जिल्हा प्रशासनाकडून ‘अनलॉकची’ नियमावली जाहीर
अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कोरोनाचा वेग काहीसा मंदावला आहे, यामुळे अनेक गोष्टींना लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉकची नियमावली जाहीर केली आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात रात्री ९ ते पहाटे ५ दरम्यान असलेली संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. दुकानांची वेळ … Read more