अहमदनगर ब्रेकिंग : प्राध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- कोल्हार येथील प्रा. सोमनाथ शांताराम निबे (५३) यांनी शेतातील विहिरीत आत्महत्या केली. ही दुर्घटना शनिवारी पहाटे समजली. लोणी येथील पीव्हीपी सिनियर कॉलेजचे प्राध्यापक व कोल्हार येथील रहिवासी असलेले निबे यांचा मृतदेह विहिरीत आढळला. तिथे मोटारसायकल लावलेली होती. लोणीचे पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी व कोल्हारचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाजवळ चिट्ठी मिळाल्याने … Read more