शानदार परफॉर्मेंस देणाऱ्या ‘ह्या’ आहेत 5 स्वस्त स्कूटर्स

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- आपणही स्कूटी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. भारतात स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला भारतात विकल्या जाणार्‍या 5 स्वस्त स्कूटींविषयी माहिती सांगणार आहोत. चांगली गोष्ट म्हणजे कमी किंमतीत उच्च मायलेज उपलब्ध असेल. जाणून घेऊयात त्याबद्दल – १) हिरो मॅस्ट्रो एज … Read more

आश्चर्यकारक ! सशाच्या व्यवसायातून ‘ते’ कमावतायत १२ लाख

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  असे बरेच प्राणी आहेत जे लोक आपल्या छंदासाठी पाळतात. त्यात ससे देखील समाविष्ट आहेत. या पाळीव प्राण्यांचेही व्यापार केले जाते. त्यात पैसे येण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु आपण ससा पालनातून लाखो रुपये कमवू शकता. ससा पालन हा एक व्यवसाय आहे ज्याने राजस्थानमधील एका व्यक्तीस लक्षधीश केले आहे. अलवर येथे … Read more

मोठी बातमीः ‘ह्या’ क्षेत्रात 1 लाख रोजगाराच्या संधी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोरोना साथीच्या आजाराने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील रोजगाराची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कोट्यवधी लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. मोठ्या संख्येने लोकांना पगार कपातीचा सामना करावा लागला.ज्या लोकांचे स्वतःचे व्यवसाय होते त्यांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागला. व्यवसाय थांबला. बर्‍याच लोकांच्या नोकर्‍यावर अजूनही संकट आहे. परंतु दरम्यानच्या काळात, … Read more

मुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  १) बेटी बचाओ बेटी पढ़ाओ :- बेटी बचाओ, बेटी पढाओ ही भारत सरकारची एक मोहीम आहे, ज्याचा उद्देश भारतातील मुलींबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यासाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना सुधारणे आहे. सुरुवातीस 100 कोटींच्या निधीतून ही योजना सुरू झाली. हे प्रामुख्याने उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, बिहार आणि दिल्ली … Read more

कोरोनाला हरविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे, … Read more

स्टार प्रवाहवरील ‘बंदे मे है दम’ या मुलाखत मालिकेला मिळतोय उदंड प्रतिसाद; वाचा, प्रेरणादायी मालिकेमागील प्रेरणादायी गोष्ट

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोणताही संघर्ष हा कधीच सहज आणि सोपा नसतो. प्रत्येकाच्या संघर्षामागे एक मोठी गोष्ट असते. अशाच काही संघर्षाच्या आणि शून्यातून आपले एक नवीन विश्व तयार केलेल्या खास व्यक्तींच्या गोष्टी त्यांच्याचकडून ऐकण्याचा योग म्हणजे ब्रॅण्ड मेकर – किरण गवते आणि जे.पी मिडिया हब प्रस्तूत बंदे मे है दम हा कार्यक्रम आहे. … Read more

होम लोन घेणाऱ्यांसाठी खुशखबर ; ‘ह्या’ ५ बँकांत मिळणार स्वस्त कर्ज

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  आता काही दिवसांत नवरात्रोत्सवाची सुरुवात होऊन उत्सवाचा हंगाम सुरू होईल. ग्राहकांनी त्यांच्या गरजेनुसार खरेदी सूची तयार करण्यासदेखील सुरुवात केली आहे. या उत्सवाच्या हंगामात कार, घर किंवा घरातील उपकरणे खरेदी केली जातील. उत्सवाच्या हंगामात बहुतेक बिल्डर्स घर विकताना खूप आकर्षक ऑफर देतात. दुसरीकडे रेपो दर कमी असल्याने गृहकर्जही स्वस्त आहेत. … Read more

आज ७७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज आतापर्यंत ४५ हजार ३८२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.३५ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३५२५ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १४०, … Read more

रोहित पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांवरच उलटला ‘तो’ गेम …

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  जामखेड राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांना ट्विट करत प्रतिउत्तर दिल आहे. गोपीचंद पडळकर यांनी आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मिरजगाव येथील रस्त्यांची दुरवस्था वरून रोहित पवार यांच्यावर टीका केली होती यालाच उत्तर देताना पवार यांनी म्हणाले की माझे मित्र गोपीचंद पडळकर जी … Read more

सोन्या चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या; जाणून घ्या दर आणि बरेच काही…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्या – चांदीच्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. अगदी गगनाला जाऊन हे भाव भिडले होते. परंतु मंगळवार पाठोपाठ बुधवारीही या दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. अधिकमासात सोन्यात घसरण होत असल्याचे उलट चित्र प्रथमच पाहायला मिळाले आहे. गेल्या एक महिन्यापासून सोन्याचांदीच्या दरात घसरण … Read more

शहरासह झोपडपट्टी भागातील अवैध व्यवसाय बंद करावे

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने पोलीस उप अधिक्षक विशाल ढुमे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी आरपीआयचे अजय साळवे, प्रा.भीमराव पगारे, चंद्रकांत भिंगारदिवे, प्रा.जयंत गायकवाड, बबन भिंगारदिवे, अमित भिंगारदिवे, अमित काळे, विनोद भिंगारदिवे, तुकाराम भिंगारदिवे, प्रवीण चाबुकस्वार, सुशील घगाळे … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळ्याची दखल पोस्ट खात्याने घेतली

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- स्वत:च्या जीवावर उदार होत ज्याने शिवाजी महाराजांचा जीव वाचवला होता. महाराजांवर चाल करुन गेलेल्या सय्यद बंडाला ज्याने यमसदनाला धाडले आणि इतिहासात ज्याचा पराक्रम ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ या म्हणीने नोंदवला गेला त्या जीवा महालेंची दखल भारतीय टपाल खात्याने घेऊन ‘वीर जीवाजी महाले-शिवाजी महाराजांचे अंगरक्षक’ या नावाने पोस्टाचे विशेष … Read more

जोधपूर येथील अत्याचार करुन हत्या करणार्‍या नराधमांना फाशी द्यावी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- हाथरस बलात्काराच्या घटनेसारखीच भयंकर घटना जोधपूर येथील लोहावर गावामध्ये घडली असून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिल्याची संताप जनक घटना घडली आहे . या घटनेचा निषेध करीत गुन्हेगारांना अटक करून त्यांना फाशी द्यावी असे निवेदन वैष्णव बैरागी विकास फाऊंडेशनच्या … Read more

राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाजातील प्रश्‍न सोडविण्यास कटिबध्द -आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शहर सचिवपदी सुफीयान शेख, शहर उपाध्यक्षपदी मिजान कुरेशी व वसीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली. नुतन पदाधिकार्‍यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, शाहनवाझ शेख, ताज … Read more

दोन गटांत जमिनीच्या वादातून तलवार, कुऱ्हाड, धारदार शस्त्रे, तसेच गजाने मारामारी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथे एकमेकांचे नातेवाईक असलेल्या दोन गटांत जमिनीच्या वादातून गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास तलवार, कुऱ्हाड, धारदार शस्त्रे, तसेच गजाने मारामारी झाली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी … Read more

कोरोना उपचार, प्रतिबंधासाठी पहिल्याच बैठकीत दहा लाखांचा निधी संकलित

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोरोना उपचार व प्रतिबंधासाठी अकोल्यात सामाजिक योगदान अभियान सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच बैठकीत अगस्ती साखर कारखान्याच्या काही संचालकांकडून आशा कर्मचाऱ्यांना भाऊबीज म्हणून भरीव आर्थिक मदत व मास्क, सॅनिटायझर, तसेच रुग्णवाहिका देण्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हा बँकेेचे अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी एक हजार रुपये देणार आहेत. औषधे व आवश्यक साधने … Read more

चोवीस तासांत झाला ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- शुक्रवारी दिवसभरात आणखी ५१५ रुग्ण आढळून आले, तर बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ७७१ झाली आहे. नऊ दिवसापूर्वी जिल्ह्यात बाधित संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाण काहीसे घटले होते. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२ जणांचा मृत्यू झाला. साडेसहा महिन्यांत रुग्णांची संख्या ४९ … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील देहरे येथील भुयारी मार्गाच्या कामासाठी नव्याने टाकण्यात आलेली जलवाहिनी जोडण्याच्या कामामुळे पाण्याचा उपसा बंद होता. शुक्रवारी दुपारी काम पूर्ण झाले. तथापि, महावितरणकडून १० आॅक्टोबरला दुरूस्तीचे काम केले जाणार असल्याने पुढील तीन ते चार दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दुरूस्तीच्या कारणास्तव बंद झालेला पाणी उपसा पुन्हा … Read more