दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; शहरातील नागरिक झाले परेशान
अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी हि सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र याच वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. संगमेनर शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. शहरातील कुंभार गल्ली आणि तिरंगा चौक (मालदाड रस्ता) या दोन्ही ठिकाणांहून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून पोबारा केल्याने नागरिकांत भीतीचे … Read more