राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे होणारा ‘तो’ कार्यक्रम रद्द !

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षी विजयादशमीनिमित्त शहरातून शस्त्रपूजन उत्सव घेऊन पथसंचलन काढले जाते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शस्त्रपुजनाचा उत्सव व पथसंचलनाचा कार्यक्रम रद्द केला आहे, अशी माहिती दक्षिण नगर जिल्ह्याचे संघचालक डॉ. रवींद्र साताळकर आणि जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी यांनी दिली. विजयादशमीनिमित्त नागपूर येथे होणारा उत्सव … Read more

‘यामुळे’ विकास खुंटला, खासदार डॉ. सुजय विखे यांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- जानेवारीपर्यंत भिंगारचे नागरिक मोकळ्या रस्त्याने जाऊ शकतील यासाठी भिंगार अर्बन बँक ते वेशी पर्यंतचा रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रुंदीकरण व डांबरीकरणाचा प्रश्न सोडवणार आहे. छावणी परिषदेमुळे भिंगारचा विकास खुंटला आहे. छावणी परिषदेचा उपयोग काय. म्हणून छावणी परिषदेचा कायदा रद्द झाला पाहिजे. यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनाच नगरला आणल्याशिवाय संरक्षण खात्याकडे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे काल झाला ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात २९४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ३०७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या आता ८३९ झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ५४ हजार ४७० झाली आहे तर आतापर्यंत ५१ हजार … Read more

एटीएममधून पैसे काढणेही महागणार ; ‘हे’ असतील नवे शुल्क

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे. यामुळे आता तुम्हाला 5000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढताना अडचण येऊ शकते. गेल्या 8 वर्षांपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात फारसा बदल झालेला नाही. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली असून, एटीएमशी संबंधित नियमात बदल करण्याची शिफारस केली आहे. आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर हॉटेल मालकासह दोघांचा बलात्कार; या ठिकाणी घडली घटना…

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- राहुरी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर हॉटेल चालक व एका तरुणाने बळजबरीने धमकी देवून मारहाण करुन बलात्कार केला. विशेष म्हणजे एका महिलेने या प्रकरणात चिथावणी देवून साथ दिली. ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. १५ ऑक्टोबर २०२० ते २० ऑक्टोबर 2020 यादरम्यान आरोपी दिलीप संतोष साठे, रा. ब्राम्हणी याच्या घरच्या … Read more

रस्त्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतवर थाळी मोर्चा

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- तालुक्यातील वाकोडी फाटा ते मोकाटे वस्ती मार्गे भिंगार येथील रहदारीच्या रस्त्यात करण्यात आलेले अतिक्रमण हटवून रस्ता खुला करुन देण्याच्या मागणीसाठी महिलांनी दरेवाडी ग्रामपंचायतीवर थाळीनाद करीत मोर्चा नेला. या मोर्चात हरिभाऊ राहिंज, नीरज प्रजापति, बाळासाहेब बेरड, मारुती राहिंज, राजेंद्र राहिंज, बाबासाहेब राहिंज, नितीन राहिंज, आतीश राहिंज, सतीश राहिंज, संजय मोकाटे, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले कोरोना रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.११ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९४ ने वाढ झाली. … Read more

साईंच्या दरबारातील कर्मचाऱ्यांची झोळी खाली; पगाराविना उपासमारीची ओढवली वेळ

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- आपले संकटे दूर व्हावे व धन संपत्ती, शांती लाभो यासाठी देशभरातून भाविक शिर्डी येथील साई बाबांच्या चरणी नतमस्तक होतात. साईंच्या कृपेने प्रत्येकाच्या झोळीत आशीर्वादाची शिदोरी त्यांना मिळते. मात्र अशाच शिर्डीतील साईंच्या दरबारातील कर्मचाऱ्यांची झोळी सध्याच्या स्थितीला खाली आहे. तसेच गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा झाला नाही़. काम … Read more

जिल्ह्यातील बहुचर्चित भगवान गडावरील यंदाचा दसरा मेळावा रद्द

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला कोरोनाचे संक्रमण पाहता यंदाच्या वर्षी सणउत्सवांवर अनेक बंधने आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सणउत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यातील बहुचर्चित भगवान गडावरील दसरा मेळाव्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भगवानगडावरील दसरा … Read more

खुशखबर! नगर जिल्ह्याची कोरोनमुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर एकीकडे जिल्ह्यातील कोर्नाबाधितांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. एकंदरीत नगर जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल आता अंतिम टप्यात आहे. जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे … Read more

नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  प्रवरा नदी पात्रात तोल गेल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सचिन संजय जोशी (वय 25) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथिल रहिवाशी असल्याचे समजले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथिल रहिवाशी असलेला सचिन जोशी हा तरुण … Read more

नदीत पडून दोघांच मृत्यू: एक जण गंभीर या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- मोहटादेवीच्या दर्शनाहुन परतत असताना आयटीआय इमारती जवळ मोहटादेवी -पाथर्डी रस्त्यावर पुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी मोटारसायकल वरील तिघेजण पडले. रात्री दोन वाज्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामधील गंभीर जखमी असलेल्या राजेंद्र राख रा. शेवगाव याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी पोलिसांना माहीती मिळाली की मोटारसायकल वर तिघेजण … Read more

मुळा धरणातून नदीपात्रात सोडले पाणी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी जिल्ह्यावर वरुणराजाची चांगलीच कृपादृष्टी राहिली. यामुळेच कि काय दुष्काळग्रस्त म्हणून हिणवल्या जाणाऱ्या नगर जिल्हा यंदा हिरवळीने नटला आहे. तसेच जिल्ह्यातील नद्या, धरणे तुडुंब भरले आहे. नुकतीच राहुरी तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुळा धरणातून ५ हजार क्‍युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले … Read more

मंगळवारी ‘खरेदिवाला’चा नामांतर सोहळा; दिवाळीनिमित्त किराणा मालावर ५० टक्क्यांपर्यंत सूट

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  लोकरंग कॉर्पोरेशनच्या घरपोहोच किराणा सेवेला अहमदनगर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दीड वर्षात नगरमधील हजारो ग्राहकांचा विश्वास आम्ही संपादन केला आहे. अशावेळी काळाची पावले ओळखून आम्ही आणखी वेगळ्या रंग-ढंगात ग्राहकांना सेवा देण्यासाठी तयार झालेलो आहोत. त्यासाठी फ़क़्त ‘खरेदिवाला’ असे नामांतर न करता ग्राहकांना २ ते ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्याचीही … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले थोरात; प्रशासनाला दिले आदेश

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे हतबल झालेल्या बळीराजाच्या मदतीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे धावले आहे. त्यांनी नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान इंद्रजित थोरात यांनी पठार भागात शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पठार … Read more

धरणे भरली तरी नगरकरांचा घसा कोरडाच

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे अल्पवधीतच जिल्ह्यातील धरणे, बंधारे, तलाव, नद्या या ओव्हरफ्लो झाल्या. पाण्याची मुबलकता पाहून यंदाच्या वर्षी दुष्काळाची झळ बसणार नाही, अशी अपॆक्षा ठेवणाऱ्या नगर शहरातील काही भागांमध्ये पाणी टंचाईची समस्यां गंभीर बनत चालली आहे. शहरातील भिंगारमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. हा प्रश्‍न … Read more

थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविणार; शेतकऱ्यांना मिळणार लाभ

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- राज्य सरकारने 20 ऑक्टोबरला भूविकास बँकेच्या कर्जदार थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे. दिर्घ कालावधीपासून थकीत कर्ज विचारात घेता एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना लाभ घेता यावा, यासाठी या योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी … Read more

मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तिघांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. मटका, जुगार, गुटखा विक्री, अवैध दारू विक्री अशा घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेत छापा सत्र सुरूच ठेवले आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी छापे टाकले. व पाच जणांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more