या’ फेमस दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. या जागतिक महामारीमुळे जवळ जवळ सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाले . कोरोना संकट आणि लॉकडाउन अशा परिस्थितीमध्ये घरगाडी कशी चालवावी हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.अनेक जणांवर उपासमारीची वेळदेखील आली आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांवरच नाही तर तर सेलिब्रिटींवरही झाला असल्याचे दिसून येत आहे. प्रसिद्ध … Read more

… आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे. कोरोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकली होती. आता … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; Income Tax मध्ये ‘ही’ नवीन सिस्टम समाविष्ट, घरबसल्या मिळतील अनेक फायदे

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  Income Tax (प्राप्तिकर) संबंधित नवीन सुविधा सुरू केली गेली आहे. सर्व आयकर अपील फेसलेस झाल्या आहेत. गेल्या शुक्रवारपासून याची सुरुवात झाली आहे. ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुविधांविषयी माहिती दिली. फेसलेस एसेसमेंट स्कीमद्वारे देशातील प्रामाणिक करदात्यांचा सन्मान होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की आता सर्व … Read more

टिकटॉकवर बंदी, तरीही भारतातील कर्मचार्‍यांना 4 लाखांपर्यंत बोनस

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  टिकटॉक आणि हॅलो App ची चिनी मूळ कंपनी बाइटडांस कंपनीने भारतातील आपल्या कर्मचार्‍यांना चार लाखांपर्यंत रोख बोनस दिला आहे. परदेशात झालेल्या करारानंतर कंपनीच्या कर्मचार्‍यांना बीजिंग आधारित कंपनीच्या पेरोल मध्ये सामील होणे अपेक्षित होते. बाइटडांस ने यापूर्वी अंतर्गत मेमोद्वारे घोषणा केली होती की कोरोनाव्हायरस साथीच्या आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे उद्भवलेल्या … Read more

‘येथे’ करा गुंतवणूक आणि आपल्या मुलांना करा श्रीमंत

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  मुलांसाठी लवकर गुंतवणूक सुरु करणे हे त्याचे भविष्य सुरक्षित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. बरेच पालक आपल्या मुलास उच्च शिक्षणासाठी आणि काहीजण त्याच्या लग्नासाठी निधी तयार करत असतात. नियमित गुंतवणूक (पोस्ट ऑफिस स्कीम, म्युच्युअल फंड एसआयपी इ.) चांगला मार्ग आहे, तर आरंभिक पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) वेगवान पैसे कमवण्याचा पर्याय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’रुग्ण, वाचा लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर  जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३ ने … Read more

पावसाने अहमदनगर जिल्ह्यात कशी आहे बळीराजाची परिस्थिती ? वाचा या ठिकाणी

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. वयाची … Read more

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले, पण होतेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नसल्याने गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यावरुनही खूप राजकारण झाले. जे जिल्ह्याने पहिले आहे. परंतु आता या प्रशासकांची नेमणूक ग्रामपंचायत विकासात अडथळे आणत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली … Read more

सभापती म्हणाले नगर शहर खड्डेमुक्त करण्याचे ध्येय !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- महापालिका स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर यांनी पक्षीय बंधने झुगारल्याचे स्पष्ट झाले आहे. सभापती पद स्वीकारल्यावर ते नेमके कोणत्या पक्षाचे हे सांगण्याचे त्यांनी टाळले. सभापती पदाच्या माध्यमातून नगर शहर खड्डेमुक्त करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समितीवर भाजप कोट्यातून सदस्य म्हणून आलेल्या कोतकर यांनी राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून … Read more

15 दिवसाच्या आत लोखंडी पुलशेजारील पुलाचे काम पुर्ण झाले नाही तर, अधिकारी व ठेकेदारला बांधुन ठेवणार !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील स्टेशन रोड वरील लोखंडी पुलशेजारिल नविन पुलाचे काम 4 वर्षा पासुन चालु असुन अजुन पर्यंत ते पुर्ण झालेले नाही मनसे च्या वतीने खुप निवेदने महानगरपालिका पालिका आयुक्तांना दिली. परंतु कामास विलंब होत आहे. नविन पुला खलील मातीचा भराव अजुन पर्यंत ठेकेदार व अधिकारी यांना वारंवार सागुंन सुध्दा काढलेला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पेरण्या लांबल्या; बळीराजा चिंतेत

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून जिल्ह्या पाऊस पडत असल्याने रबी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. वावरांमध्ये पाणी साचले असल्याने पेरणी करणे अशक्य झाले आहे. जिल्ह्यात मुख्यत: धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर तसेच सिंचनाची सुविधा नसलेल्या वावरात काही शेतकरी रबी पिकांची लागवड करतात. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद, हरभरा, ज्वारी, मका, गहू … Read more

अहमदनगर शहरातील ‘या’ ठिकाणी होणार सर्वसामान्य कोरोना रुग्णांवर निशुल्क उपचार

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- कोरोना माणुसकीपुढे हरणार असून, या संकटकाळात सर्वांनी एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. माणुसकीच्या भावनेने सुरु करण्यात आलेले कर्मयोगी कोव्हिड सेंटर या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार ठरणार आहे. विनामुल्य सेवा उपलब्ध करुन या कोव्हिड सेंटरच्या संचालकांनी माणुसकीची भावना जपली आहे. जुने एम्स हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या या कोव्हिड सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा … Read more

वारंवार मारहाण होत असल्याची पिडीत महिलेची तक्रार

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- नगर तालुक्यातील नेप्ती सिनामळा येथील रहिवासी इंदुबाई बंडू मोरे या महिलेस तीची ननंद व इतर व्यक्तीकडून वारंवार मारहाण होत असल्याने संबंधीतांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी पिडीत महिलेने निवेदनाद्वारे नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी पंकज मोरे, उर्मिला मोरे आदी उपस्थित होते. इंदुबाई मोरे यांनी … Read more

सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्लाझ्मा व रक्तदान शिबिर संपन्न

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने प्लाझ्मा डोनेशन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दात्यांनी उत्साहात मोठ्या संख्येने रक्तदान आणि प्लाझ्मा दान केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांबरोबरच नगर शहरातील १०१ दात्यांनी कोविड प्लाझ्मा डोनेशनसाठी संकल्प पत्र भरत या उपक्रमामध्ये आपला सहभाग … Read more

अहमदनगर:आज ८५६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर:आज ८५६ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २३५ अकोले ४२ जामखेड ४७ कर्जत २१ कोपरगाव ४३ नगर ग्रा. ३९ नेवासा ३९ पारनेर ४४ पाथर्डी ३५ राहाता ५४ राहुरी ५४ संगमनेर ७४ शेवगाव २९ श्रीगोंदा २४ श्रीरामपूर ४२ कॅन्टोन्मेंट ११ मिलिटरी हॉस्पिटल २१ इतर जिल्हा ०२ एकूण बरे झालेले रुग्ण:३७५३१ अहमदनगर Live24 च्या … Read more

झाले ‘असे’ काही, अन 5 एकर जमीन गेली पाण्याखाली

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- यंदा पावसाने सर्वत्र हजेरी लावली. परंतु अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे अतोनात हाल जाळे. अनेक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. बोधेगाव येथील शेतकऱ्याच्या जमिनीत नालाबांधाचे पाणी शेतात घुसून साठल्याने पाच एकर शेत जमिनीतील कपाशी, बाजरी, तूर, भुईमूग पीक पाण्यात गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रोजगार हमी योजनेतून नालाबांध 1985 … Read more

‘ह्या’ नगरपालिकेत कचर्‍यात लाखोंचा भ्रष्टाचार; केलेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- शहरांमध्ये कचऱ्याची समस्या मोठी आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी अणि कचरा निर्मूलनासाठी नगरपालिका विविध उपाय योजत असते. परंतु श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या कचऱ्यामध्येच लाखोंचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या नगरपालिकेत मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 साठी शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍याचे ओला, सुका वर्गीकरणानुसार संकलन करून वाहतूक … Read more

अहमदनगरमधील वाहन चोरीचे परराज्यात कनेक्शन

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे घडताना दिसतात. चोर्‍या, घरफोड्या, दरोडे, रस्तालुटीच्या घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन यावर जरब बसविण्याचे कार्य करत आहे. वाहन चोरीचे देखील खूप प्रकार नगरमध्ये घडत असतात. नुकताच तोफखाना पोलिसांना एक चारचाकी चोरटा हाताला लागला. त्याने नगर शहरातील निर्मलनगर रोडवरील शिरसाठ मळ्यातून एक कार चोरली होती. … Read more