अहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…
अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-दारूच्या नशेत पत्नीशी भांडण झाले. त्यानंतर पतीने विहिरीत स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात येणारी जिलेटीनची कांडी तोंडात धरून त्याचा स्फोट घडवला आणि आत्महत्या केली. संगमनेर तालुल्यातील पठारातील एलखोपवाडी (गाढवलोळी) येथे आदिवासी युवकाने घरगुती भांडणातून जिलेटिनचा स्फोट घडवून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. सुखदेव किसन मधे (४६) असे त्याचे नाव आहे स्फोटाने शिर … Read more