‘त्या’ प्रकरणावरून वाल्मिकी मेहतर समाज आक्रमक ; 12 ऑक्टोबरला करणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस बलात्कार प्रकरणाने देशभर संतापाची लाट उसळली. या झालेल्या प्रकरणामुळे वाल्मिकी मेहतर समाज आक्रमक झाला आहे. याचे पडसाद श्रीरामपूर तालुक्यात उमटले. येथील प्रांत कार्यालय येथे नगरसेविका प्रणिती चव्हाण, दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व तालुका सकल पंचच्या उपस्थितीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी धनवटे, अंतोन शेळके, राहुल … Read more

कारखान्याबाबत सहकार विभागाचा ‘ हा’ महत्वपूर्ण निर्णय ; अहमदनगर जिल्ह्यातील ‘ही’ कारखाने समाविष्ट

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- सन 2014 मध्ये गाळप घेतलेल्या कारखान्यांना ऊस पुरविणार्‍या शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी मदत व्हावी यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जावर व्याज अनुदान देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. सन 2017-18मधील प्रपत्र अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यातील 54 सहकारी साखर कारखान्यांना उर्वरित तेवीस कोटी त्रेचाळीस लाख तेरा हजार एकशे नव्वद इतकी … Read more

राज्यपालांच्या हस्ते होणार ‘ह्या’ कोविड योद्ध्यांचा सन्मान; नेवाशातील दोघांचा समावेश

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावत कार्य तत्पर राहून सामाजिक कार्य केले. अशा लोकांनाच कोव्हीड योद्धे असे नामकरण करून सन्मान जनसामान्यांनी केला . आता यातील काही योध्यांचा सन्मान 15 ऑक्टोबर रोजी राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. यात डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी तसेच अधिकारी अशा … Read more

धक्कादायक! चौघांनी पुण्यातून मुलीचे अपहरण करत आणले तिसगावला आणि….

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-कोयत्याह धाक दाखवून चौघांनी मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातून दिवे घाटातून दुचाकीवर भावासोबत जाणाऱ्या या मुलीला चौघांनी पळविले आणि तिसगावला आणले मात्र, पाथर्डी पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडत चौघांना ताब्यात घेतले. आरोपीना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार , 3 आक्टोबर रोजी सकाळी … Read more

आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- आमदारकी गेल्यापासून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आजवर दडपशाही करून ठेवलेले कार्यकर्ते आता दूर गेल्याने त्यांना त्यांच्या अस्तित्वाची चिंती लागली आहे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी शिवसेनेची नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी. अशी टीका अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव बेरड यांनी केली. माजी … Read more

‘शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीची ताकद वाढवायची हा शरद पवारांचा हेतू’

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- सध्या कोरोनामुळे लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री बाहेर फिरत नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र या वयातही बाहेर फिरतात. याचा अर्थ शिवसेना संपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बाहेर फिरू दिले जात नाही. राष्ट्रवादीची संघटना वाढविण्याचा त्यामागे हेतू दिसतो, या सर्वामागे असा हेतू दिसतोय की शिवसेना … Read more

शहरात व्यापाऱ्यांकडून ऑक्सिजनचा काळाबाजार; जादा दराने होतेय विक्री

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. या महामारीमध्ये रुग्णाला उपचारादरम्यान खासकरून ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते. मात्र याच ऑक्सिजनचा सध्या शहरात काळाबाजार होत असल्याच्या प्रकार घडू लागला आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, रुग्णालयांना … Read more

जरा हटके! बर्थडे आहे बैलांचा, जल्लोष साऱ्या गावाचा

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  शेतात भरघोस पीक घेण्यासाठीं रात्रंदिवस काम करणारा बळीराजा शेतात राबताना आपण नेहमीच बघतो. मात्र याच बळीराजाला मोलाची साथ देणारा त्याचा हक्काचा साथीदार म्हणजे बैल होय. न थकता न थांबता आपल्या मालकाला साथ देत काळ्या मातीत सोन पिकवण्याची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतलेल्या शेतकऱ्याच्या या साथीदाराची काळजी घेणे हे देखील तितकेच … Read more

दारू विक्री रोखण्यासाठी महिलांचा ठिय्या

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत पवार यांनी जोगेवाडीतील अवैध दारु विक्रेत्यांना आजच अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. जागेवाडी गावातील मिरा बडे, वैशाली बडे, गंगुबाई आंबिलढगे, सरस्वती बडे, कुसुम ढाकणे, उषा बडे, मंखाबाई सारुक, सविता बडे, रामनाथ बडे, सुर्यकांत बडजे, राजेंद्र आंबिल ढगे यांच्यासह महिलांनी जोगेवाडीत अवैध दारु … Read more

नगर शिवसेना गटबाजीचा वाद पोहचला मुख्यमंत्र्यांच्या दारी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- दिवंगत नेते अनिल भैय्या राठोड यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच शहरातील शिवसेनेमधील गटबाजी उफाळून आली आहे. दरदिवशी आरोप- प्रत्यारोप होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जाऊन पोहचले आहे. नगरमध्ये शिवसेना पक्षात गटातटाचे राजकारण सुरू राहिल्यास शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागेल. अजूनही वेळ गेलेली … Read more

साईकृपाला गाळप परवाना देऊ नये

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा येथील साईकृपा साखर कारखान्याला गाळपाचा परवाना देऊ नये.अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांनी निवेदनाद्वारे साखर आयुक्तांकडे मागणी केली आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की २०१९२० यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी किंमत सदर कारखान्यानेअद्याप पर्यंत दिलेली नाही. वेळोवेळी लोकशाही मार्गाने आंदोलने केली जिल्हाधिकारी व कारखाना यांच्या … Read more

जिल्ह्यातील हॉटेल, बार या वेळेत राहणार खुली

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संक्रमणामध्ये घट होताना दिसत आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यानी राज्यात मिशन बिगेन ५ अंतर्गत अनेक सुविधांना सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या नियमांची अमंलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार राज्यात हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट्स, बार सुरू झाले आहेत. शासनाच्या SOP प्रमाणे … Read more

बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी विकणारी सोनेरी टोळी सक्रीय

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकाच्या प्लॉटची कामरगाव व सुपे येथील दोघांना परस्पर विक्री करून सुमारे २२ लाखांना एका टोळीने फसविले आहे. मूळ मालकासह घेणारे दोघे असे तिघेही हवालदिल झाले आहेत. या बाबत गुन्हा दाखल होताच फसविणारी टोळी फरार झाली आहे. तालुक्यात अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी विकणारी टोळी … Read more

कर्डिलेंचे मानसिक संतुलन बिघडले; राष्ट्रवादीच्या नेत्याचे वादग्रस्त विधान

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पक्षातील अंतर्गत वाद, गटबाजीचे प्रकरणे ताजी असतानाच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने चक्क माजी आमदारावर खालच्या पातळीची टीका केली आहे. आमदारकी गेल्यापासून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आजवर दडपशाही करून ठेवलेले कार्यकर्ते आता दूर गेल्याने त्यांना त्यांच्या अस्तित्वाची चिंती … Read more

या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सतराशे पार

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजारांच्या पार गेली आहे. दरम्यान आज जिल्ह्यात नव्याने ४५२ रुग्णांची भर पडली आहे तर दुसरीकडे ४१६ रुग्णांना आज डिस्चार्ज दिला आहे. दरम्यान जिल्ह्याबरोबरच तालुक्यांमध्ये देखील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढतच आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सतराशे पार गेली आहे. तालुक्यात आज नव्याने २७ जणांचे अहवाल … Read more

पुण्याच्या ‘त्या’ मुलीची पाथर्डी पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  पुणे जिल्ह्यातील दिवे घाटातून मोटारसायकवरुन भावासोबत जात असताना एका मुलीचे कोयत्याचा धाक चौघांनी अपहरण करून पाथर्डी तालुक्यातील तिसगावात आनले. ही बाब पुणे पोलिसांना समजताच पोलिस तिसगावात दाखल झाले मात्र आरोपींनी त्यांना हुलकावणी दिली. परंतु पाथर्डी पोलिसांना मुलीसह तिला पळवुन आणणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात यश आले. तदनंतर आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांच्या … Read more

ऊस तोडणी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे आधीच अर्थव्यवस्था तळाला गेलेली आहे. लॉकडाऊन मुळे अनेकांनी आपला रोजगार गमावला आहे. अनेक महिन्यांपासून चिखलात रुतलेली अर्थचक्रे हळूहळू सुरु होऊ लागली आहे. एकीकडे उद्योग, व्यवसाय सुरु करण्यात आले तर दुसरीकडे ऊसतोड मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्यांद्वारे दरवर्षीच्या साखर हंगामात ऊस … Read more

या तालुक्यातील दोन पदाधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर काहीश्या प्रमाणात मृत्यू देखील होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होत आहे. दरम्यान जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दोन पदाधिकाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या पनवेल उपतालुकाप्रमुख शोभा चाहेर व कामोठे रहिवासी सामाजिक संस्थेचे सचिव शिवाजी भोसले यांना आपल्या प्राणाला … Read more