धक्कादायक! साठ वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-  देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून आधीच संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे महिलांच्या रक्षणासाठी आंदोलन रॅलीचे आयोजन केले जात आहे. तर दुसरीकडे अशा घटना अद्यापही सुरूच आहे. श्रीगोंदा तालुययातील पुई फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करणार्‍या वेटरकडून दि. 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11 चे सुमारास मद्यपान करून शेजारी राहणार्‍या 60 वर्षीय … Read more

खडसेंच्या प्रवेशाबाबत शिवसेना नेत्याने केले विधान…राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. खडसे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असून ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या. या चर्चा सुरु असतानाच आता शिवसेनेच्या एका नेत्याने केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ … Read more

निवडणुकीच्या कामासाठी काँग्रेस सरसावली; तालुकानिहाय निरीक्षकांच्या केल्या नियुक्त्या

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील काही नागरपंचातींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कोरोनाचा काळ सुरु आहे पण निवडणुका समोर ठेवत सर्वच पक्षातील नेते मंडळींसह कार्यकर्ते देखील निवडणुकीच्या कामासाठी पुढे सरसावले आहे. जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीचे नोटीफिकेशन जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील १७ नगरपालिका, नगरपंचायतीच्या निरीक्षकांची तसेच संघटनात्मक कामा … Read more

भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार.. माजी आमदारांनी केला उघडकीस

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- सरकारी कार्यालयात गेले कि आपल्या कामासाठी अधिकाऱ्यांची हाजीहाजी करूनही कामे होत नसल्याच्या अनेकदा आपणास अनुभव आला असेल. अकोले येथील भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांचा सुरु असलेला मनमानी कारभार याबाबत खुद्द माजी आमदार वैभव पिचड यांनी पोलखोल केली आहे. माजी आमदार पिचड यांनी भूमी अभिलेख कार्यालयात भेट देऊन अधिकारी यांचेशी भूमी … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात बिबट्याची दहशत

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात बिबट्याच्या दहशतीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बिबट्याच्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव परिसरात बिबट्याची दहशत वाढली असुन बिबट्याचा बछड्यांसह रात्री मुक्तसंचार होत असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. हरेगाव परिसरात वाढलेल्या झाडेझुडपांमुळे बिबट्यासह चोरट्यांची धास्ती वाढली … Read more

गुटखा प्रकरणी पोलीस निरीक्षकांची नार्को टेस्ट करा; सामाजिक कार्यकर्त्याने केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा, पानमसाला, आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या अवैध मालाच्या वाहतुकीबाबत ओरड सुरु झाल्यावर पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात आली. मात्र आता हीच कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तालुक्यातील एकलहरे शिवारात पकडलेल्या लाखों रुपयांच्या गुटखा प्रकरणातील संशयित मुख्य आरोपींना पाठीशी … Read more

खुशखबर! भारतात लॉन्च झाली सर्वात स्वस्त Audi Q8 कार

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- वाहनधारकांसाठी एक खुशखबर आली आहे. बहुचर्चित Audi Q8 भारतात लाँच झाली आहे. या कारचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ही भारतात लाँच होणारी आतापर्यंतची सर्वात स्वस्त कार आहे. ऑडीचे सर्वात स्वस्त मॉडल असण्यासोबतच ही क्यू सीरीजची सर्वात छोटी कार आहे. फेस्टिवल सीजनला डोळ्यासमोर ठेवून कंपनीने भारतात या कारला लाँच करण्याचे ठरवले … Read more

मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या पत्रावरून थोरातांनी राज्यपालांना विचारला हा प्रश्न

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्रावरून वाद सुरू झाला आहे. या पत्राच्या भाषेबाबबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले होते. तर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राज्यपालांच्या या कृतीवर आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या … Read more

पुराच्या पाण्यात वाहून गेलेले चुलते – पुतण्या सापडले

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथील सीना नदीतील बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा चुलत्या पुतण्याचा नदीच्या वाहत्या पाण्यात तोल जाऊन वाहुन गेल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेत तुषार गुलाबराव सोनवणे (वय 22) व सतीश बुवाजी सोनवणे (वय 43 ) हे चुलता पुतणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. घटनेची माहिती मिळताच … Read more

नगर तहसील कार्यालयात सरार्स होतेय पैशांची मागणी… इसळक येथील शेतकऱ्याने वेधले तहसीलदारांचे लक्ष

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- नगर तहसील कार्यालयात विविध महसुली व इतर महत्वाच्या कामानिमित्त मोठी वर्दळ असते. याठिकाणी कायमच गर्दी आढळून येते. जुने सातबारा उतारे, फेरफार, आणि महसुलीदृष्टीने महत्वाचे दस्त भूमिअभिलेख कक्षात जतन करून ठेवलेले आहेत. याविभागाकडे अर्जदारांनी मागणी केलेले दस्त, उतारे, विहित मुदतीत उपलब्ध करून देणे ही, संबधित विभागाची जबाबदारी आहे. भूमिअभिलेख विभागाने … Read more

‘ह्या’ पॉश एरियात अर्ध्या किमतीत मिळतायेत बंगले; वाचा…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-  प्रत्येकाचे स्वप्न आहे की त्यांचे स्वतःचे घर असावे. दिल्लीसारख्या शहरात घर असणे हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे मानले जाते. दिल्लीसारख्या महागड्या शहरात आपले घर विकत घेणे सर्वांच्या बजेटमध्ये नसते.म्हणूनच इतर शहरांमधील आलेले लोक स्वतःचे घर विकत घेण्याऐवजी भाड्याने घेतात. पण तुम्हाला जर दिल्लीत घर घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली … Read more

नगरच्या कलाकारांनी साकारला स्त्री जन्माच्या स्वागताचे संदेश देणारा बेटी लघुपट

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- सुशिक्षित समाजात आजही स्त्री भ्रुणहत्या होत असताना स्त्री जन्माचे स्वागताच्या जागृतीसाठी नगरच्या कलाकारांनी बेटी हा लघुपट साकारला आहे. या लघुपटाच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर करुन मुलगी ही समाजाला प्रकाशमान करणारी पणती असल्याचा संदेश देण्यात आला आहे. बेटी हा लघुपट मुलीच्या जन्माचे स्वागत करणारा आहे. आज-काल वंशाच्या दिव्यासाठी मुलीचा अपमान … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज तब्बल ९५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ९५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार २१५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.९३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २३३२ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १८३, … Read more

त्या पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी मसाज पार्लरमध्ये महिलेसोबतचे अश्‍लील प्रकरण

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-कोतवाली पोलिस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचा मसाज पार्लरमध्ये महिलेसोबतचा अश्‍लील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी अशी मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोतवाली पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी मसाज पार्लरमध्ये महिलेसोबत अश्‍लील वर्तन करताना दिसत असल्याचा व्हिडिओ हाती … Read more

युवकांनीच नगर जिल्ह्यात बदल घडवून, राष्ट्रवादीच्या युवा आमदारांना निवडून दिले

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-  युवा कार्यकर्ते हीच पक्षाची खरी शक्ती आहे. युवकांनीच नगर जिल्ह्यात बदल घडवला असून, राष्ट्रवादीच्या युवा आमदारांना निवडून दिले. राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी जिल्ह्यात सक्रीय असून विविध प्रश्‍न सोडविण्यास पुढाकार घेत आहे. युवकांनी अधिक सक्षमपणे राष्ट्रवादी पक्षाचे संघटन वाढवण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असून, येणार्‍या … Read more

जिल्हा उद्योग केंद्र महामंडळाच्या प्रकरणात बँकेचे मॅनेजरांची अडकाठी

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्हा उद्योग केंद्र महामंडळाच्या कर्ज प्रकरण व सबसिडीत काही बँकेचे मॅनेजर अडवणूक करीत असल्याचा आरोप करुन लाभार्थींना त्यांचे कर्ज व सबसिडी मिळावी व संबंधीत बँक मॅनेजरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले. या उपोषणात छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष … Read more

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-नगर तालुका, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत वाढलेले अवैध धंद्यांवर कारवाई करुन त्वरीत बंद करण्याच्या मागणीचे निवेदन दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, निलेश चांदणे, रफिक शेख, विशाल भालेराव आदी उपस्थित होते. नगर तालुका, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या … Read more

वर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी ; सुमारे ६०० पेक्षा अधिक ठिकाणांहून वर्चुअल सभांमधून कार्यकर्ते सहभागी होणार

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-काँग्रेस पक्षाच्या वतीने ऐतिहासिक वर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. वर्चुअल सभा, फेसबूक, युट्युब या समाज माध्यमांद्वारे यामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, कामगार हे सहभागी होणार आहेत. नगर शहर आणि जिल्ह्यात देखील याची प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष … Read more