुश ठोकळ, गौरव … Read more

आमदार निलेश लंके म्हणाले तालुक्याचे १८ कोटी वाचले…

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून कोणताही स्वार्थ न पाहता समाजासाठी झोकून दिले. प्रत्येक जण माझाच आहे या विचारातून मिळालेली ऊर्जा व त्यातून केलेले २४ तास काम यातून मी मतदारसंघावर पकड निर्माण केली, हुजरेगिरी करून नव्हे ! असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी आपल्या यशाचे रहस्य गावकऱ्यांपुढे उलगडून … Read more

जिल्हा विकासासाठी द्विवेदी यांचे कार्य प्रेरक

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्याच्या विकासात मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे पथदर्शी व प्रेरक आहे, असे प्रतिपादन जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत यांनी केले. सेवा संघातर्फे जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होेते. याप्रसंगी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुनिल साखरे, भिंगार अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल झोडगे, संचालक … Read more

राजू शेट्टी व सदाभाऊ खोत हे फक्त सत्तेसाठी शेतकरी संघटनेचे बिल्ले लावून ते मिरवत आहेत !

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सध्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. लूट सुरू आहे. शेतकरी हितासाठी आरपारची लढावी लागेल. सत्ताधारी व विरोधक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुण्यातील साखर आयुक्तालयावर चला, सात-बारा कोरा व उसाला ४२०० रुपये भाव मिळून देतो, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्यात सांगितले. राजू … Read more

विरोधी पक्षनेते बारस्कर आंदोलनाच्या पवित्र्यात

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- नगर शहरातील मालमत्ताधारकांची शास्ती माफ करावी, या मागणीसाठी मनपातील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवारी मनपात आंदोलन करणार आहे. थकबाकीचा आकडा सुमारे दोनशे कोटी असून त्यात शास्ती समाविष्ट आहे. बारस्कर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद पडल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली. … Read more

नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्याने पुन्हा एकाचा घेतला बळी

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्याने पुन्हा एकाचा बळी घेतला. या अपघातांना सार्वजनिक बांधकामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याचा आरोप करत रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा; अन्यथा ग्रामस्थ आंदोलन छेडतील, असा इशारा पिंपरी अवघडचे माजी सरपंच सुरेश लांबे यांनी दिला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाजवळ रविवारी दुपारी झालेल्या अपघातात पिंपरी अवघड येथील … Read more

अल्पवयीन मुलीचे अपहरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यातच सध्या अल्पवयीन मुलींच्या छेड छाडीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. दरम्यान एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना जिल्हात घडली आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात तीन जणांवर अपहरण व विनयभंगाचा गुन्हा दाखल … Read more

जिल्ह्यातील या राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर झाले 400 कोटी

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील रस्त्यांवरील खड्डे यामुळे अनेकदा आंदोलने झाली. मात्र आता खासदार सुजय विखे यांनी एक खुशखबर समोर आणली आहे. खड्ड्यात हरविलेल्या नगर ते कोपरगाव या राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. त्यातील सावळिविहीर ते नगरपर्यंतच्या अंतरातील कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री … Read more

विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा : पंचायत समितीच्या सभापतींची मागणी

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी देशासह राज्यात कोरोनाने गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला होता. यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली. आर्थिक उलाढाल ठप्प झाली. त्यातच अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत पडलेला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ … Read more

या मंत्र्याच्या धक्कादायक वक्तव्यांनी जिल्ह्यातील राजकारणात माजली खळबळ

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात सध्या सुरु असलेले राजकारण हे चांगलेच गाजू लागले आहे. यातच जिल्ह्यातील एका मंत्र्यांच्या धक्कादायक वक्तव्यामुळे आता तर जिल्ह्यातील राजकारणामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. तनपुरेंच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. … Read more

नारायण राणे यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही – आ. रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-‘नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत जी टीका केली ती त्यांची व्यक्तिगत मतं आहेत. त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. असे प्रतिपादन कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार केले आहे. तसेच राणेँविषयी बोलताना पवार म्हणाले कि, भाजपचे नेते खासदार राणे जे बोलत आहेत ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे की भाजपच्यावतीने बोलत … Read more

विक्रमी झेप घेणारा कांदा कोसळला; नागरिक खुश तर शेतकरी नाराज

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दराने विक्रमी झेप घेतली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट चांगलेच कोलमडले होते. दरम्यान नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात आज कांद्याच्या भावात दोन हजाराची घसरण होवून चार ते पाच हजार क्विटंलचा सर्वसाधारण भाव निघाला. मागील सोमवारी आवक कमी असताना एक नंबरचा कांदा दहा हजार रुपये क्विंटलने … Read more

हिवरे बाजार येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी वृक्षारोपण करून साजरे केले सीमोल्लंघन

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- दिनांक २५ ऑक्टोबर २०२० रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आदर्शगाव हिवरे बाजार येथे डॉ.राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी वृक्षारोपण करून सीमोल्लंघन केले. यावेळी त्यांनी विविध विकास कामाची पहाणी करून माहिती घेतली आणि आनंद व समाधान व्यक्त केले. हिवरे बाजार येथील विकासकामांची सुरवात हि रोजगार हमी योजनेतूनच झाली असून महात्मा गांधी रोजगार … Read more

अहमदनगरच्या युवतीची स्वादक्षेत्रात चवदार झेप! करोनाकाळात छंदातून व्यावसायिक भरारी…

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-करोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन काळ अनेकांसाठी आपत्ती ठरला असला तरी अनेकांसाठी इष्टापत्तीही ठरला आहे. मूळच्या नगरच्या व एमबीएचे शिक्षण झाल्यानंतर पुण्यात जॉब करणार्‍या प्रियंका राजेंद्र बोरुडे यांच्यासाठी करोनाकाळ त्यांच्या छंदाचे एका उत्तम व्यवसायात रुपांतर करणारा ठरला. लहानपणासूनच चांगले चांगले चमचमीत पदार्थ तयार करून ते अतिशय प्रेमाने घरातल्या मंडळींना खिलवण्याची आवड … Read more