टेम्पो पिकअपच्या धडकेत एक ठार, तिघे जखमी
अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- नगर-औरंगाबाद रस्त्यावर घोडेगाव शिवारात टेम्पो आणि पिकअप यांचा अपघात होऊन 1 जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत. तुषार शाम कोष्टी (वय 33) असे मृत्यू झाल्याचे नाव असून मनाल, सृष्टी व भाग्यवती असे जखमी झालेल्याची नावे असल्याचे समजते. हा अपघात रविवारी दुपारी 12 वाजता घडली आहे. याबाबत नितीन … Read more