अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांकडून कारवाई
अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. प्रशासनाची भिती न बाळगणाऱ्या या मंडळींनी खुलेआम आपले अवैध धंदे सुरु केले आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे. नुकतीच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे बुद्रुक येथे घारगाव पोलिसांनी अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणार्यास दुचाकी व रोख … Read more