पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आमदार जगतापांचा पुढाकार
अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहर व लगतच्या परिसरात भुईकोट किल्ला, चॉंदबिबी महल, फराहबक्ष महाल, भिस्तबाग महाल, टॅंक म्युझिअम, अवतार मेहेरबाबा यांचे समाधीस्थळ आदी पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास नगरच्या पर्यटनाला चालना मिळू शकेल. तसेच नगर शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास व त्यातून नगर पर्यटनाला चालना देण्यासाठी आमदार संग्राम जगताप … Read more