मोठी बातमी : ‘त्या’ पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल !
अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-न्याय मागणेसाठी आलेल्या महिलेस कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याने जाळ्यात ओढले होते. वाघ याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला तसेच तिचा गर्भपात केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात हीच फिर्यादी महिला थेट अंमळनेरला दुचाकीवर गेली होती. तेथे जाऊन तिने एका महिलेला मारहाण … Read more