बदनामी होईल असे वागू नका : झावरे

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल यांच्या सूचनेप्रमाणे कोपरगाव शहर शिवसेनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. उपशहरप्रमुख – विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, गोपाल वैरागळ, गगन हाडा, भूषण पाटणकर, आकाश कानडे, शहर संघटक – बाळासाहेब साळुंके व नितीन राऊत, सहसंघटक – वैभव गिते, विभागप्रमुख – विजय शिंदे, … Read more

कोरोना त्यात अतिवृष्टीने हतबल झालेला शेतकरी आता जनावरांचा आजारामुळे संकटात !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- आधीच कोरोना त्यात अतिवृष्टीने हतबल झालेला शेतकरी स्वतःला सावरत असताना आता जनावरांचा आजाराही डोके वर काढू लागल्याने पशुपालकांपुढे नवी समस्या उभी राहत आहे. कोरोनामुळे घटसर्प अन् फऱ्या रोगाचे लसीकरण होऊ शकले नाही. आता तालुक्यातील सुमारे ८० हजार जनावरे लाळ्याखुरकत रोगाच्या लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात पशुवैद्यकीय विभागामार्फत पावसाळा सुरु होण्यापुर्वी … Read more

संतापजनक : सिव्हिलमधील मृत महिलेच्या अंगावरील दागिने लंपास !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- सिव्हिलमध्ये उपचार घेत असताना मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंगावरील दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तोफखाना पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज मागवले आहे. भिंगारजवळील वडारवाडी येथील एकाने याप्रकरणी तोफखाना पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांचे नातलग सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्ड १ मध्ये १५ क्रमांकाच्या बेडवर उपचार घेत होते. त्यांचे निधन झाल्यावर … Read more

‘त्या’ जुगारअड्ड्यावर पुन्हा छापा, लाखोंचा मुद्देमाल जप्त !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील भानगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. पुन्हा त्याच ठिकाणी छापा टाकून ७ जुगाऱ्यांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पंचायत समितीच्या सदस्याचे पती व माजी उपसभापती सुरेश गोरे याच्यावर दोन्ही वेळा गुन्हा दाखल करण्यात आला. १६ सप्टेंबरला पोलिसांनी ५ जुगाऱ्यांना पकडले होते. पुन्हा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात २४ तासांत कोरोनामुळे ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे आणखी दहा जणांचा मृत्यू झाला असून, बाधितांची संख्या ४२ हजार ५५९ झाली आहे. २४ तासांत ६०० पॉझिटिव्ह आढळून आले.  नगर शहर व जिल्ह्यात सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ७८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०७ आणि अँटीजेन चाचणीत ४१५ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा … Read more

राठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- नगर शहर शिवसेनेतील वाढती गटबाजी तसेच मनपा स्थायी समिती सभापतीपद निवडीत सेनेची फसवणूक झाल्याच्या होत असलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर शहर सेनेच्या सद्यस्थितीवर अन्य पक्षीयांनी अस्वस्थता व्यक्त करीत मांडलेली खंत शहरात चर्चेची झाली आहे. शिवसेनेचे उपनेते (स्व.) अनिलभय्या राठोड यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच … Read more

नव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता ?

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- बहुतांश राजकारणी मंडळी राजकीय पद स्वीकारण्याआधी आपल्या इष्ट देवतेचे स्मरण व पूजन करतात. काहीजण मंत्रोच्चारात पदग्रहण करतात. महापालिकेच्या स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकरही या भावभक्तीला अपवाद ठरले नाहीत. सिद्धपुरुष शंकर महाराज यांच्या प्रतिमेला त्यांनी आधी सभापतीपदाच्या खुर्चीत विराजमान केले, त्या प्रतिमेची साग्रसंगीत पूजा केली व त्यानंतर दुसऱ्या खुर्चीत … Read more

विनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- सन २०१८ मध्ये पाठपुरावा सुरू झालेल्या बेल्हे ते राळेगणथेरपाळ या रस्त्याच्या कामाच्या मंजुरीसाठी कोणताही पाठपुरावा केलेला नसताना केवळ ठेकेदाराकडून टक्केवारी मिळविण्यासाठी सुजित झावरे यांनी पत्रकार परिषदेचा फार्स केल्याची टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे व नीलेश लंके प्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार यांनी सोमवारी पारनेर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. … Read more

फटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- विस्‍फोटक नियम 2008 मधील तरतुदीनुसार सन 2020 दिपावली सणानिमित्‍त तात्‍पुरते शोभेची दारु (फटाके) विक्रीचे परवाने घेणे आवश्यक असून त्यासाठी विहित पद्धतीने सर्व बाबींची पुर्तता करूनच दिनांक 31 ऑक्‍टोबर 2020 पूर्वी ज्‍या त्‍या तालुक्‍याच्‍या त‍हसिल कार्यालयात अर्ज सादर करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे. परवाना देण्यासाठी खालील पद्धती … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६०० ने वाढ झाली. … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत मुंबई पोलीस अधीनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार दि. 8 ऑक्‍टोबर 2020 रोजीचे मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्‍मक आदेश जारी करण्यात आले आहेत.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात, शस्त्रे, काठया, सोटे, तलवारी, … Read more

सहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता भाऊसाहेब गोविंद पगारे याने चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती अशी की, जामगाव येथील कैलास अण्णासाहेब शिंदे यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये पोल्ट्री फार्मच्या वीज कनेक्शन साठी कोटेशन भरले होते मात्र, कोटेशन मंजूर होऊनही सहाय्यक … Read more

चिंताजनक! कोरोनामधून बरे झालात? परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.  परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु ज्या … Read more

किसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने शेतकऱ्यांसाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. आता किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) असलेला प्रत्येक शेतकरी घरी बसल्या आपली क्रेडिट मर्यादा वाढवू किंवा कमी करू शकेल. यामुळे शेतकरी गरजेच्या वेळी बँकेतून अधिक कर्ज घेण्यास सक्षम होईल. खरं तर, एसबीआयने योनो कृषीवर एक नवीन सुविधा सुरू … Read more

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्ड, कच्चे तेल, बेस मेटलचे दर घसरले. अमेरिकेच्या डॉलर मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर घसरले व कच्च्या तेलावरही याचा परिणाम झाला. यासोबतच अमेरिका आणि चीनदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे औद्योगिक धातूंच्या किंमतीवर दबाव आला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व … Read more

मुलीच्या लग्नामध्ये पाहिजे खूप सारे सोने? तर मग ‘हे’ करा

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  काल Daughters Day होता. बऱ्याच पालकांचे लक्ष मुलींच्या भविष्य उज्वल करण्यासाठी लागून असते. जर तुम्हालाही अशी चिंता वाटत असेल तर अशी योजना बनवा जेणेकरुन तुमची मुलगी मोठी होईल तेव्हा तिचे भविष्य चांगले होईल. आजकाल सोने दर वाढत आहे, जर तो सतत वाढत असेल तर आजच्या 15 किंवा 20 वर्षांनंतर … Read more

मनोज कोतकर कोणत्या पक्षाचे?…महापौर वाकळे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  नगर मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीवेळी झालेल्या राजकारणावरुन भाजपमध्ये चिंता व्यक्त होत असताना आज सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्विकारुन कामकाजालाही सुरुवात केली. यावेळी सभापतींना शुभेच्छा देण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते. त्यांना कोतकर यांच्या पक्षाबाबत विचारणा केली असताना त्यांनी ‘आज फक्त शुभेच्छा देवू द्या’ असे सांगत कोणतीही … Read more

महाविकास आघाडीशी सोयरीक करायची असेल तर खुशाल करावी, मात्र…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत जे काही घडले आणि त्यावरून भाजपबाबत होत असलेली चर्चा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विमनस्क करणारी आहे. सर्वाधिक सभासद, सर्वाधिक विश्वासार्हता आणि त्यामुळेच सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या भाजपसाठी ही चर्चा निश्चितच राजकीय दृष्ट्या धोकादायक आहे. ऐनवेळी पक्ष बदलून सभापती झालेले मनोज कोतकर यांनी ते कोणत्या पक्षात आहेत, हे … Read more