या तालुक्यातील 36 कैद्यांना कोरोना
अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा येथील उपकारागृहातील कोठडीत असलेल्या ५५ आरोपींपैकी ३६ आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी दोन आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे. तर ३४ आरोपींना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. समजलेली अधिक माहिती अशी की, कोठडीतील काही आरोपींना ताप आला होता. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सर्व आरोपींची कोरोना … Read more