संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर मृत कुत्र्याची विल्हेवाट
अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवावर खेळून नागरिकांना आरोग्यसेवा देणार्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकांचेच आरोग्य धोक्यात आले होते. मागील आठ दिवसापासून मेलेला कुत्रा आरोग्य सेविकांच्या वसतीगृहाच्या आवारात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. या परिसराची संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी पहाणी करुन तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क … Read more