महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- एकनाथ खडसे सक्षम विरोधी पक्षनेते होते. भाजप-सेनेच्या सरकारमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. महाविकास आघाडीत त्यांना घेण्याचा प्रयत्न चालू आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सांगितले. आरोग्य अभियानाच्या बैठकीसाठी ते येथे आले होते. लोकशाहीचा चौथा खांब पत्रकारिता आहे. मात्र, जनभावना निर्माण करून लोकशाहीला घातक काम या क्षेत्रात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन शिक्षकांपाठोपाठ ‘त्या’ चहा विक्रेत्यानेही केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोल्हार येथील चहा विक्रेते भाऊसाहेब नाथाजी तांदळे (वय ७५) यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या दुकानातील लोखंडी खांबास गळफास घेऊन आत्महत्या केली. एकामागोमाग ही तिसरी आत्महत्या असल्याने खळबळ उडाली. बेलापूर रोडलगत वास्तव्यास असलेले आणि अनेक वर्षांपासून चहाचे दुकान चालवणारे तांदळे सकाळी घरी चहा घेऊन दुकानात आले. दुकानातील लोखंडी गजास लटकून त्यांनी … Read more

ग्रामपंचायतीने स्वउत्पनातून गावाची प्रगती केली पाहिजे

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  शहर असो वा गाव विकासासाठी सरकारकडून निधी परंपर होतो व त्यातून विकासात्मक कामे हाती घेतली जातात. मात्र अनेकदा विकासनिधी अभावी विकासकामे खोळंबली जातात. यासाठी ‘सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता ग्रामपंचायतीने स्व-उत्पन्नातून गावाची प्रगती केली पाहिजे. लोकांच्या सवयी बदलता आल्या पाहिजेत. ग्रामसेवकांच्या भरवशावर बसू नका. सरकारच्या हजारो योजनांचे नियोजन करा, … Read more

पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनावणे यांची बदली

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- नगरमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनावणे यांची नंदूरबार येथे पोलिस उपअधीक्षक पदी बदली झाली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस उपअधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात नगर जिल्ह्यातील प्रांजली सोनावणे यांची नंदूरबार येथे बदली झाली आहे. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | … Read more

कोतकरांचा पक्ष नेमका कोणता? गोंधळ कायम

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतींच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांचा पक्ष कोणता याबाबत अद्यापही उत्तर मिळालेले नाही. मात्र कोतकर राष्ट्रवादीचे असल्याचा दावा आ. संग्राम जगताप करतात, तर महापौर बाबासाहेब वाकळे म्हणतात कोतकर भाजपचेच आहेत. राष्ट्रवादीकडून सभापती झाल्यानंतर कोतकर यांनी आजपर्यंत त्यांचा पक्ष कोणता हे सांगितलेले … Read more

त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार न्याय…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जायकवाडी धरणाचे पाणी गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेवगाव तालुक्यातील 22 गावातील संपादीत नसलेल्या शेत जमिनीत येत असल्याने पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. या परिस्थितीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. असंपादीत केलेल्या क्षेत्रात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. या बाबत महसुल, जायकवाडी जलफुगवटा विभाग व कृषी … Read more

नगरपंचायतीचा रस्ता साईसंस्थानने केला बंद… भाजपने केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर संस्थानाने नगरपंचायतीचा येण्या – जाण्याचा मार्ग बंद केला आहे, यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, द्वारमाई मंदिराजवळून जाणारा नगरपंचायतीचा रस्ता साईसंस्थानने बंद केला. हा रस्ता नगरपंचायतीचा आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने बाजारपेठेतील महत्वाचा रस्ता आहे. कुठलेही संयुक्तीक कारण नसताना … Read more

मंगल कार्यालय मालकांचे आमदार जगतापांना साकडे…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील टाळेबंदी काळापासून राज्य सरकारने मंडप, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, लॉन्स, केटरिंग अ‍ॅण्ड ईव्हेंट मॅनेजमेंट, साऊंड, लाईट, डेकोरेशन आणि इतर संबंधित व्यवसायावर अनेक निर्बंध आणली आहेत. यामुळे सदर व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले असून, या मंदीतून बाहेर येण्यासाठी या व्यवसायिकांनी आज आमदार संग्राम जगतापांना साकडे घातले आहे. विवाह सोहळ्यास … Read more

शहरात पावसाची हुल अन बत्ती झाली गुल…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने नगर शहरात शुक्रवारी सायंकाळी अचानक हजेरी लावली. दरम्यान पाऊस आला कि लाईट जाणार हे नित्याचेच झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच धांदल उडाली होती. यंदाच्या वर्षी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे जिल्हयातील नद्या नाले, ओढे, तलाव आदींसह … Read more

बाजार समितीतील ‘ते’ गाळे पाडण्यासाठी शिवसेनेने घेतला आक्रमक पवित्रा

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गटबाजीच्या राजकारणात अडकलेली शिवसेना आता पक्षातील अंतर्गत मुद्द्याहून बाहेर पडली आहे. शिवसेनेने नुकतीच शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळ्यांचा विषय हाती घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीतील अवैध 28 गाळे पाडण्याच्या मागणीसाठी नगर तालुका विकास आघाडीचे नेते व शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज महापालिका … Read more

लॉकडाउनच्या काळातही घर बसल्या समाजसेवक अण्णा हजारेंनी केले हे कौतुकास्पद काम

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-आंदोलन म्हंटले कि डोळ्यासमोर उभे राहते ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे चित्र… आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामन्जय जनतेसाठी लढणारे अण्णा हे आजही अनेकांचे प्रेरणास्थान आहे. नेहमीच सामाजिक कामांमध्ये अग्रेसर राहणारे आण्णा हजारे यांनी लॉकडाऊन मधेही घर बसल्या आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले होते. लॉकडाऊनच्या काळात हजारे यांनी ऑनलाईन परीसंवादाच्या माध्यामातून देशातीलच … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज 745 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 603 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.78 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत 511 ने वाढ … Read more

रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना सर्व बॅंकांमध्ये पीक कर्ज उपलब्ध- अग्रणी बॅंक व्यवस्थापक

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर दि.9: जिल्हयात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. हया पावसामुळे यंदाचा रब्बी हंगाम समाधानकारक असेल त्या नुसार सर्व शेतकरी बांधवांना येणा-या रब्बी हंगामासाठी पीक कर्ज सर्व बँका मध्ये उपलब्ध असल्याची माहिती अग्रणी बॅंक व्यवस्थापक संदीप वालावलकर ( सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अहमदनगर) यांनी केले आहे. शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घ्यावा, … Read more

मोठी बातमी : एमपीएससी परीक्षा पुढे ढककली, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलल्याचे सरकारकडून सांगितले आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात बोलावण्यात आलेल्या … Read more

बाजार समितीतील अनधिकृत गाळे पाडा

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या अहमदनगर:माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समिती सत्ताधार्‍यांनी अनधिकृतपणे बांधलेले २९ गाळे पाडण्याच्या मागणीसाठी नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेच्यावतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अनधिकृत गाळे पाडण्याबाबतचे निवेदन आयुक्त श्रीकांत … Read more

चोरटयांनी गाडीची काच फोडून पळविले 36 लाखांचे सोने

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारला आहे. आता या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दरम्यान राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकाच्या कारची काच फोडून सुमारे 36 लाखांचे सोन्या चांदी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. ही घटना … Read more

कोरोनाचे ग्रहण! या देवीचा नवरात्रोत्साव राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक सणउत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे केले आहे. तसेच शासनाने देखील सण उत्सवाच्या पार्शवभूमीवर याबाबतच आवाहन केले आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या देवीच्या नवरात्रीच्या सणवार देखील कोरोनाचे ग्रहण कायम आहे. यामुळे अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोल्हार येथील … Read more

जिल्ह्यातील ‘या’ बँकेने दिवाळीपूर्वीच आपल्या सेवकांना दिला 20 टक्के बोनस

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. मात्र या काळातही बँकांचे कामकाज काहीशे सुरूच होते. कोरोनामुळे अनेकांना पगार कपातीचा सामना करावा लागला होता. दरम्यान कोरोनाकाळातही सणउत्सव पार पडत असून दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे जिल्ह्यातील एका बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वच बोनस जाहीर … Read more