अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले ‘ इतके’ कोरोनाबाधित रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार १९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५६ ने वाढ … Read more

दहशत कायम; बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचे पिल्लू ठार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्राण्यांबरोबरच आता बिबट्याचा मोर्चा मानवी वस्तीकडे वळू लागला आहे. नुकतीच पाथर्डी तालुक्यात एका चिमुरडीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार केल्याची घटना घडली. हि घटना ताजी असतानाच श्रीरामपूर मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचे पिल्लू ठार झाले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर शिवारातील … Read more

कारवाईचे सत्र सुरूच; पुन्हा लाखांचा गुटखा पकडला

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  अवैध धंद्यांवर पोलिसांची आक्रमक कारवाईचे सत्र सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुटखा, पानमसाला, तंबाखू जन्य मालावर पोलिसांकडून धाड टाकण्याचे काम सुरु आहे. पुन्हा एकदा जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे लाखभर रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे सुमारे पाऊण कोटींचा गुटखा पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच … Read more

महिलेच्या बॅगेमधून पैसे चोरणाऱ्या महिलेस रंगेहाथ पडकले

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठामध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. लोक खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचा फायदा घेऊन हातचलाखी वापरत महिलेचे दागिणे, बॅग चोरणार्‍या टोळ्या शहरात सक्रिय झाल्या आहेत. शहरातील गंजबाजार या अत्यंत वर्दळीच्या परिसरात हातचलाखी वापरून महिलेच्या बॅगमधून पैसे चोरत असताना एका महिलेला रंगेहाथ पकडून पोलिसांचा ताब्यात देण्यात आले. तर तिची … Read more

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या आमदाराला म्हंटले ‘गुंड’

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यामध्ये गठबंधन होत राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली. मात्र आता नगर शहरातील काँग्रेस पक्षातील एका पदाधिकाऱ्याने शहरातील राष्ट्रवादीच्या आमदाराला चक्क गुंड म्हणून संबोधले आहे. यामुळे आता या दोन पक्षांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. काँग्रेसच्या शहरजिल्हाध्यक्षाने राष्ट्रवादीच्या आमदाराला गुंड म्हटले तर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने … Read more

मंत्रालयाच्या आदेशास मनापा कर्मचाऱ्यांनी दाखवली केराची टोपली

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- नगर येथील रहिवासी असलेले व सध्या अंबाला येथे भारतीय सैन्यदलात सेवेस असलेले अनिल येणारे यांच्या नगर दौंड रोडवरील हनुमान नगर येथील घरा लगत जागेत तेथील राहावासी लीलाबाई वाघमारे, विजूबाई पांढरे व तुकाराम चौधरी यांनी बेकायदेशीरपणे विनापरवाना बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. येणारे यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यास धोकादायक होईल अशा पद्धतीने … Read more

तर करोनाची पुन्हा येणारी लाट आपण थोपवू शकू : जिल्हा शल्यचिकित्सक

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- करोनाची लाट नियंत्रणात आल्याने रोजच्या रुग्ण संख्या मध्ये घट होत आहे. त्यामुळे शहरातील काही कोविड सेंटर बंद केले आहेत. रुग्ण संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी बिनधास्त होवू नये. येणाऱ्या दोन तीन महिन्यात पुन्हा करोना सक्रीय होण्याची शक्यता शासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे पालन केले तर … Read more

या तालुक्यात चार हजारांच्या जवळपास पोहचली कोरोनाबाधितांची संख्या

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५२ हजारांच्या पार गेली आहे. पूर्वीप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्यामध्ये होणारी वाढ हि आता काहीशी रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे. नगरकरांसाठी एक दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. दरम्यान कोरोनाबाधितांमध्ये अग्रेसर राहिलेला संगमेनर तालुक्यामध्ये आज 36 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले … Read more

दिलासादायक! जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजारहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांची नोंद कमी होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यातील गावपातळीवर प्रशासनाचे कौतुकास्पद तत्परतेमुळं जिल्ह्यातील कोरोनाला अटकाव करण्यात प्रशासनाला यश येऊ लागले आहे. जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या … Read more

फडणवीसांच्या बदनामीसाठी सरकारकडून ‘त्या’ चौकशीचे आदेश; भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानंतर राज्य सरकारच्या विरोधात भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रा. भानुदास बेरड यांनी ‘नगर तालुक्यातील मांडवा या गावी जलयुक्त शिवार योजनेतून ज्या तलावाचे काम … Read more

पवारांच्या त्या सभेवरून आमदार रोहित पवारांची दगाबाजांवर टीका

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात घेतलेल्या शरद पवारांच्या त्या सभेला आज वर्ष पूर्ण झालं आहे. याच जुन्या आठवणींना उजाळा देत आज आमदार रोहित पवार यांनी पक्षातून बाहेर गेलेल्या दगबाजांना चांगलाच टोला लगावला आहे. सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भर पावसातील ‘ती’ सभा राज्यातील जनतेला भावली आणि … Read more

जेवत बसलेल्या चिमुरडीलाच बिबट्याने केले भक्ष

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- भक्ष म्हणून कुत्री मांजारे कमी झाल्याने बिबट्यानी आपला मोर्चा मानव वस्तीकड़े वळवल्याचे दिसते आहे. जेवण करत असलेल्या एका तीन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने आपले भक्ष बनवले. पाथर्डी तालुक्यातील मढी गावाजवळ हि दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, पाथर्डी तालुक्यातील मढी गावाजवळील आमदरा वस्ती येथे रात्री आठ वाजण्याच्या … Read more

साताऱ्यात झालेल्या शरद पवार यांच्या ऐतिहासिक सभेला एक वर्ष पूर्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  मागील वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणुकीमध्ये झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनोखे रुप सातारकरांसह अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळाले. भर पावसात शरद पवारांनी घेतलेली सभा ही ऐतिहासिक सभा ठरली आणि सर्व राजकीय समीकरणे बदलली. आज याच सभेला वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त राष्ट्रवादीच्या नेते … Read more

म्हणून इंदुरीकर महाराज भाषण न करताच निघून गेले…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या हटके स्टाईलमध्ये कीर्तनाद्वारे प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. राजकीय चर्चा असो व इतर विषय महाराजांच्या कृती या सध्या चर्चेचा विषय बनत आहे. नुकतेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले आहे. या अनुषंगाने मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज बांधवांकडून मोर्चाचे … Read more

उशिरा का होईना पण तलाव पूर्ण क्षमतेने भरला ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वदूर तलाव नद्या, नाले, ओढे, धरणे हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये एक समाधानाचे वातावरण आहे जिल्ह्यातील दक्षिणेकडील भागास नेहमीस दुष्काळ ग्रस्त म्हणून संबोधले जात असत. मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तलाव देखील … Read more

थोडासा दिलासा थोडीशी चिंता; या तालुक्यात सुरु कोरोनाचा चढ उतार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोनाचा चढउतार अद्यापही कायम आहे. सुरुवातीच्या काळात सुसाट असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता काहीसा कमी झाला आहे. यातच कोरोनाबाधितांची आकडेवारीमध्ये सुरु असलेली घट हि काहीशी दिलासादायक ठरत आहे. संगमेनर तालुक्यातील … Read more

बीएसएनएलची सणांच्या मुहूर्तावर खास ऑफर, ‘ह्या’ योजनांवर मिळतिये एक्स्ट्रा व्हॅलिडिटी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सणाच्या हंगामापूर्वी काही प्लॅन व्हाउचर (पीव्ही) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (एसटीव्ही) वर एक्स्ट्रा व्हॅलिडिटीची ऑफर घेऊन आली आहे. बीएसएनएलने चेन्नईच्या परिपत्रकाद्वारे ही ऑफर जाहीर केली असून ही प्रमोशनल फेस्टिव ऑफर 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत उपलब्ध असेल असे नमूद … Read more

‘ही’ बँक मोफत देत आहे ५ लाखांचा विमा ; जाणून घ्या स्कीम

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- पीएनबीने महिलांसाठी नवीन योजना सुरू केल्या आहेत. यावेळी पीएनबीने खास महिलांसाठी पॉवर सेव्हिंग अकाऊंटची सुविधा आणली आहे. ही महिलांसाठी एक विशेष योजना आहे ज्याद्वारे ते खाते उघडून बर्‍याच योजनांचा लाभ घेऊ शकतात. महिला संयुक्त खातेदेखील उघडू शकतात, परंतु खात्यात पहिले नाव महिलेचे असावे. पीएनबीच्या या योजनेची संपूर्ण माहिती जाणून … Read more