स्व. राठोड त्यांच्या कार्यातून आपल्या स्मरणात राहतील
अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- सर्वसामान्यांचा नेता, जनतेसाठी दिवस-रात्र झटणारा कार्यकर्ता, शिवसेनेचा सच्चा सैनिक अशी ख्याती असलेले स्व.अनिल राठोड यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. म्हणूनच २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रशन सोडवले. सामान्यांचे प्रश्न सुटावे, त्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांची जनसेवेची ही कारकिर्द नगरकरांच्या व शिवसैनिकांच्या स्मरणात राहील. तुमचा आमचा … Read more